Blender/C2/Hardware-requirement-to-install-Blender/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time' | Narration |
00.03 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00.06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण ब्लेंडर 2.59. साठी हार्डवेअर च्या विशेषिकरण वर आणि आवश्यकते वर लक्ष देऊ. |
00.16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00.20 | प्रथम आपण पाहुया की ब्लेंडर ची ऑफिसल वेबसाइट हार्डवेअर आवश्यकते बद्दल काय म्हणत आहे. |
00.28 | तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा. |
00.30 | मी फायरफॉक्स 3.09. वापरत आहे. |
00.34 | एड्रेस बार मध्ये www.blender.org टाइप करा आणि एंटर की दाबा. |
00.44 | हे तुम्हाला ब्लेण्डर च्या ऑफीशियल वेब साईट वर घेऊन जाइल. |
00.47 | प्रयोग निर्देशनासाठी मी सिस्टम रिक्वायरमेंट पेज अगोदरच लोड केले आहे. |
00.53 | ब्लेंडर फ्री आणि ओपन सोर्स आहे. |
00.56 | ब्लेंडर 2.59 जवळजवळ सर्व ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करते. |
01.02 | या ट्यूटोरियल साठी मी Windows XP ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे. |
01.07 | ब्लेंडर चे विविध भाग कंप्यूटर हार्डवेयर च्या वेगवेगळ्या तुकड्यांवर आधारित आहे. |
01.13 | जलद CPU आणि अधिक RAM अनुवाद गती वाढविण्यास मदत करू शकते, |
01.18 | जेव्हा इंटरफेस, व्यूपोर्ट्स आणि रियल-टाइम इंजन ग्राफिक्स कार्ड च्या गतीने प्रभावित होते, |
01.26 | वेगवान आणि मोठे हार्ड ड्राइव्स सुद्धा, मोठया वीडियो फाइल सोबत कार्य करताना कार्याची गती वाढवू शकतो. |
01.32 | तुम्ही पाहु शकता की, ब्लेण्डर संस्था उपयोगासाठी तीन भागात हार्डवेअर चे विशेषिकरण दर्शविते. |
01.40 | कमीतकमी, चांगले आणि उत्पादन स्थर. |
01.44 | ब्लेण्डर ला चालविण्यासाठी आवश्यक हार्ड वेअर विशेषिकरण आहे, |
01.48 | 1 GHZ Single Core CPU |
1.53 | 512 MB RAM |
01.56 | 16 bit कलर सोबत 1024 x 768 px Display. |
02.03 | 3 Button Mouse |
02.05 | 64 MB RAM सोबत Open GL Graphics Card. |
02.12 | चांगल्या स्तरासाठी, |
02.15 | 2 GHZ Dual Core CPU |
02.20 | 2 GB RAM |
02.22 | 24 bit कलर सोबत 1920 x 1200 px Display |
02.28 | 3 बटन माउस. |
02.30 | 256 किंवा 512 MB RAM सोबत Open GL Graphics Card |
02.40 | उत्पादन स्तरासाठी हार्डवेअर विशेषिकरण- |
02.43 | 64 bits, Multi Core CPU |
02.47 | 8-16 GB RAM |
02.50 | 24 bit कलर सोबत दोन 1920 x 1200 px Display |
02.57 | 3 Button Mouse + tablet |
03.00 | 1 GB RAM, ATI FireGL किंवा Nvidia Quadro सोबत ओपन GL ग्राफिक्स कार्ड |
03.10 | खात्री करा की कोणत्याही एका उल्लेखित स्तरासाठी तुम्हाला सिस्टम कन्फिगर तपासण्याची आवश्यकता आहे. |
03.17 | तुमची ब्राउज़र विंडो मिनिमाइज़ करा. |
03.20 | कंट्रोल पॅनेल वर जा. एकदा येथे सिस्टम आयकॉन वर डबल क्लिक करा. |
03.26 | येथे तुम्ही तुमच्या मशीन ची सध्याची विशेषिकरण पाहु शकता आणि ब्लेण्डर च्या प्रस्तावा सोबत तुलना करू शकता. |
03.36 | सर्वाधिक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स 32-bit किंवा 64-bit सुद्धा असतात. मी 32-bit विंडोज चा वापर करत आहे. |
03.45 | शब्द 32-बीट किंवा 64-बीट CPU ची माहितीचे हाताळण्याच्या पद्धतीला प्रस्तुत करते. |
03.52 | विंडोज चे 64-बीट वर्जन RAM ला 32- बीट सिस्टम पेक्षा अधिक प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात हाताळते. |
04.00 | जर तुम्ही ब्लेण्डर साठी नवीन कंप्यूटर मध्ये गुंतविण्याचा विचार करत आहात तर, |
04.04 | www. Blender Guru .com/ The Ultimate Guide to buying a computer for Blender वरील लेख पाहण्याची एक चांगली कल्पना आहे. |
04.21 | ही मार्गदर्शिका तुम्हाला Operating system, |
04.29 | CPU, |
04.35 | RAM, |
04.41 | Graphics card, |
04.49 | Case, |
04.55 | आणि hard drive बद्दल सविस्तर माहिती देईल. |
05.04 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
05.08 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
05.17 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, आणि 'spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
05.33 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
05.35 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05.39 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
05.44 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे contact@spoken-tutorial.org |
05.51 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
05.53 | धन्यवाद. |