PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-3/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:38, 14 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
|
|
00:00 | नमस्कार. ह्या ट्युटोरियमध्ये, डेटाबेसमध्ये डेटा कसा लिहायचा ते पाहू. |
00:07 | त्यासाठी "mysql query" हे फंक्शन वापरू. |
00:12 | येथे आपण काही रेकॉर्डस बघू शकतो. |
00:16 | मी हे पुन्हा करत आहे कारण पहिल्या वेळेला हे चालले नव्हते. |
00:22 | येथील सर्व डेटा डिलिट करू, |
00:29 | येथे टेबल रिकामे केले आहे. याक्षणी आपल्या टेबलमध्ये कोणताही डेटा नाही. |
00:37 | येथे आता काहीही नाही. |
00:40 | केवळ फिल्डसची नावे आहेत. |
00:43 | येथे एकcomment लिहू. |
00:47 | "write some data". नंतर डेटा भरणारी query सेट करू. |
00:52 | "write" आणि पुढे "mysql query" हे फंक्शन वापरू. |
00:57 | हे एकच parameter घेते तो म्हणजे sql query. |
01:02 | डेटा समाविष्ट करण्यासाठी टाईप करा."INSERT" |
01:06 | "INSERT INTO". टाईप करू. |
01:09 | हा sql code असल्यामुळे कॅपिटलमध्ये टाईप केला. |
01:14 | uppercase मध्ये टाईप केलेले काहीही म्हणजे sql code. |
01:19 | lowercase मध्ये टाईप केलेले काहीही उदाहरणार्थtable name, database name किंवा डेटाबेसमधे लिहीत असलेला डेटा. |
01:28 | "INSERT INTO people" हे टेबलचे नाव, |
01:33 | आणि नंतर "VALUES" आणि कंसात प्रत्येक व्हॅल्यूसाठी जागा तयार करू. |
01:42 | एक, दोन, तीन, चार आणि पाच |
01:46 | पाच फिल्डस असल्यामुळे पाच भाग केले. |
01:53 | id, firstname, lastname, असे gender पर्यंत. |
001:58 | ही फिल्डसsingle quotes च्या सहाय्याने तयार केली असून comas ने वेगळी केली आहेत. |
02:07 | येथे double quotes वापरणार नाही. कारण ते सुरूवातीला आणि शेवटी वापरले आहेत. |
02:15 | id समाविष्ट करण्याची गरज नाही. |
02:18 | पुढे firstname "Alex". |
02:22 | नंतर lastname "Garrett". |
02:25 | date of birth साठी date function बनवू जे "date" variable असेल. |
02:31 | हे विशिष्ट रचनेत बसवू. |
02:35 | आपल्या डेटाबेसमधीलcalender function मध्ये dates दिसत आहेत. |
02:44 | तेवीसवर क्लिक केल्यावर फिल्डची रचना दिसेल. |
02:50 | येथे वर्ष long format मध्ये आहे. |
02:52 | month आणि नंतर day |
02:55 | 2009 02 23 म्हणजेच2009 च्या दुस-या महिन्यातील 23तारीख. |
03:02 | date function साठी capital Y hyphen m hyphen d अशी रचना करू. |
03:13 | हे असे दिसेल. |
03:16 | अशा रचनेची ही current date असेल. |
03:20 | date व्हेरिएबलच्या सहाय्याने आपण डेटा समाविष्ट करू शकतो. |
03:28 | शेवटी gender. male साठी "M" टाईप करू. |
03:34 | हे कार्यान्वित करू. |
03:37 | पण त्याआधी त्यात "or die" आणि पुढे mysql errorसमाविष्ट करू शकतो. |
03:44 | हे आत्ता आपण वापरणार नाही. पण तुम्ही वापरू शकता. |
03:50 | पेज रिफ्रेश करू. |
03:53 | हा मागील ट्युटोरियलचा डेटा आहे. |
03:57 | आपण comment करू. |
03:59 | ह्याकडे दुर्लक्ष करू. |
04:01 | comment केल्यामुळे हा भाग वापरला जाणार नाही. |
04:08 | काम करत असलेल्या code वर जाऊ आणि रिफ्रेश करू. |
04:14 | दोन वेळा रिफ्रेश केल्यामुळे दोन रेकॉर्डस लिहिली गेली आहेत. |
04:24 | browse and scroll downकेल्यावर आपल्याला ती दिसतील. त्यातील एक डिलिट करू. आत्ता मी लिहिलेला डेटा त्यात भरला गेला आहे. |
04:35 | अनावधानाने current date ही माझी date of birth लिहिली गेली आहे. |
04:43 | हे चूक आहे कारण मी आज जन्मलेलो नाही! |
04:48 | आपले firstname, lastname, gender ठीक आहे. |
04:53 | आपला id सहा आहे. रेकॉर्ड समाविष्ट केल्यावर हा वाढत जाऊन सात, आठ झालेला दिसेल. |
05:02 | समजले का? |
05:03 | चूक दुरूस्त करण्यासाठी date of birth कशी बदलायची ते पाहू. |
05:09 | ह्या दोन ओळी comment केल्याने कार्यान्वित होणार नाहीत. |
05:15 | नवे व्हेरिएबल बनवू. "update data" अशी comment लिहू. |
05:20 | "update" हे व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू "mysql query" फंक्शन आहे. |
05:26 | ह्यातील parameter म्हणजे "mysql query" code आहे. |
05:32 | टाईप करा "UPDATE" आणि "people" हे table name . |
05:38 | "SET" टाईप करून जे फिल्ड सेट करायचे त्याचे नाव लिहू. |
05:43 | "d o b" बरोबर date of birth म्हणजेच 1989 हे वर्ष, नोव्हेंबर महिना आणि तारीख16. |
05:57 | ही कमांड कार्यान्वित केल्यास टेबलमधील प्रत्येकाची date of birth बदलेल. |
06:05 | कारण हा बदल कोठे करायचा ते सांगितलेले नाही. |
06:10 | unique id सहा असल्यामुळे "WHERE id=6" असे लिहू शकतो. |
06:18 | लक्ष द्या. |
06:23 | नाहीतर हे प्रत्येकासाठी अपडेट करेल. |
06:26 | unique idच्या सहाय्याने अपडेट करणे योग्य ठरेल. |
06:32 | जर "WHERE firstname equals Alex" असेल तर firstname "Alex" असलेले प्रत्येक रेकॉर्ड अपडेट करेल. |
06:41 | तेथे "AND lastname equals Garrett" लिहू शकतो. |
06:46 | डेटाबेसमधील दोन व्यक्तींचे firstname आणि lastname सारखे असेल तर दोन्ही रेकॉर्डस अपडेट होण्याचा धोका असतो. |
06:54 | त्यामुळे "unique id" चा वापर करणे उत्तम. |
07:00 | date of birth ही 2009 ह्या current date वर सेट केलेली दिसते . |
07:06 | पेज रिफ्रेश केल्यावरही फरक पडला नाही कारण आपण कमांड कार्यान्वित करत आहोत. |
07:11 | रिफ्रेश करण्यासाठी browse वर क्लिक केले तर खाली date of birth बदलली. बाकी तसेच राहिले. |
07:21 | डेटाबेसमध्ये कोणता डेटा अपडेट करायचा ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. |
07:29 | आपण "dob" equals date of birth वापरले आहे. |
07:34 | lastname ही अपडेट करू शकतो. |
07:36 | ते कुठे अपडेट करायचे ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. |
07:40 | ह्या ओळीला आपण रेकॉर्ड म्हणू शकतो. |
07:46 | "WHERE" id equal to 6 असे स्पष्ट केल्यामुळे unique record अपडेट झाले. |
07:56 | values समाविष्ट करणे, चूक दुरूस्त करणे, एखादा डेटा समाविष्ट करण्यासाठी डेटाबेस update करणे आपण शिकलो. |
08:10 | पुढील भागात डेटाबेस कसा वाचायचा आणि युजरला तो कसा दाखवायचा ते पाहू. |
08:17 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |