GChemPaint/C3/Orbital-Overlap/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:13, 19 September 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of the tutorial: Orbital Overlap

Author: Manali Ranade

Key words: Atomic orbital, Add or modify an atomic orbital tool, rotation and resize of orbitals, positive, negative overlaps and zero overlap, Video tutorial

Time Narration
00:00 नमस्कार.
00:01 GchemPaint मधील Orbital Overlap वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 * ऑरबिटल्सच्या विविध प्रकारांबद्दल.
00:11 * ऑरबिटल्स फिरवणे आणि त्यांचा आकार बदलणे.
00:14 * ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप्सचे प्रकार
00:17 त्यासाठी आपण उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04आणि
00:21 GChemPaint वर्जन 0.12.10वापरू.
00:26 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:31 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:34 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:38 प्रथम अॅटोमिक ऑर्बिटल बद्दल जाणून घेऊ.
00:42 अॅटोमिक ऑर्बिटल हे गणिती फंक्शन आहे.
00:46 हे अणूतील इलेक्ट्रॉनच्या तरंगरूपी वर्तणूकीबद्दल माहिती देते.
00:52 ऑर्बिटल म्हणजे अवकाशातील अशी जागा जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची संभाव्यता सर्वात जास्त आहे.
00:58 हे 's' ऑर्बिटल आहे.
01:00 हे गोलाकार आहे.
01:03 ह्या वेगवेगळ्या अक्षांवरील 'p' ऑर्बिटल्स आहेत.
01:06 'p' ऑर्बिटल्स ह्या "dumb-bell" च्या आकाराच्या असतात.
01:09 पुढे वेगवेगळ्या अक्षांवरील 'd' ऑर्बिटल्स आहेत.
01:13 'd' ऑर्बिटल्स ला दोन "dumb-bell" चा आकार असतो.
01:17 नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे.
01:20 प्रथम ऑर्बिटल्स बद्दल जाणून घेऊ.
01:24 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
01:28 ऑर्बिटल प्रॉपर्टी विंडो उघडेल.
01:30 ह्या विंडोमधे- Coefficient, Rotation आणि Type सारखी फिल्डस आहेत.
01:36 प्रथम Type ने सुरूवात करू.
01:40 डिफॉल्ट रूपात 's' ऑर्बिटल सिलेक्ट केलेले आहे.
01:42 p, d xy आणि d z square ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करा.
01:50 शेजारी ऑर्बिटल चे वेगवेगळे आकार बघू शकतो.
01:54 पुढे Coefficient आणि Rotation प्रॉपर्टीज बघू.
01:59 Coefficient प्रॉपर्टीची व्हॅल्यू -1.00 पासून 1.00 पर्यंत आहे.
02:04 Coefficient फिल्डच्या व्हॅल्यूजद्वारे ऑर्बिटल चा आकार बदलू शकतो.
02:10 शेजारी ऑर्बिटल चा आकार बदलताना बघू शकतो.
02:15 Rotation प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज -180(minus180 ) ते 180 पर्यंत असतात.
02:20 ऑर्बिटल्स क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईज पध्दतीने फिरवू शकतो.
02:25 अप किंवा डाऊन अॅरोद्वारे व्हॅल्यूज बदलता येऊ शकतात.
02:30 विविध प्रकारचे Positive overlaps दाखवण्यासाठी ऑर्बिटल्स कसे वापरायचे ते पाहू.
02:36 ही विविध ऑर्बिटल्सच्या Positive overlap ची स्लाईड आहे.
02:40 's-s'ओव्हरलॅप, 's-p'ओव्हरलॅप, 'p-p'ओव्हरलॅप आणि 'p-p' साईडवाईज ओव्हरलॅप.
02:51 डिस्प्ले एरिया वर हायड्रोजन चा रेणू काढू.
02:55 कीबोर्डवरील कॅपिटलH दाबा.
02:58 Co-efficient ची व्हॅल्यू एक वर सेट करा.
03:01 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
03:04 Add a bond टूलवर क्लिक करा.
03:07 बंधाची लांबी अंदाजे 130पर्यंत असल्याची खात्री करा.
03:11 डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
03:14 हायड्रोजन चा रेणू बनेल.
03:17 आता 's-s' एंड-ऑन ओव्हरलॅप पासून सुरूवात करू.
03:20 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
03:24 's' ऑर्बिटल वर क्लिक करा.
03:28 हायड्रोजन रेणूच्या हायड्रोजन अणूंवर क्लिक करा.
03:33 's-s' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू शकता.
03:35 आता 'p-p' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू.
03:38 कीबोर्डवरील कॅपिटलF दाबा.
03:42 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
03:45 Add a bond टूलवर क्लिक करा.
03:49 बंधाची लांबी अंदाजे 200 पर्यंत असल्याची खात्री करा.
03:53 डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
03:56 Fluorine चा रेणू बनेल.
03:59 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
04:02 'p' ऑर्बिटल वर क्लिक करा.
04:05 'p-p' एंड-ऑन ओव्हरलॅपसाठी 'p' ऑर्बिटल आडव्या स्थितीत असणे आवश्यक आहे.
04:11 Rotation व्हॅल्यू वाढवून 90 करा.
04:15 'p' ऑर्बिटल वर क्लिक करा.
04:18 एका Fluorine अणूवर क्लिक करा.
04:21 आता येथे हीच कृती पुन्हा करा. 'p' ऑर्बिटल '-90'(minus90) वर फिरवा.
04:27 इतर Fluorine अणूंवर क्लिक करा.
04:30 तुम्ही ऑर्बिटल स्पष्टपणे बघू शकत नसल्यास ऑर्बिटल चा आकार बदलू शकता.
04:36 त्यासाठी Coefficient ची व्हॅल्यू बदलणे आवश्यक आहे.
04:40 ऑर्बिटलवर राईट क्लिक करा. ऑर्बिटल सिलेक्ट करून Properties वर क्लिक करा.
04:46 orbital properties चा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:50 योग्यप्रकारे ओव्हरलॅप दिसेपर्यंत Coefficient ची व्हॅल्यू कमी करा.
04:54 Close वर क्लिक करा.
04:57 हीच क्रिया इतर ऑर्बिटलसाठी पुन्हा करणार आहोत.
05:01 'p-p' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू शकता.
05:04 आता 'dz^2' ऑर्बिटल द्वारे 'd-d' एंड-ऑन ओव्हरलॅप दाखवू.
05:09 डिस्प्ले एरिया वर जा आणि कीबोर्डवरील कॅपिटल F दाबा.
05:14 सूचीतून Fe निवडा.
05:17 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
05:20 डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
05:23 Add a bond टूलवर क्लिक करा.
05:26 बंध काढण्यासाठी आयर्न अणू (Fe) वर क्लिक करा.
05:29 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
05:32 'dz^2' orbital चे रेडिओ बटण सिलेक्ट करा.
05:37 योग्य ओव्हरलॅपसाठी Coefficient ची व्हॅल्यू कमी करून 0.8 करा.
05:42 "dz^2" ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होण्यासाठी बंध असलेल्या आयर्नच्या अणूंवर क्लिक करा.
05:49 तुम्ही 'd-d' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू शकता.
05:52 आता 'p' ऑर्बिटलच्या साईड-वाईज ओव्हरलॅप बद्दल जाणून घेऊ.
05:57 करंट एलिमेंट Carbon असल्याची खात्री करा.
06:02 Add a bond टूलवर क्लिक करा.
06:05 Bond length अंदाजे 90 असल्याची खात्री करा.
06:08 डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
06:12 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
06:16 Coefficient ची व्हॅल्यू वाढवून ती एक करा.
06:20 'p' orbital च्या रेडिओ बटणावर क्लिक करा.
06:23 आडव्या स्थितीत असल्यास 'p' orbital फिरवून तो उभ्या स्थितीत करा.
06:29 बंधाच्या कडांवर क्लिक करा.
06:32 'p-p' साईड-वाईज ओव्हरलॅप बघू शकता.
06:37 याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे , ऑर्बिटल्स चे लोब्ज समान चिन्हांचे असतात.
06:43 पुढे निगेटीव्ह आणि झिरो ओव्हरलॅप्स बद्दल जाणून घेऊ.
06:46 ही निगेटीव्ह ओव्हरलॅपची स्लाईड आहे.
06:51 नवे GChempaint अॅप्लिकेशन उघडले आहे.
06:55 आता निगेटीव्ह ओव्हरलॅप कसा काढायचा ते पाहू.
06:59 Add a bond टूलवर क्लिक करा.
07:02 बंधाची लांबी अंदाजे 90 असल्याची खात्री करा.
07:05 डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
07:08 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
07:12 'p' ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करून बंधाच्या एका बाजूवर क्लिक करा.
07:17 'p' ऑर्बिटल 180 अंशात फिरवून त्याची वरची बाजू खाली करा.
07:23 बंधाच्या दुस-या कडेवर क्लिक करा.
07:27 निगेटीव्ह ओव्हरलॅप पहा.
07:29 याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे , ऑर्बिटल्स चे लोब्ज विरूध्द चिन्हांचे असतात.
07:34 आता झिरो ओव्हरलॅप कसे बनवायचे ते जाणून घेऊ.
07:38 ही झिरो ओव्हरलॅप ची स्लाईड आहे.
07:42 Add a bond टूलवर क्लिक करा.
07:45 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
07:48 Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा.
07:52 'p' ऑर्बिटलवर क्लिक करा.
07:54 'p' ऑर्बिटल फिरवून ते मूळ स्थितीत नेऊन ठेवा.
07:59 बंधाच्या एका बाजूवर क्लिक करा.
08:02 's' ऑर्बिटल वर क्लिक करा.
08:05 नंतर बंधाच्या दुस-या बाजूवर क्लिक करा.
08:09 झिरो ओव्हरलॅप कडे लक्ष द्या.
08:12 याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे, ऑर्बिटल्स चे ओरिएंटेशन सारखे नसते.
08:17 शिकलो ते थोडक्यात,
08:20 या पाठात, * विविध प्रकारच्या ऑर्बिटल्स
08:24 * एंड-ऑन आणि साईड-वाईज ओव्हरलॅप्स
08:27 * ऑरबिटल्स फिरवणे आणि आकार बदलणे
08:30 * धन, ऋण आणि झिरो ओव्हरलॅप बद्दल जाणून घेतले.
08:34 असाईनमेंट म्हणून.
08:36 * हायड्रोजन क्लोराईड (H-Cl) रेणूद्वारे 's-p' एंड-ऑन ओव्हरलॅप काढा.
08:40 * 'dxy-dxy' ऑरबिटल्सचे साईड-वाईज ओव्हरलॅप काढा.
08:44 * इतर निगेटीव्ह आणि झिरो ओव्हरलॅप्स काढा.
08:48 * योग्य ओव्हरलॅपसाठी ऑरबिटल्स फिरवून बघा आणि त्यांचा आकार बदला.
08:56 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
09:00 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:04 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:07 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:16 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:20 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:27 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:31 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:37 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
09:43 यातील ड्रॉईंग्ज Arathi यांनी काढली आहेत.
09:45 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya