GIMP/C2/Drawing-Simple-Figures/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration
|
00:18 | Meet The GIMP या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:21 | हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany(जर्मनी , च्या Bremen((ब्रेमेन मधील Rolf Steinort((रोल्फ स्टाईनॉर्ट)) यांच्या द्वारे निर्मित आहे.
|
00:27 | मला जो ईमेल मिळाला आहे, त्यासहित ट्यूटोरियल ची सुरवात करू |
00:33 | मला David Vansalan(डेविड वॅन्सेलन) द्वारे एक ईमेल मिळाला आहे आणि त्यांनी GIMP(गिंप) सहित geometrics(जियोमेट्रिक्स) ने सोप्या आकृत्या कशा काढायच्या हे विचारले. |
00:45 | आता प्रथम सर्वात सोप्या मार्गाने सुरूवात करू, म्हणजेच सरळ रेषा सह. |
00:55 | सरळ रेषा काढणे कठीण होऊ शकते, परंतु जर आपण येथे एक बिंदू बनवू आणि shift(शिफ्ट) की दाबु आणि दुसरा एक बिंदू बनवू, तर तुम्ही सहजपण एक सरळ रेष काढू शकता. |
01:14 | तर ह्या सरळ रेषा आहेत. |
01:19 | अंडू करण्यास Ctrl + Z दाबा. |
01:24 | एक चौरस थोडा किचकट आहे. |
01:28 | केवळ tool box(टूल बॉक्स) वर जा आणि rectangle tool(रेक्टॅंगल टूल) निवडा. |
01:36 | आणि aspect ratio 3 by 3 ठेवा. |
01:41 | तर हे एक चौरस असायला हवे. |
01:44 | आता माझ्या कडे एक चौरस चे सिलेक्शन आहे, त्यामुळे, Edit( एडिट), Stroke Selection(स्ट्रोक सिलेकशन ) वर जा. |
01:52 | मी येथे काही बदल करू शकते. |
01:55 | मी रेषेची रुंदी ठरवू शकते किंवा मी paint tool(पेंट टूल) वापरु शकते आणि मी paint tool(पेंट टूल) मधील paint brush(पेंट ब्रश) निवडते आणि stroke(स्ट्रोक) वर क्लिक करते. |
02:10 | आणि येथे आपला चौरस आहे. |
02:14 | मला हा चौरस भरायचा असेल तर हे सोपे आहे, केवळ येथे colour palet(कलर पेलेट ) वर जा आणि काळा रंग चौरस मध्ये ड्रॅग करा. |
02:25 | हेच ellipse(एलिप्स) सिलेक्शन ने केल्या जाऊ शकते. |
02:30 | मी ellipse(एलिप्स) निवडू शकते आणि Edit( एडिट) वर जा आणि Stroke Selection(स्ट्रोक सिलेकशन ) निवडा. |
02:40 | अधिक किचकट आकृत्यांसाठी Path Tool(पाथ टूल ) निवडा. |
02:46 | बिंदू बनवून मी एक मार्ग तयार करू शकते आणि अंतिम बिंदूवर क्लिक केल्यावर माझा मार्ग पूर्ण होतो. |
02:56 | नंतर मी येथे Edit(एडिट) वर जाऊ शकते आणि या हॅण्डल्स ना तुमच्या पद्धतीने बदलण्यास सुरवात करा . |
03:06 | तुम्ही याचा सराव करू शकता आणि समजू शकता. |
03:10 | हे खूप सोपे आहे. |
03:17 | आणि शेवटची गोष्ट मला जी करायची आहे ते आहे stroke path(स्ट्रोक पाथ). |
03:22 | आणि मला तोच पर्याय येथे मिळाला आहे, आणि stroke(स्ट्रोक) वर क्लिक करताच मला एक परिपूर्ण रेष मिळते. |
03:29 | ही एक सरळ रेष नसली तरी एक परिपूर्ण रेष आहे. |
03:34 | आणि हे या आठवड्या पुरते होते. |
03:37 | अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. |
03:54 | Spoken Tutorial Project(स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट) तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |