Digital-Divide/D0/Printer-Connection/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:29, 28 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

|{ border = 1 | Time | Narration |- | 00:01 | नमस्कार. प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.

|- | 00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू.

|- | 00:11 | या ट्यूटोरियल साठी मी,

|- | 00:13 | उबुंटु लिनक्स 12.10 OS

|- | 00:17 | आणि कॅनन प्रिंटर चा वापर करत आहे.

|- | 00:20 | चला, मी तुम्हाला कंप्यूटर च्या विविध घटकांचा परिचय करून देते.

|- | 00:25 | हा CPU (सी.पी.यू) आहे.

|- | 00:27 | मॉनिटर,

|- | 00:29 | कीबोर्ड,

|- | 00:30 |माउस,

|- | 00:32 | आणि प्रिंटर.

|- | 00:34 | सी.पी.यू कडे पहा.

|- | 00:41 | बहुसंख्य सी.पी.यू मध्ये, काही USB (यू.एस.बी) पोर्टस् पुढील भागावर असतात.

|- | 00:46 |आणि काही मागे असतात.

|- | 00:49 | आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहु.

|- | 00:53 | बहुधा power बटन हे प्रिंटर च्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते

|- | 01:00 | आणि प्रिंटर च्या मगच्या बाजुला पॉवर स्लॉट आणि यू.एस.बी पोर्ट आहे.

|- | 01:11 | प्रिंटर कंप्यूटर ला जोडण्या करिता आपल्याला यू.एस.बी केबल चा वापर करावा लागेल.

|- | 01:16 | चला यू.एस.बी केबल प्रिंटर ला जोडू.

|- | 01:22 | आता केबल ची दुसरी बाजू सी.पी.यू च्या यू.एस.बी पोर्ट ला जोडू.

|- | 01:30 | आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे.

|- | 01:33 | प्रिंटर वरील power ( पॉवर ) बटन चालू करा.

|- | 01:37 | आता आपल्या कंप्यूटर चा वापर करून प्रिंटर कन्फिगर करा.

|- | 01:43 | चला डेस्कटॉप वर जाऊ .

|- | 01:46

| लाउन्चर  बार  च्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या Dash Home (डॅश होम) आयकॉन वर क्‍लिक करा.

|- | 01:53 | सर्च बार , मध्ये Printing (प्रिंटिंग) टाइप करा.

|- | 01:58 | प्रिंटर आयकॉन दर्शित होईल.

|- | 02:02 | त्यावर क्लिक करा.

|- | 02:04 | उबुंटु च्या जुन्या वर्जन मध्ये,

|- | 02:07 |सिस्टम

|- | 02:08 | एडमिनिस्ट्रेशन

|- | 02:09 | आणि प्रिंटिंग वर क्‍लिक करा.

|- | 02:12 | आता प्रिंटिंग डायलॉग बॉक्स दिसेल.

|- | 02:16 | ते असे आहे- There are no printers configured yet.

|- | 02:21 | सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिक च्या चिन्हा (Plus sign ) सहित Add, नामक एक बटन आहे. त्यावर क्लिक करा.

|- | 02:30 | हे New Printer (न्यू प्रिंटर) डायलॉग बॉक्स उघडेल.

|- | 02:34 | डाव्या बाजुवर, कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर डिवाइसस ची सूची दर्शित होते.

|- | 02:42 | येथे आपले प्रिंटर म्हणजेच, कॅनन प्रिंटर निवडून Forward (फॉर्वर्ड) वर क्लिक करू.

|- | 02:51 | हे आपोआप ड्राइवर्स शोधाची सुरवात करेल. मी Cancel (कॅन्सल) वर क्‍लिक करते.

|- | 02:59 | आता डायलॉग बॉक्स Choose Driver (चूज़ ड्राइवर) पर्याया मध्ये बदलेल.

|- | 03:04 | सर्वाधिक वेळा डिफॉल्ट पर्याय कार्य करते.

|- | 03:08 |माझ्याकडे कॅनन प्रिंटर,असल्यामुळे, या सूची मध्ये, ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे.

|- | 03:16 | आता Forward (फॉर्वर्ड) वर क्‍लिक करा.

|- | 03:19 | Model (मॉडेल) पेज मध्ये, माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे.

|- | 03:26 | हे कंसात Recommended, (रेकमेंडेड) दर्शवित आहे.

|- | 03:31 | ड्राइवर्स सेक्शन मध्येही, हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे ड्राइवर दर्शवित आहे.

|- | 03:38 | आता पुन्हा 'Forward (फॉर्वर्ड) ' वर क्‍लिक करा.

|- | 03:42 |आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे- प्रिंटर चे नाव आणि त्याचे स्थान.

|- | 03:49 | आपण यास Default (डिफॉल्ट) ठेऊया आणि Apply. (अप्लाइ) वर क्लिक करा.

|- | 03:53 | प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जूडला आहे.

|- | 04:00 | “Would you like to print a test page?” असा मेसेज दिसेल.

|- | 04:04 | Print Test Page (प्रिंट टेस्ट पेज )पर्याया वर क्‍लिक करू.

|- | 04:08 | एक पॉपअप मेसेज,

|- | 04:12 | “Submitted – Test Page submitted as...” job आणि त्याच्या क्रमांका सहित दिसेल.

|- | 04:18 | OK (ओके) वर क्लिक करा.

|- | 04:20 | Printer Properties (प्रिंटर प्रॉपर्टीस) डायलॉग बॉक्स मध्ये, पुन्हा OK (ओके) वर क्लिक करा.

|- | 04:24 | आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट.

|- | 04:29 | प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे.

|- | 04:34 | चला प्रिंटर डायलॉग बॉक्स बंद करू.

|- | 04:37 | मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते.

|- | 04:42 |डॉक्युमेंट्स उघडा.

|- | 04:45 | नंतर, Ctrl आणि P कीज एकत्र दाबा.

|- | 04:49 | प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल.

|- | 04:53 | लक्ष द्या, जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे.

|- | 04:58 | या डायलॉग बॉक्स मध्ये, आपल्याकडे काही पर्याय आहेत.

|- | 05:03 | रेंज - आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेस ची रेंज निवडण्यास अनुमती देते.

|- | 05:08 | रेंज . च्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत.

|- | 05:12 | All pages (ऑल पेजस) पर्याय, डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते.

|- | 05:16 | Current page ('करेंट पेज )पर्याय, केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते.

|- | 05:22 | Pages (पेजस) पर्याय आपल्या निर्देशा नुसार पेजेस प्रिंट करते उदाहरणार्थ- 3-4.

|- | 05:31 | पुढे, Copies (कॉपीस) च्या खाली उपलब्ध असलेल्या पर्याया कडे पाहु.

|- | 05:36 | Copies (कॉपीस) पर्याय, जेथे आपण आपल्यला हव्या असलेल्या प्रिंट च्या कॉपी ची संख्या निवडतो.

|- | 05:42 | जर आपण Copies (कॉपीस) 2, मध्ये बदलू , तर निवडलेल्या पेजेस च्या 2 कॉपीस प्रिंट होतील.

|- | 05:49 | आणि प्रिंट बटनावर क्‍लिक करा.

|- | 05:52 | जर तुमचा प्रिंटर व्यवस्तीत कन्फिगर्ड असेल, तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिन्टस होण्यास सुरवात होईल.

|- | 05:58 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या मध्ये आपण,

|- | 06:05 | कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे,

|- | 06:07 | प्रिंटर सेट्टिंग्स कन्फिगर करणे,

|- | 06:10 | डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो.

|- | 06:12 |आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्याया बद्दल ही शिकलो.

|- | 06:17 | मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल.

|- | 06:20 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.

|- |06:24 |ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.

|- |06:27 |जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.

|- |06:32 |स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.

स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.

|- |06:49 |स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे.

यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.

गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.

या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

spoken-tutorial.org/NMEICT-intro. |- | 07:10 | पाहण्यासाठी धन्यवाद.

|- | 07:12 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, |- | 07:16 ||मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |}

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana