C-and-C++/C2/Scope-Of-Variables/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:02, 11 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Scope of variables in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 ह्यात शिकणार आहोत,
00:11 Scope of variable म्हणजे काय?
00:13 Global variable म्हणजे काय?
00:16 Local variable म्हणजे काय?
00:19 त्यांची काही उदाहरणे,
00:22 common errors आणि त्यावरील solutions.
00:27 ह्या पाठासाठी आपण
00:30 Ubuntu Operating System version 11.04, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00:41 scope of variables बद्दल जाणून घेऊ.
00:47 हा प्रोग्रॅमचा असा भाग ज्यामध्ये घोषित व्हेरिएबलचा वापर करता येईल.
00:54 टाईप आणि declaration ची जागा ह्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत.
00:59 Global Variable आणि
01:02 Local Variable.
01:05 आता उदाहरण पाहू.
01:07 मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे.
01:10 तो उघडू.
01:14 scope.c हे आपल्या फाईलचे नाव आहे.
01:19 हा code समजून घेऊ.
01:23 ही header file आहे.
01:26 येथे a आणि b ही global variables घोषित केली आहेत.
01:32 त्यांना पाच आणि दोन ह्या व्हॅल्यूज देऊन initialize केले.
01:39 global variablesप्रोग्रॅममधील सर्व फंक्शनसाठी उपलब्ध असतात.
01:44 हे कुठल्याही फंक्शनच्या बाहेरmain() function च्या वरती घोषित केले जाते.
01:51 त्यांचा scope Global असतो.
01:53 येथे arguments नसलेले add function घोषित केले आहे.
01:59 यात sum हे local variable असून add function च्या आत घोषित केले आहे.
02:07 ज्या फंक्शनमध्ये local variable घोषित करतात त्यातच ते उपलब्ध असतात.
02:13 हे block च्या आत घोषित करतात.
02:16 त्यांचा scope local असतो.
02:19 a आणि b यांची बेरीज sum ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केली जाईल. येथे sum प्रिंट करू.
02:29 हे main function आहे.
02:33 येथे add function कॉल करून कार्यान्वित होईल.
02:38 हे return statement आहे.
02:40 सेव्ह करा.
02:43 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:45 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
02:55 compile करण्यासाठी
02:56 टाईप करा gcc scope.c -o sco आणि एंटर दाबा.
03:05 कार्यान्वित करण्यासाठी
03:06 ./sco टाईप करा आणि एंटर दाबा.
03:10 हे आऊटपुट दिसेल.
03:13 Sum of a and b is 7
03:16 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
03:20 प्रोग्रॅम वर जाऊ. Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
03:31 फाईलला .cpp हे extension द्या व सेव्ह करा.
03:41 header file बदलून तेथे iostream करा.
03:47 आता using statement समाविष्ट करून सेव्ह करा.
03:58 C++ मध्ये global variable आणि local variable ची घोषणा सारखीच असते.
04:03 त्यामुळे बदल करण्याची गरज नाही.
04:07 आता printf statement च्या जागी cout statement टाईप करू.
04:13 format specifier आणि '\n' डिलिट करा.
04:17 comma डिलिट करा.
04:19 दोन opening angle brackets टाईप करू.
04:22 closing bracket डिलिट करून दोन opening angle bracket टाईप करू.
04:26 double quotes मध्ये backslash nटाईप करू. सेव्ह करा.
04:35 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:39 टर्मिनलवर जाऊ.
04:42 compile करण्यासाठी g++ scope.cpp -o sco1 टाईप करू.
04:52 येथे./sco1 आहे कारण scope .c ह्या फाईलच्या sco आऊटपुट parameter वर आपल्याला ovewrite करायचे नाही.
05:07 कार्यान्वित करण्यासाठी ./sco1 टाईप करून एंटर दाबा.
05:17 Sum of a and b is 7.
05:19 C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले. काही common errors पाहू.
05:31 प्रोग्रॅमवर जाऊ. समजा येथे variable a पुन्हा एकदा घोषित केले.
05:41 int a टाईप करा.
05:45 सेव्ह करा. variable a मेन फंक्शनच्या वरती आणि add function च्या नंतर घोषित केले आहे. काय होते पाहू.
05:57 टर्मिनलवर जाऊ.
06:01 आताcompile करू.
06:05 आपल्याला errors दिसतील. Redefinition of int a , int a previously defined here. प्रोग्रॅमवर जाऊ.
06:18 aहे global variableआहे.
06:20 त्याचा scope global आहे.
06:22 व्हेरिएबल globally घोषित केल्यामुळे ते दुस-यांदा घोषित करू शकत नाही.
06:27 variable a हे local variable म्हणून घोषित करू शकतो.
06:34 error दुरूस्त करू.
06:36 हे डिलिट करा.
06:39 सेव्ह करा.
06:41 पुन्हा कार्यान्वित करू.
06:42 टर्मिनलवर जाऊ.
06:45 compile करून कार्यान्वित करू.
06:49 हे कार्य करत आहे.
06:52 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:56 थोडक्यात
06:58 आपण शिकलो,
07:00 Scope of variables,
07:02 Global variable, उदाहरणार्थ int a=5 आणि
07:07 local variable ,उदाहरणार्थ int sum
07:12 assignment
07:14 difference of two numbers प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा .
07:19 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:22 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:25 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07:32 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:35 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:40 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:47 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08:08 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana