Java-Business-Application/C2/Creating-and-viewing-inventories/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Creating-and-viewing-inventories
Author: Manali Ranade
Keywords: Java-Business-Application
Time | Narration
|
---|---|
00.01 | Creating आणि viewing inventories वरील पाठात आपले स्वागत. |
00.07 | या पाठात शिकणार आहोत, |
00.09 | लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे. |
00.14 | सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे. |
00.17 | दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे. |
00.20 | आणि लॉगिन झालेल्या युजरने नेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे. |
00.25 | आपण वापरणार आहोत, |
00.27 | उबंटु वर्जन 12.04 |
00.29 | नेटबीन्स IDE 7.3 |
00.32 | JDK 1.7 |
00.34 | फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0 |
00.38 | .तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता |
00.42 | ह्या पाठासाठी तुम्हाला |
00.45 | जावा Servlets, JSPs , |
00.50 | डेटाबेस आणि फिल्डस व्हॅलिडेट करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00.53 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.57 | आता नेटबीन्स IDE वर जाऊ. |
01.01 | मी Books टेबल बनवले आहे. |
01.04 | तुम्ही टेबलमधे विविध फिल्डस बघू शकता. |
01.08 | मी ह्या टेबलमधे 10 पुस्तके समाविष्ट केली आहेत. |
01.12 | दिली गेलेली पुस्तके संचित करण्यासाठी Checkout टेबल बनवले आहे. |
01.18 | मी Checkout टेबलमधे पाच नावे संचित केली आहेत. |
01.24 | मी Book आणि Checkout साठी मॉडेल देखील बनवले आहे. |
01.29 | Book.java हे Book मॉडेल आहे. |
01.32 | Checkout.java हे checkout मॉडेल आहे. |
01.37 | ब्राऊजरवर जाऊ. |
01.40 | admin म्हणून लॉगिन करू . |
01.43 | त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड म्हणून admin टाईप करा. Sign In वर क्लिक करा . |
01.51 | आपण Admin Section Page वर आलो आहोत. |
01.55 | आपण या पेजवर परत येणार आहोत. आता नेटबीन्स IDE वर जाऊ. |
02.02 | Admin Page वर रिडायरेक्ट करण्यासाठी GreetingServlet कसे बदलायचे ते पाहू. |
02.08 | GreetingServlet.java पाहू. |
02.13 | येथे युजरनेम आणि पासवर्डची व्हॅल्यू admin आहे का हे तपासणार आहोत. |
02.19 | असल्यास adminsection.jsp वर रिडायरेक्ट करणार आहोत. |
02.25 | RequestDispatcher वापरून दुस-या पेजला कसे फॉरवर्ड करायचे हे आधीच पाहिले आहे. |
02.32 | ब्राऊजरवर परत जाऊ. |
02.35 | आपल्याकडे दोन पर्याय आहेत. |
02.37 | List Books रेडिओ बटणावर क्लिक करा . |
02.41 | सबमिट बटणावर क्लिक करा . |
02.44 | येथे सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो. |
02.49 | त्यामधे Book Id, BookName,Author Name, ISBN, Publisher, Total Copies आणि Available copies अशी सर्व माहिती आहे. |
02.59 | आता हे कसे केले ते पाहू. |
03.03 | IDE वर परत जाऊ. |
03.05 | adminsectiondot jsp वर जा. |
03.10 | येथे दोन रेडिओ बटणे आहेत. |
03.14 | पहिले बटण सर्व पुस्तकांची यादी दाखवण्यासाठी आहे. |
03.19 | आपल्याकडे adminsection dot jsp मधे form action = AdminSection आहे. |
03.28 | आता AdminSection dot java उघडा. |
03.32 | येथे क्लिक केलेला पर्याय कोणता हे तपासले जाईल . |
03.36 | आपण List Books वर क्लिक केले होते. |
03.39 | त्यामुळे क्वेरीचा हा भाग कार्यान्वित होईल. |
03.44 | Books टेबल मधून पुस्तके मिळवण्याकरता क्वेरी कार्यान्वित करू. |
03.49 | पुढे पुस्तकांची माहिती संचित करण्यासाठी ArrayList बनवू. |
03.55 | नंतर result set मधून आयटरेट करू. |
03.59 | आपण Book ऑब्जेक्ट बनवत आहोत. |
04.03 | Bookऑब्जेक्टमधे BookId सेट करत आहोत. |
04.08 | तसेच पुस्तकांचे इतर अॅट्रीब्यूट्स Book ऑब्जेक्टमधे सेट करत आहोत. |
04.16 | नंतर book च्या सूचीत bookऑब्जेक्ट समाविष्ट करू. |
04.21 | नंतर Request मधे ArrayList books सेट करू. |
04.26 | नंतर RequestDispatcher द्वारे ही रिक्वेस्ट listBooks.jsp कडे पाठवू. |
04.33 | आता listBooks.jsp वर जाऊ. |
04.38 | ह्या पेजवर admin पुस्तकांची यादी बघू शकतो. |
04.43 | येथे प्रथम Request मधून पुस्तके मिळवणार आहोत. |
04.48 | HTML टेबल पुस्तकांची माहिती दाखवेल. |
04.54 | आता आपण book list मधून आयटरेट करू. |
04.58 | येथे पुस्तकांचे BookId दाखवणार आहोत. |
05.02 | तसेच पुस्तकांचे अॅट्रीब्यूट्स दाखवणार आहोत. |
05.07 | अशाप्रकारे पुस्तकांची यादी दाखवू. |
05.11 | ब्राऊजरवर परत जाऊ. |
05.14 | List Borrowed Books वर क्लिक करा . |
05.17 | सबमिट बटणावर क्लिक करा . |
05.20 | दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो. |
05.24 | त्यामधे Transaction Id, Book Id आणि युजरनेम ही माहिती आहे. |
05.29 | आता IDE वर परत जाऊ . |
05.32 | त्यासाठी कोड बघू. |
05.35 | AdminSection.java वर जा. |
05.38 | आपण List Borrowed Books वर क्लिक केले आहे. |
05.42 | त्यामुळे menuSelection = List Borrowed books झाले आहे. |
05.47 | List Books साठी केलेल्या स्टेप्स येथे करू. |
05.53 | Checkout टेबल मधून घेतलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू. |
05.59 | आता आपण borrowed books मधून आयटरेट करू. |
06.02 | आणि हे request मधे checkout अॅट्रीब्यूट म्हणून सेट करा. |
06.07 | आता listBorrowedBooks.jsp वर आलो आहोत. |
06.12 | request मधून आपण checkout मिळवणार आहोत. |
06.17 | Checkout list मधून आयटरेट करू. |
06.20 | आणि येथे Checkout अॅट्रीब्यूट्स दाखवत आहोत. |
06.25 | अशाप्रकारे Borrowed Books दाखवत आहोत. |
06.28 | आता ब्राऊजरवर परत जाऊ. |
06.30 | Borrowed Books च्या पेजवर आपल्याकडे आणखी एक सूची आहे. |
06.36 | अशा दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची, जिथे करंट डेट ही त्यांच्या रिटर्न डेटपेक्षा मोठी आहे. |
06.43 | कोड बघण्यासाठी IDE वर परत जाऊ. |
06.46 | आपण Borrowed Books साठी केल्याप्रमाणेच हे केले आहे. |
06.50 | फरक केवळ SQL क्वेरी मधे आहे. |
06.56 | क्वेरी मधे return_date less than now() order by transaction_Id ही कंडिशन देऊ. |
07.05 | आता सामान्य युजरसाठीचा इंटरफेस पाहू. |
07.10 | त्यासाठी ब्राऊजरवर जाऊ. |
07.12 | लॉगिन पेजवर परत जा. |
07.15 | मी mdhusein म्हणून लॉगिन करत आहे. |
07.20 | welcome हा पासवर्ड टाईप करा. |
07.22 | Sign In वर क्लिक करा. |
07.25 | आपल्याला Success Greeting Page मिळेल. |
07.28 | त्यामधे युजरने सध्या घेतलेली पुस्तके आहेत. |
07.32 | त्यामधे Transaction Id, युजर नेम, Book Id आणि परतीचा दिनांक अशी माहिती आहे. |
07.39 | आता IDE वर परत जाऊ. |
07.43 | GreetingServlet.java वर जाऊ. |
07.47 | adminसाठी केल्याप्रमाणेच आपण दिलेली पुस्तके दाखवू . |
07.53 | इथे एवढाच फरक असेल की ही पुस्तके लॉगिन केलेल्या युजरने घेतलेली असतील. |
08.02 | या ओळीद्वारे युजरनेम मिळेल. |
08.05 | नंतर borrowed पुस्तकांची माहिती मिळवू. |
08.10 | ज्यात युजरनेम बरोबर लॉगिन केलेला युजर ही कंडिशन असेल. |
08.14 | त्यामुळे आपल्याला संबंधित युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
08.20 | नंतर successGreeting dot jsp मधे सूची दाखवू. |
08.27 | अशाप्रकारे successGreeting dot jsp दिसेल. |
08.32 | पाठात आपण शिकलो: |
08.35 | लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे. |
08.39 | सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे. |
08.42 | दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे |
08.45 | आणि लॉगिन केलेल्या युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे. |
08.50 | प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08.56 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.59 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09.04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09.06 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.09 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.13 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.20 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09.24 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09.30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.40 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. |
09.49 | त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे. |
09.53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
09.57 | सहभागासाठी धन्यवाद. |