KTouch/S1/Customizing-Ktouch/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:44, 24 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00:00 | Customizing Ktouch वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
|
00:04 | या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही शिकाल,
|
00:08 | एक लेक्चर बनविणे,
Ktouch कस्टमाइज़ करणे, आपले स्वत: चे कीबोर्ड तयार करणे.
|
00:13 | येथे आपण Ubuntu Linux 11.10. वर Ktouch 1.7.1 वापरत आहोत.
|
00:21 | चला KTouch उघडू .
|
00:25 | पहा Level 3 दर्शवित आहे.
|
00:28 | कारण Ktouch बंद करताना आपण level 3 मध्ये होतो.
|
00:32 | आता एक नवीन व्याख्यान तयार करण्यासाठी शिकायला हवे.
|
00:36 | येथे आपण Teacher’s Line मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात अशा नवीन अक्षरांचा संच तयार करू
|
00:42 | मुख्य मेनु वरुन File निवडा आणि Edit Lecture वर क्लिक करा.
|
00:48 | Open Lecture File डाइलॉग बॉक्स दिसेल.
|
00:52 | आता, Create New Lecture पर्याय निवडा आणि OK वर क्लिक करा.
|
00:57 | KTouch Lecture Editor डाइलॉग बॉक्स दिसेल.
|
01:01 | Title फील्ड मध्ये A default lecture नाव निवडून डिलीट करा आणि My New Training Lecture टाइप करा.
|
01:12 | Level Editor लेक्चर लेवेल दर्शविते.
|
01:15 | Level Editor box च्या आत क्लिक करा.
|
01:18 | आता, Data of Level 1 च्या खाली New Characters in this Level फील्ड मध्ये ampersand, star, आणि dollar. चे चिन्ह टाइप करा.
|
01:29 | आपण फक्त एकदा त्यांना प्रविष्ट करू.
|
01:32 | पहा Level Editor box च्या पहिल्या लाइन मध्ये ही अक्षरे दर्शित झाली आहे.
|
01:38 | Level Data फील्ड मध्ये प्रदर्शित टेक्स्ट निवडून डिलीट करा.
|
01:44 | ampersand, star आणि dollar चे चिन्ह पाच वेळा प्रविष्ट करा.
|
01:49 | आता Level Editor box च्या खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. काय झाले?
|
01:57 | Level Editor बॉक्स मध्ये मूळाक्षरे समाविष्ट असलेली एक दुसरी लाइन दिसते.
|
02:02 | Level Editor box मधील दुसरी लाइन निवडू.
|
02:06 | Data of Level फील्ड आता 2 दर्शवित आहे.
|
02:09 | आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल.
|
02:13 | New Characters in this Level फील्ड मध्ये, fj प्रविष्ट करा.
|
02:20 | Level Data फील्ड मध्ये, fj पाच वेळा प्रविष्ट करा.
|
02:24 | आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये, अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.
|
02:29 | त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टाइपिंग लेसन मध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.
|
02:35 | Save आयकॉन वर क्लिक करा.
|
02:37 | Save Training Lecture – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.
|
02:41 | Name फील्ड मध्ये, New Training Lecture प्रविष्ट करा.
|
02:45 | आता फाइल साठी एक फॉरमॅट निवडा.
|
02:49 | Filter ड्रॉप डाउन यादी मध्ये, triangle वर क्लिक करा.
|
02:52 | फाइल च्या फॉरमॅट साठी KTouch Lecture Files कंसात star.ktouch.xml निवडा.
|
03:03 | येथे फाइल सेव करण्यासाठी Desktop वर ब्राउज़ करा. Save वर क्लिक करा.
|
03:08 | KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स आता New Training Lecture नाव दर्शवित आहे.
|
03:15 | आम्ही दोन लेवेल सह एक नवीन ट्रेनिंग लेक्चर तयार केले आहे.
|
03:19 | KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स बंद करू.
|
03:24 | आता आपण तयार केलेले लेक्चर उघडुयात.
|
03:28 | मुख्य मेनु वरुन File निवडा नंतर Open Lecture वर क्लिक करा.
|
03:34 | Select Training Lecture File डायलॉग बॉक्स दिसेल.
|
03:38 | Desktop वर ब्राउज़ करा आणि New Training Lecture.ktouch.xml. निवडा.
|
03:46 | लक्ष द्या, टीचर्स लाइन मध्ये &, *, आणि $ चे चिन्ह दिसत आहे. चला टाइपिंग सुरू करू.
|
03:54 | आपण आपले स्वतः चे लेक्चर तयार केले आहे आणि त्यास टाइपिंग लेसन म्हणून वापरले आहे.
|
03:59 | परत KTouch टायपिंग लेसन वर जाण्यासाठी, File निवडा Open Lecture वर क्लिक करा. खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.
|
04:10 | Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.
|
04:26 | आपण Ktouch ला आपल्या प्रधान्या नुसार कस्टमाइज़ करू शकतो.
|
04:30 | उदाहरणार्थ, जेव्हा आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित नसलेले अक्षर टाइप करतो, तेव्हा स्टूडेंट लाइन लाल होते.
|
04:37 | तुम्ही विविध दर्शविण्यासाठी रंग कस्टमाइज़ करू शकता.
|
04:41 | आता कलर सेट्टिंग्स बदलू.
|
04:44 | मुख्य मेनु वरुन Settings निवडा आणि Configure – Ktouch वर क्लिक करा.
|
04:50 | Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.
|
04:53 | Configure – KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Color Settings वर क्लिक करा.
|
04:58 | Color Settings चे विवरण दिसेल.
|
05:02 | Use custom colour for typing line बॉक्स तपासा.
|
05:05 | टीचर्स लाइन फील्ड मध्ये, Text फील्ड च्या पुढील color बॉक्स वर क्लिक करा.
|
05:12 | Select-Color डायलॉग बॉक्स दिसतो.
|
05:15 | Select-Color ,डायलॉग बॉक्स मध्ये green वर क्लिक करा. OK वर क्लिक करा.
|
05:21 | Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. Apply वर क्लिक करा. OK वर क्लिक करा.
|
05:29 | टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत.
|
05:33 | आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू.
|
05:37 | नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी, आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा.
|
05:42 | त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा.
|
05:46 | मुख्य मेनु वरुन, File, निवडा आणि Edit Keyboard Layout वर क्लिक करा.
|
05:52 | Open Keyboard File डायलॉग बॉक्स दिसेल.
|
05:56 | Open Keyboard File डायलॉग बॉक्स मध्ये Open a default keyboard निवडा.
|
06:02 | आता या फाइल च्या पुढील बटना वर क्लिक करा.
|
06:06 | कीबोर्ड ची सूची प्रदर्शित आहे. en.keyboard.xmlनिवडा. OK वर क्लिक करा.
|
06:15 | KTouch Keyboard Editor डायलॉग बॉक्स दिसेल.
|
06:19 | कीबोर्ड टाइटल फील्ड मध्ये Training Keyboard प्रविष्ट करा.
|
06:25 | आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे.
|
06:29 | Language id ड्रॉप-डाउन सूची मधून en निवडा.
|
06:35 | अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू.
|
06:39 | Set Keyboard Font वर क्लिक करा.
|
06:42 | Select Font – KTouch डायलॉग बॉक्स विंडो दिसेल.
|
06:48 | Select Font - KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Font म्हणून उबंटू निवडू, Font Style म्हणून Italic, आणि Size साठी 11 निवडू.
|
06:58 | आता OK वर क्लिक करा.
|
07:00 | कीबोर्ड सेव करण्यासाठी, Save Keyboard As वर क्लिक करा.
|
07:04 | Save Keyboard – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.
|
07:08 | खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.
|
07:10 | Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.
|
07:26 | Name फील्ड मध्ये, Practice.keyboard.xml प्रविष्ट करा आणि Save वर क्लिक करा.
|
07:33 | | फाइल ‘<name>.keyboard.xml’या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. Close वर क्लिक करा.
|
07:42 | तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का? नाही.
|
07:46 | तुम्हाला त्यास मेल आयडी वर मेल करावा लागेल. मग त्यास पुढील आवृत्तीत समाविष्ट केले जाईल.
|
07:57 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
|
08:01 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, प्रशिक्षणा साठी एक लेक्चर बनविणे आणि colour settings बदलणे शिकलो.
|
08:08 | आपण अस्तित्त्वात असलेला कीबोर्ड लेआउट उघडून, त्यात बदल करणे आणि तसेच स्वतः चा कीबोर्ड बनविणे ही शिकलो.
|
08:15 | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
|
08:18 | आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा.
|
08:20 | कीबोर्ड मधील रंगा मध्ये आणि फॉण्ट लेवेल मध्ये बदल करा. आणि परिणाम तपासा.
|
08:28 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
|
08:31 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
|
08:34 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
|
08:38 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
|
08:41 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
08:44 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
08:48 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
|
08:54 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
08:59 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
09:07 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro
|
09:17 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |