KiCad/C2/Electric-rule-checking-and-Netlist-generation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:34, 11 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | प्रिय मित्रांनो, |
00:03 | KiCad मधील Electric rule check आणि Netlist generation या पाठात स्वागत. |
00:09 | यात आपण शिकणार आहोत, |
00:12 | Components ला व्हॅल्यूज देणे, |
00:14 | Electric rule check कार्यान्वित करणे. |
00:17 | बनवलेल्या schematic साठी netlist बनवणे. |
00:21 | आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम, |
00:25 | आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत. |
00:33 | तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असावे, |
00:38 | तसेच KiCad मध्ये Circuit schematic design करणे माहित असावे. |
00:42 | संबंधित ट्यूटोरियल साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या. |
00:49 | KiCad सुरू करण्यासाठी, |
00:50 | Ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यावर जा. |
00:56 | Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:01 | सर्च बारमधे KiCad टाईप करून एंटर दाबा. |
01:10 | हे KiCad ची मेन विंडो उघडेल. |
01:13 | EESchema tab वर क्लिक करा. |
01:17 | It cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल. |
01:21 | OK क्लिक करा. |
01:23 | आपण पूर्वी बनवलेली project1.sch ही फाईल वापरणार आहोत. |
01:29 | File मेनूवरील Open वर क्लिक करा. |
01:33 | संबंधित डिरेक्टरीतून project1.sch निवडा. |
01:44 | आता components ला व्हॅल्यूज देऊ. |
01:49 | R2 component ला व्हॅल्यू देऊ. |
01:54 | R2 resistor च्या R वर कर्सर ठेवा. |
02:01 | राईट क्लिक करून Field value निवडा. |
02:05 | हे Edit value field विंडो उघडेल. |
02:11 | 1M टाईप करून OK वर क्लिक करा. |
02:17 | 1M म्हणजेच 1 mega ohm ही व्हॅल्यू resistor R2 ला दिली गेली आहे. |
02:24 | अशाप्रकारे मी इतर components ला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. |
02:29 | आता ह्या सर्किटवर Electric rule check कार्यान्वित करणार आहोत. |
02:36 | EESchema विंडोच्या वरच्या पॅनेलवर जा. |
02:39 | Perform Electric Rule Check बटणावर क्लिक करा. |
02:44 | हे EESchema 'Erc' विंडो उघडेल. |
02:48 | Test Erc बटणावर क्लिक करा. |
02:52 | आपण तिथे दोन एरर्स पाहु शकतो. |
02:56 | टर्मिनलला Power sources नाहीत असे दोन्ही एरर्समधे दिसेल. |
03:00 | Close बटणावर क्लिक करा. |
03:03 | Schematic मधे बाणाद्वारे error nodes दाखवले जातील. |
03:12 | येथे power Flag जोडू. यामुळे Kicad ला समजेल की येथे आपण power supply जोडणार आहोत. |
03:22 | त्यासाठी, |
03:24 | उजव्या पॅनेलवरील Place a power port बटणावर क्लिक करा. |
03:29 | आता component selection विंडो उघडण्यासाठी EESchema विंडोवर क्लिक करा. |
03:34 | List All बटणावर क्लिक करा. Power notations ची यादी दिसेल. |
03:40 | PWR_(underscore)FLAG निवडून OK वर क्लिक करा. |
03:49 | आपण VCC टर्मिनलजवळ Power flag ठेवू. |
03:55 | त्यासाठी EESchema वर क्लिक करा. |
03:59 | दोन power flags हवे आहेत कारण येथे दोन एरर्स आहेत. |
04:05 | power flag वर कर्सर ठेवा . कॉपी करण्यासाठी 'c' दाबा. |
04:10 | हा power flag, ground टर्मिनलजवळ ठेवा. |
04:15 | वायर्सद्वारे power flag जोडू. त्यासाठी उजव्या पॅनेलवर जा. place a wire बटणावर क्लिक करा. |
04:24 | आता power flag, VCC टर्मिनलला जोडा. |
04:35 | याच पध्दतीने power flag, ground टर्मिनलला जोडा. |
04:44 | खात्री करण्यासाठी Schematic ERC check पुन्हा कार्यान्वित करणार आहोत. |
04:49 | त्यासाठी EESchema विंडोच्या वरील पॅनेलमधील Perform Electric Rules Check वर क्लिक करा. |
04:55 | हे EESchema Erc विंडो उघडेल. |
04:58 | Test Erc बटणावर क्लिक करा. |
05:01 | आता एकही एरर नाही. |
05:04 | Close वर क्लिक करा. |
05:07 | Netlist कशी निर्माण करायची ते पाहू. |
05:10 | Netlist द्वारे components ची यादी आणि त्यांना एकमेकांशी जोडणारे nodes यांची माहिती मिळते. |
05:16 | ह्या पाठात पुढे netlist चा उपयोग पाहू. |
05:20 | netlist निर्माण करण्यासाठी वरील पॅनेलवर जा. Netlist generation बटणावर क्लिक करा. |
05:27 | हे Netlist विंडो उघडेल. |
05:31 | विविध formats मधे Netlist बनवण्यासाठी ह्या विंडोमधील टॅब्ज वापरता येतात. |
05:38 | Kicad साठी Pcbnew टॅब वापरणार आहोत. |
05:42 | Default format हा निवडलेला पर्याय तसाच ठेवून Netlist बटणावर क्लिक करा. |
05:48 | Netlist फाईल project1.net नावाने सेव्ह होईल. |
05:54 | लक्षात घ्या Netlist बनल्यानंतर ती फाईल .net extension सह सेव्ह केली जाते. |
06:00 | Save बटणावर क्लिक करा. |
06:02 | विंडोचा आकार बदलू. |
06:04 | Save बटणावर क्लिक करा. |
06:06 | Netlist फाईलमधे printed circuit board design मधील वापरलेल्या components ची माहिती ठेवली जाते. |
06:14 | Netlist फाईलचा उपयोग कसा करायचा ते दुस-या पाठात पाहू. |
06:20 | File मेनूवर जा. हे schematic सेव्ह करण्यासाठी Save Whole Schematic Project पर्याय निवडा. |
06:27 | File मेनूत EESchema विंडो बंद करण्यासाठी Quit पर्याय निवडा. |
06:32 | KiCad main विंडोमधे, |
06:34 | File मेनूत Quit पर्याय निवडा. KiCad main विंडो बंद होईल. |
06:40 | ह्या पाठात आपण शिकलो, |
06:44 | components ला व्हॅल्यूज देणे, |
06:46 | circuit schematic मधील एरर्स तपासून बरोबर करणे. |
06:50 | सर्किटसाठी Netlist बनवणे. |
06:53 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:56 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:58 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:04 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:19 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:28 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
07:34 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
07:39 | सहभागासाठी धन्यवाद . |