PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-6/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:59, 24 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार. मागील ट्युटोरियलमध्ये आपण डेटा सिलेक्ट करून तो पेजवर दाखवला. |
00:09 | पेजवर जाऊ. हे पेज नीट कार्य करत आहे. |
00:15 | सर्व डेटा येथे आहे. |
00:17 | युजरला एखाद्या ठिकाणी डेटा स्वतः कसा एंटर किंवा specify करता येईल ते आता बघू. |
00:24 | त्यासाठी "connect include" व्यतिरिक्त सर्व code डिलिट करू . |
00:29 | my databaseला कनेक्ट केलेले नसेल तर हे कार्य करणार नाही. |
00:33 | येथे extract करण्यासाठीचा आणि इतर बराच डेटा दिसत आहे. |
00:42 | आपणfirstname, lastname, date of birth, आणि gender मध्ये male किंवा female तसेच ठेवणार आहोत. |
00:53 | येथे form बनवू. |
00:56 | हा html form असेल, त्यासाठी start आणि end tags ची गरज आहे. |
01:03 | टाईप करा "action" equal to "mysql dot php" आणि "method" equal to "POST". |
01:13 | आपण बनवलेल्या form मध्ये युजर नाव देऊ शकेल. |
01:18 | आपण "surname" वापरू. |
01:22 | येथे कुठलेही फिल्ड, म्हणजे date of birth किंवा gender वापरू शकतो. |
01:28 | तुम्ही ठरवा. |
01:30 | तुम्ही दोन फिल्डसही वापरू शकता. |
01:33 | ती कशी वापरायची ते पाहू. म्हणजे हे कठीण नाही हे कळेल. |
01:40 | टाईप करा "firstname" आणि text typeची "input" box तयार करू. आणि तिला नाव देऊ "firstname". |
01:51 | नंतर break देऊन टाईप करा "lastname". |
01:55 | वरील ओळ येथे copyआणि paste करून आणखी एक input boxबनवू . |
02:03 | वरील ओळ अगदी सारखीच आहे. "firstname" ऐवजी टाईप करा "lastname". |
02:12 | टाईप करा "input" type equals "submit" आणि "value" equals "Get data". |
02:20 | आपल्याकडे "firstname" , "lastname" आणि "submit" button आहे. |
02:25 | रिफ्रेश केल्यावर "firstname" , "lastname" आलेले दिसेल. |
02:30 | हे डिलिट करू. हे "submit" बटण चालते का पाहू. |
02:37 | प्रथम या बटणाला "submit" हे नाव देऊ. |
02:42 | "if" statementटाईप करा. "if dollar underscore POST submit". |
02:51 | submit button दाबल्यावर, block कार्यान्वित होण्यास सुरूवात होईल. |
02:55 | हा block येथे सुरू होईल आणि आपल्याला हवा तेथे संपेल. |
03:02 | ह्या curly bracket नंतर संपेल कारण हा आपल्या "while" statement चा भाग आहे. |
03:07 | ह्या while statement ची आपल्याला गरज नाही. पण मी ते तसेच ठेवणार आहे. |
03:22 | "grab POST data" ही कॉमेंट लिहा आणि "dollar firstname" असे टाईप करा. |
03:29 | "dollar underscore POST firstname" आणि टाईप करा "lastname". |
03:35 | वरील ओळ येथे कॉपी आणि पेस्ट करून "firstname" च्या जागी "lastname" टाईप करा. |
03:43 | आपल्याला "firstname" आणि "lastname" मिळाले आहे. |
03:49 | टाईप करा "echo" आणि "Record for firstname". पण हे सध्या आपण वापरणार नाही. |
04:02 | query वर जाऊ. |
04:05 | आपल्याला जो डेटा हवा आहे तो आपण सांगू शकतो. |
04:10 | टाईप करा "SELECT star FROM people WHERE firstname equals Alex and lastname equals Garrett". |
04:29 | अशी query सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये आपण पाहिली नव्हती. |
04:40 | update where the firstname equals "Alex" and the lastname equals "Garrett". हे अपडेट कमांड मध्ये पाहिले होते. |
04:48 | आपण टेबलमधून सर्व रेकॉर्ड सिलेक्ट केले. ज्यात firstname Alex आणि lastname Garrett असेल. |
04:57 | डेटाबेसमध्ये पाहिले तर firstname equals "Alex"आणि surname equals "Garrett" हे शोधत आहोत. |
05:07 | डेटा असलेली संपूर्ण रो गुलाबी रंगाने हायलाईट झालेली आहे. |
05:15 | म्हणजेच date of birth, gender, id, firstname आणि lastname. |
05:19 | आपण एकच रेकॉर्ड सिलेक्ट करणार असल्यामुळे id नुसार क्रम लावण्याची गरज नाही. |
05:27 | हे तसेच ठेवत आहोत. |
05:31 | लूप कार्यान्वित करू. डेटा सिलेक्ट करूनM च्या जागी "male" आणि F च्या जागी "female" असा बदल केला आहे. |
05:35 | येथे लूप चालू झाले आहे. सर्व डेटा सिलेक्ट करून M साठी "male" आणि F साठी "female" लिहित आहोत. |
05:43 | आपली query एका विशिष्टfirstname आणि surname शी निगडीत असल्याने फक्त योग्य तोच डेटा echo करू. |
05:52 | येथे आपण फक्त firstname आणि lastname लिहिणार आहोत. येथील "Alex" च्या जागी firstname असे बदलू. |
06:04 | एकाच नावानी दोन व्हेरिएबल बनवली आहेत. |
06:08 | "firstname" व्हेरिएबलला "firstname underscore form" आणि "lastname underscore form" नाव देऊ. |
06:15 | firstnameच्या ठिकाणी हे असे लिहू आणि lastnameच्या ठिकाणी lastname underscore form असे लिहू. |
06:26 | येथील डेटा form मधून येणार आहे. |
06:29 | जर html form मध्ये "Alex Garrett" टाईप करून सबमिट केल्यास हे "Alex" आणि हे "Garrett" असेल. |
06:38 | आपल्याकडे "Alex Garrett" ही एकच व्यक्ती असल्यामुळे एकच रेकॉर्ड मिळेल. |
06:44 | "Alex Garrett" साठीचा डेटा घेऊन ही व्यक्ती male की female ते पाहून मेसेज एको करेल. |
06:51 | रिफ्रेश केल्यावर आपल्याला काही दिसणार नाही कारण form व्हेरिएबलमध्ये कोणताही डेटा नाही. |
07:01 | हे दोन्हीही रिकामे आहेत. म्हणजेच firstname = nothing आणि lastname = nothing असलेला people टेबलमधील डेटा सिलेक्ट केला आहे. |
07:12 | firstname आणि lastname मध्ये प्रत्यक्षात व्यक्तींची नावे संचित असल्याने येथे कोणताही डेटा मिळाला नाही. |
07:24 | कोणतेही एक नाव टाईप करा. |
07:29 | "David Green" नाव टाईप करूनget data वर क्लिक करा. काहीच झाले नाही. |
07:36 | जर error message मिळाला असेल तर query मध्ये "or die mysql error" समाविष्ट करू शकतो. |
07:50 | टाईप करा "David Green" आणि get data वर क्लिक करा. error मिळाली नाही. |
07:57 | sql code ची रचना योग्य असल्यामुळे error मिळाली नाही.. |
08:03 | आपण हे तपासून पाहिले. |
08:08 | आपल्या डेटाबेसमधील नाव टाईप करू. |
08:10 | टाईप करा "Alex Garrett" आणि "Get data" क्लिक करा. |
08:13 | alex garrett was born blah blah blah and is male. हा मेसेज दिसेल. |
08:19 | टाईप करा "Dale Garrett" आणि "Get data" क्लिक केल्यावर ही माहिती दिसेल. |
08:27 | डेटासाठी form किती उपयोगी आहे ते पाहिले. |
08:32 | पुढील भागात ह्याचा वापर करून रेकॉर्डस अपडेट कशी करायची ते पाहू. |
08:40 | अजून काही उपयोगी गोष्टी समजून घेणार आहोत. |
08:48 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |