GChemPaint/C3/Analysis-of-compounds/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Analysis-of-compounds
Author: Manali Ranade
Keywords: GChemPaint
Time | Narration
|
---|---|
00:01 | नमस्कार. GChemPaint मधील Analysis of Compounds वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत, |
00:10 | * मॉलीक्युर काँटेक्सच्युअल मेनू |
00:12 | * रेणू .mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे |
00:15 | * रासायनिक क्रिया समाविष्ट करून त्यात बदल करणे |
00:18 | * रीअॅक्शन अॅरोवर रीअॅक्शन कंडिशन्स आणि रीएजंटस समाविष्ट करणे |
00:22 | * रीअॅक्शन मधील रेणूंचे 3D मधे रूपांतर करणे |
00:26 | त्यासाठी आपण, |
00:28 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04आणि |
00:32 | GChemPaint वर्जन 0.12.10वापरू. |
00:37 | तसेच इंटरनेट जोडणी आवश्यक आहे. |
00:41 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला GChemPaint ची माहिती असावी. |
00:46 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:52 | GChemPaint ची नवी विंडो उघडलेली आहे. |
00:55 | Use or manage templates टूलवर क्लिक करा. |
00:59 | Templates टूलचे प्रॉपर्टी पेज खाली उघडेल. |
01:02 | Templates च्या ड्रॉपडाऊन मधीलAmino Acids वर क्लिक करा. |
01:07 | सूचीतून Alanine सिलेक्ट करा. |
01:11 | Templates प्रॉपर्टी पेजवरAlanine ची रचना उघडेल. |
01:16 | रचनेवर क्लिक करा आणि ती उघडण्यासाठी डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
01:21 | Alanine रेणूचा काँटेक्सच्युअल मेनू समजून घेऊ. |
01:26 | रेणूवर राईट क्लिक करा. |
01:29 | सबमेनू उघडेल. |
01:31 | Molecule सिलेक्ट करा. शेजारी काँटेक्सच्युअल मेनू उघडेल. |
01:36 | काँटेक्सच्युअल मेनूमधे ज्या विविध घटकांचा समावेश होतो. त्यापैकी पुढील काही बघू. |
01:43 | * NIST WebBook page for this molecule |
01:46 | * PubChem page for this molecule |
01:48 | * Open in Calculator |
01:51 | NIST Web page for this molecule वर क्लिक करा. |
01:55 | Alanine's NIST वेबपेज उघडेल. |
01:59 | हे वेबपेज Alanine बद्दलची सर्व माहिती दाखवेल. |
02:03 | GChemPaint एडिटरवर जा. |
02:06 | PubChem page for this molecule उघडण्यासाठी Alanine वर राईट क्लिक करा. |
02:12 | ह्या वेबपेजवरील Alanine रचनेवर क्लिक करा. |
02:16 | 2D Structure आणि 3D Conformer असे टॅब्ज असलेले नवे पेज उघडेल. |
02:22 | त्रिमितियAlanine बघण्यासाठी 3D Conformer वर क्लिक करा. |
02:28 | दाखवलेल्या 3D रचनेवर क्लिक करा. |
02:31 | वरच्या बाजूला व डावीकडे काही कंट्रोल्स सहित रचना असलेली वेगळी विंडो उघडेल. |
02:37 | वेगवेगळ्या दिशांना रचना फिरवण्यासाठी Rotation आयकॉनवर क्लिक करा. |
02:43 | त्याच पानावर हायड्रोजन दाखवण्यासाठी H आयकॉन वर क्लिक करा. |
02:48 | हे हायड्रोजन आहेत. |
02:51 | पुन्हा GChemPaint विंडोवर जा. |
02:53 | Alanineवर राईट क्लिक करा. Open in Calculator पर्याय निवडा. |
03:00 | Chemical calculator विंडो उघडेल. |
03:03 | नसल्यास Overview पाठात दिल्याप्रमाणे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरद्वारे इन्स्टॉल करा. |
03:10 | ह्या विंडोमधे खालच्या बाजूला Composition आणि Isotopic Pattern अशा टॅब्ज आहेत. |
03:16 | Composition टॅब मधील घटक अशाप्रकारे आहेत- |
03:19 | * Formula |
03:21 | * Raw formula |
03:23 | * Molecular weight in g.mol-1 ( gram.mole-inverse) |
03:26 | * Compound's elemental mass percentage(%) analysis. |
03:32 | Isotropic Pattern टॅबवर क्लिक करा. |
03:35 | संयुगाच्या Molecular weight ला उच्चतम असलेला mass spectrum चा आलेख दिसेल. |
03:42 | असाईनमेंट म्हणून, |
03:43 | 1. Templates च्या सूचीतून इतरAmino Acids सिलेक्ट करा. |
03:46 | 2. त्यांचे Composition आणि Isotropic pattern मिळवा. |
03:51 | नवी GChemPaint विंडो उघडली आहे. |
03:54 | आता 1,3-butadiene ची रचना काढू. |
03:58 | Add a chain टूलवर क्लिक करा. |
04:01 | 4 कार्बन्सपर्यंत साखळी क्लिक आणि ड्रॅग करा. |
04:04 | Add a bond टूलवर क्लिक करा. डबल बाँड बनवण्यासाठी पहिल्या व तिस-या बंधावर क्लिक करा. |
04:13 | प्रत्येक जागेवरील अणू दाखवण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा. |
04:17 | Atom वर क्लिक करून नंतर Display symbol वर क्लिक करा. |
04:22 | 1,3-butadiene ची 2D रचना 3D रचनेत रूपांतरित करण्यासाठी टूलबारवरील Save आयकॉन वर क्लिक करा. |
04:30 | Save as डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:33 | File type फिल्डमधे MDL Molfile Format सिलेक्ट करा. |
04:39 | 1,3-butadiene असे फाईलनेम टाईप करा. |
04:42 | फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी Desktop सिलेक्ट करा. |
04:47 | Save वर क्लिक करा. |
04:50 | तसेच फाईल .mol किंवा .mdl असे एक्सटेन्शन देऊन सेव्ह करू शकता. |
04:56 | उदाहरणार्थ 1,3butadiene.mol किंवा .mdl असे फाईलनेम टाईप करा. |
05:06 | Save वर क्लिक करा. |
05:09 | 3Dरचना बघण्यासाठी, रेणूवर राईट क्लिक करा. |
05:12 | Open With Molecules viewer पर्याय निवडा. |
05:17 | हा 3D मधील 1,3butadiene आहे. |
05:20 | आपण रचनेत बदल करू शकत नाही. |
05:23 | रचना फिरवण्यासाठी त्यावर कर्सर ठेवा. माऊसचे बटण दाबून ठेवून ते ड्रॅग करा. |
05:31 | असाईनमेंट म्हणून बेंझीनची 2D रचना 3Dमधे रूपांतरित करा. |
05:36 | आता रासायनिक अभिक्रिया आणि रीअॅक्शन कंडिशन्स काढायला शिकू. |
05:41 | Ethene आणि Ethanol मिळवण्यासाठी ही Ethyl chloride ची अनुक्रमे Alcoholic Potassium hydroxide आणि Aqueous Potassium hydroxide बरोबर रासायनिक अभिक्रिया आहे. |
05:52 | GChemPaint ची नवी विंडो उघडली आहे. |
05:55 | प्रथम Ethyl chloride ची रचना काढू. |
05:59 | Add a chain टूलवर क्लिक करा. |
06:01 | डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
06:04 | पहिल्या आणि दुस-या बंधावरील अणू दाखवण्यासाठी साखळीवर राईट क्लिक करा. |
06:10 | Current element च्या ड्रॉपडाऊन अॅरोवर क्लिक करा. |
06:13 | टेबलमधून Cl निवडा. |
06:16 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
06:20 | तिस-या बंधावर क्लिक करा. |
06:23 | Ethyl chloride ची रचना तयार होईल. |
06:26 | Add or modify a group of atoms टूलवर क्लिक करा. |
06:31 | डिस्प्ले एरियावर क्लिक करा. टाईप करा Alc.KOH. |
06:37 | पुन्हा क्लिक करा. Aq.KOH टाईप करा. |
06:42 | Add an arrow for an irreversible reaction टूलवर क्लिक करा. |
06:47 | तुम्ही स्क्रोलरद्वारे Arrow length बदलू शकता. |
06:51 | अॅरोची लांबी वाढवून280 करू. |
06:54 | डिस्प्ले एरियावर Ethyl Chloride च्या बाजूला क्लिक करा. |
06:58 | Ethyl Chloride च्या खाली क्लिक करा. |
07:01 | माऊसचे बटण धरून ठेवा आणि अॅरो खालच्या दिशेला फिरवा. |
07:05 | Selection टूलवर क्लिक करा. |
07:08 | पहिल्या अॅरोच्या वरच्या बाजूला Alcoholic Potassium Hydroxide (Alc.KOH) नेऊन ठेवा. |
07:13 | दुस-या अॅरोजवळ Aqueous Potassium Hydroxide (Aq.KOH) नेऊन ठेवा. |
07:18 | Alcoholic Potassium hydroxide(Alc.KOH) सिलेक्ट करा. |
07:22 | अॅरोवर राईट क्लिक करा. |
07:23 | सबमेनू उघडेल. |
07:25 | Arrow सिलेक्ट करा. Attach selection to arrow वर क्लिक करा. |
07:29 | Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:34 | Role च्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा. |
07:37 | सूचीतून Catalyst सिलेक्ट करा. Closeवर क्लिक करा. |
07:42 | Alcoholic Potassium Hydroxide (Alc.KOH) अॅरोला catalyst म्हणून जोडले गेल्याची खात्री करण्यासाठी तो अॅरो ड्रॅग करा. |
07:49 | हीच क्रिया Aqueous Potassium Hydroxide(Aq.KOH) साठीही करा. |
07:58 | अॅटॅचमेंट catalyst म्हणून जोडला गेलेला पाहण्यासाठी अॅरो ड्रॅग करा. |
08:02 | Ethyl chloride ची रचना निवडण्यासाठी Selection टूलवर क्लिक करा. |
08:06 | रचना CTRL + C ने कॉपी करूनCTRL+V द्वारे दोन वेळा पेस्ट करा. |
08:11 | रचना ड्रॅग करून योग्य त्या ठिकाणी न्या. |
08:15 | रासायनिक अभिक्रियेत Ethyl chloride ची क्रिया Alcoholic potassium Hyroxide बरोबर होऊन Ethene मिळेल. |
08:21 | Ethyl chloride ची Aqueous Potassium Hydroxide बरोबर क्रिया होऊन Ethanol मिळेल. |
08:27 | Ethene मिळवण्यासाठी Eraser टूलवर क्लिक करून Ethyl chloride चा Cl बंध डिलीट करा. |
08:34 | आपल्याला Ethane मिळेल. |
08:37 | टूलबॉक्समधे कार्बन हे करंट एलिमेंट असल्याची खात्री करा. |
08:42 | Add a bond टूलवर क्लिक करून डबल बाँड मिळवण्यासाठी बंधावर क्लिक करा. |
08:48 | Ethene मिळेल. |
08:50 | Ethanol मिळवण्यासाठी कीबोर्डवरील कॅपिटल O दाबा. |
08:54 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
08:58 | आणि नंतर Ethyl chloride च्या Cl वर क्लिक करा. |
09:02 | रीअॅक्टंटस आणि प्रॉडक्टसचे 2D तून 3D मधे रूपांतर करणे. |
09:07 | नवी फाईल उघडा. Ethyl Chloride कॉपी करून ते नव्या फाईल मधे पेस्ट करा. |
09:15 | Save वर क्लिक करा. |
09:17 | Save as डायलॉग बॉक्स उघडेल. |
09:20 | Ethyl Chloride.mol असे फाईल नेम टाईप करा. |
09:24 | फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी Desktop वर क्लिक करा. |
09:28 | Save वर क्लिक करा. |
09:31 | तसेचEthene नव्या फाईलमधे कॉपी करा. |
09:34 | फाईल Ethene.mol नावाने Save करा. |
09:37 | नव्या फाईलमधे Ethanol कॉपी करा. |
09:39 | फाईल Ethanol.mol नावाने Save करा. |
09:42 | डेस्कटॉपवर फाईल आधीच सेव्ह करून ठेवल्या आहेत. |
09:46 | ही विंडो मिनीमाईज करू. |
09:49 | आणि सेव्ह केलेल्या फाईल्स असलेल्या Desktop फोल्डरमधे जाऊ. |
09:54 | संयुगाची 3Dरचना बघण्यासाठी फाईलवर राईट क्लिक करूनOpen with Molecules viewer निवडा. |
10:02 | अशाचप्रकारे Molecules viewer द्वारे मी सर्व फाईल्स उघडत आहे. |
10:07 | संयुगाची 3D रचना बघू शकता. |
10:11 | थोडक्यात, |
10:14 | या पाठात शिकलो, |
10:16 | * NIST WebBook page for this molecule. |
10:19 | * Pub-Chem page for the molecule |
10:22 | * Chemical calculator द्वारे संयुगाचे मॉलिक्युलर वेट काढणे. |
10:25 | * रेणूच्या mass spectrum चा आलेख मिळवणे |
10:29 | * रेणू .mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे |
10:32 | * रीअॅक्शन अॅरोवर रीअॅक्शन कंडिशन्स आणि रीएजंटस समाविष्ट करणे |
10:36 | * रासायनिक क्रिया समाविष्ट करून त्यात बदल करणे |
10:39 | * रीअॅक्शन मधील रेणूंचे 3D मधे रूपांतर करणे |
10:42 | असाईनमेंट म्हणून, |
10:44 | 1)Propene (C3H6)(C3H6) आणि Bromine(Br-Br) रेणूंची Carbon tetrachloride(CCl4)ह्या कॅटॅलिस्ट सोबत होणारी रासायनिक अभिक्रिया काढा. |
10:51 | बेंझिन आणि क्लोरिन (Cl-Cl) रेणूची Anhydrous Aluminum Chloride(AlCl3) ह्या कॅटॅलिस्ट सोबत होणारी रासायनिक अभिक्रिया काढा. |
10:57 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसायला हवी. |
11:01 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11:05 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:08 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:17 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:20 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:27 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:31 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:36 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:41 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |