C-and-C++/C2/First-C++-Program/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:51, 11 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: First-C++-Program
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00:01 | C++ program च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत. |
00:10 | C++ मध्ये program लिहिणे. |
00:12 | तो compile करणे. |
00:14 | व execute करणे. |
00:16 | आपण common errors आणि त्यावरील solutions सुध्दा बघू. |
00:21 | Ubuntu operating system 11.10 आणि G++ Compiler चे version 4.5.2 वापरू. |
00:34 | ट्युटोरियलच्या सरावासाठी |
00:36 | तुम्हाला Ubuntu OS आणि Editor ची माहिती असणे आवश्यक आहे. |
00:42 | vim आणि gedit हे एडिटर्स आहेत. |
00:46 | येथे आपणgedit वापरू. |
00:49 | संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या website वर बघू शकता. |
00:54 | उदाहरणाच्या सहाय्याने C++ program कसा लिहायचा ते पाहू. |
00:59 | Ctrl, Alt आणि T बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
01:08 | text editor उघडण्यासाठी prompt वर लिहा. |
01:12 | gedit space talk dot cpp space ampersand "&". |
01:20 | ampersand (&), promptला मुक्त करण्यास वापरतात. |
01:24 | C++ files चे extension .cpp असे असते. |
01:30 | एंटर दाबा. |
01:32 | टेक्स्ट एडिटर उघडेल. |
01:35 | प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा. |
01:38 | double slash “//” space टाईप करा, |
01:41 | My first C++ program |
01:44 | ओळीस कमेंट देण्यास, double slash वापरतात. |
01:49 | प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो. |
01:53 | हे documentation साठी उपयोगी पडते. |
01:55 | त्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात. |
01:58 | double slash ला single line comment म्हणतात. एंटर दाबा. |
02:04 | hash “#include” space opening angle bracket , closing angle bracket टाईप करा. |
02:13 | प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे. |
02:20 | कंसात iostream असे टाईप करा. |
02:24 | iostream ही header file आहे. |
02:28 | ह्या फाईलमध्ये C++ मधील standard input output फंक्शन्स स्पष्ट केलेली असतात. एंटर दाबा. |
02:36 | टाईप करा. using space namespace space std semicolon ";". |
02:48 | using statement, compilerला सांगते की आपण std namespace वापरणार आहोत. |
02:54 | namespace मुळे समान नावांचा संभ्रम टाळता येतो. |
02:58 | identifiers च्या नावांचे स्थानिकीकरण केले जाते. |
03:02 | त्यांचे प्रभाव क्षेत्र ठरवून घोषित केले जाते. |
03:05 | namespace मध्ये define केलेल्या सर्व गोष्टींचा SCOPE namespace ने निश्चित होतो. |
03:11 | येथे stdही namespaceअसून त्यात संपूर्ण standard C++ library घोषित आहे. एंटर दाबा. |
03:20 | टाईप करा. int space main opening bracket "(" closing bracket ")". |
03:28 | main हे विशिष्ट function आहे. |
03:31 | प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो. |
03:36 | opening bracket आणि closing bracket ला parenthesis म्हणतात. |
03:41 | main पुढे Parenthesis असणे म्हणजे main हे function असल्याचे दाखवते. |
03:48 | Int main function कुठेलही argument घेत नाही. हे integer टाईपची व्हॅल्यू परत देते. |
03:55 | data types आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
04:00 | main function बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडस बघू. |
04:06 | program मध्ये main function आवश्यक असते. |
04:09 | पण एकापेक्षा अधिक main function चालत नाहीत. |
04:13 | नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात compiler ला सापडणार नाही. |
04:17 | कंसाची रिकामी जोडी main function मधे argument नसल्याचे दाखवते. |
04:23 | arguments बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू. program मध्ये जाऊ. एंटर दाबा. |
04:34 | opening curly brace “{” टाईप करा. |
04:37 | opening curly bracket main function ची सुरूवात दाखवते. |
04:42 | closing curly bracket “}” टाईप करा. |
04:45 | closing curly bracket main function संपल्याचे दाखवते. |
04:50 | आता ह्या कंसांमध्ये दोन वेळा एंटर दाबा. |
04:54 | नंतर कर्सर एक ओळ वर न्या. |
04:57 | Indentation मुळे code सहज वाचता येतो. |
05:00 | errors ही पटकन सापडतात. |
05:03 | येथे एक स्पेस द्या. |
05:06 | टाईप करा. cout space दोन opening angle bracket ' |
05:13 | cout हे टर्मिनलवर output print करणारे C++ चे standard फंक्शन आहे. |
05:20 | कंसानंतर double quotes मध्ये लिहा. |
05:26 | cout functions मधील double quotesमधे असलेले काहीही प्रिंट केले जाते. आता quote मधे "Talk to a teacher backslash \n" टाईप करा. |
05:39 | Backslash n “\n” म्हणजे नवी ओळ. |
05:43 | cout function कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल. |
05:50 | C ++ statement हे semicolon “;” ने संपविणे आवश्यक आहे. |
05:54 | ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा. |
05:57 | Semicolon स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो. एंटर दाबा. |
06:03 | “return” space “0” आणि semicolon “;” टाईप करा. |
06:10 | ही ओळ integer zero देईल. |
06:14 | या फंक्शन साठी integer व्हॅल्यू परत केली आहे |
06:17 | कारण ह्या function चा टाईप int आहे. |
06:21 | फंक्शनमधील return statement, कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते. |
06:26 | returned values संबंधी दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
06:31 | फाईल "Save" करा. |
06:36 | सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
06:39 | वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते. |
06:42 | प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते. |
06:47 | प्रोग्रॅम compile करू. |
06:50 | त्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
06:53 | g++ space talk.cpp space hyphen -o space output, टाइप करा. |
07:05 | C++ programs compile करण्यासाठी g++ compiler वापरतात. |
07:12 | talk.cpp हे फाईलचे नाव आहे. |
07:16 | -o output म्हणजे कार्यान्वित झालेले आऊटपुट ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे. एंटर दाबा. |
07:25 | प्रोग्रॅम compile झालेला दिसेल. |
07:27 | ls -lrt, टाईप केल्यावर सर्वात शेवटी output ही फाईल तयार झालेली दिसेल. |
07:37 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी dot slash "./" output टाईप करा. |
07:43 | एंटर दाबा. |
07:46 | “Talk To a Teacher” हे आऊटपुट दिसेल. |
07:50 | common errors पाहू. |
07:54 | त्यासाठी एडिटरवर जाऊ. |
07:57 | समजा closing curly bracket { देण्यास विसरलो आहोत. |
08:01 | हे सेव्ह करा. |
08:04 | execute करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
08:08 | पूर्वी वापरलेल्या कमांडसच्या सहाय्याने compile आणि execute करा. |
08:15 | talk.cpp ह्या फाईलच्या सातव्या ओळीवर एरर मिळाली आहे. |
08:22 | Expected curly bracket at the end of input. |
08:28 | टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ. |
08:31 | closing curly bracket हे मेन फंक्शनच्या शेवटी दिले आहे. |
08:36 | ते पुन्हा टाईप करून सेव्ह करा. |
08:41 | कार्यान्वित करा. |
08:44 | up arrow key दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो. |
08:49 | ते आता मी केले आहे. |
08:56 | आणखी एक error पाहू. |
08:59 | टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ. |
09:02 | समजा std टाईप केले नाही. सेव्ह करा. |
09:08 | टर्मिनलवर जाऊन compileकरा |
09:13 | talk.cpp च्या तिस-या व सहाव्या ओळीवर एरर मिळाली आहे. |
09:21 | expected identifier before semicolon and cout was not declared in this scope. |
09:30 | cout हे standard C++ library function आहे. |
09:33 | संपूर्णC++ library function हे std namespace खाली घोषित असते. |
09:39 | म्हणून एरर मिळाली आहे. |
09:42 | एरर दुरूस्त करू. |
09:44 | Text editor वर जाऊन तिस-या ओळीवर std टाईप करू. |
09:50 | सेव्ह करा. |
09:52 | compileकरा. हे कार्य करत आहे. पुन्हा स्लाईडसवर जाऊ. |
10:02 | Assignment |
10:04 | तुमचे आणि शहराचे नाव प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा. |
10:07 | ह्यात single line comment वापरले आहेत. |
10:10 | आता multiline comment देण्याचा प्रयत्न करा. |
10:14 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10:17 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:20 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:22 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:26 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10:28 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:31 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:35 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:43 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:47 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:58 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
11:01 | सहभागासाठी धन्यवाद . |