KiCad/C2/Electric-rule-checking-and-Netlist-generation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:36, 23 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Electric-rule-checking-and-Netlist-generation

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00:01 प्रिय मित्रांनो,
00:03 KiCad मधील Electric rule check आणि Netlist generation या पाठात स्वागत.
00:09 यात आपण शिकणार आहोत,
00:12 Components ला व्हॅल्यूज देणे,
00:14 Electric rule check कार्यान्वित करणे.
00:17 बनवलेल्या schematic साठी netlist बनवणे.
00:21 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00:25 आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00:33 तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असावे,
00:38 तसेच KiCad मध्ये Circuit schematic design करणे माहित असावे.
00:42 संबंधित ट्यूटोरियल साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या.
00:49 KiCad सुरू करण्यासाठी,
00:50 Ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यावर जा.
00:56 Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
01:01 सर्च बारमधे KiCad टाईप करून एंटर दाबा.
01:10 हे KiCad ची मेन विंडो उघडेल.
01:13 EESchema tab वर क्लिक करा.
01:17 It cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
01:21 OK क्लिक करा.
01:23 आपण पूर्वी बनवलेली project1.sch ही फाईल वापरणार आहोत.
01:29 File मेनूवरील Open वर क्लिक करा.
01:33 संबंधित डिरेक्टरीतून project1.sch निवडा.
01:44 आता components ला व्हॅल्यूज देऊ.
01:49 R2 component ला व्हॅल्यू देऊ.
01:54 R2 resistor च्या R वर कर्सर ठेवा.
02:01 राईट क्लिक करून Field value निवडा.
02:05 हे Edit value field विंडो उघडेल.
02:11 1M टाईप करून OK वर क्लिक करा.
02:17 1M म्हणजेच 1 mega ohm ही व्हॅल्यू resistor R2 ला दिली गेली आहे.
02:24 अशाप्रकारे मी इतर components ला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
02:29 आता ह्या सर्किटवर Electric rule check कार्यान्वित करणार आहोत.
02:36 EESchema विंडोच्या वरच्या पॅनेलवर जा.
02:39 Perform Electric Rule Check बटणावर क्लिक करा.
02:44 हे EESchema 'Erc' विंडो उघडेल.
02:48 Test Erc बटणावर क्लिक करा.
02:52 आपण तिथे दोन एरर्स पाहु शकतो.
02:56 टर्मिनलला Power sources नाहीत असे दोन्ही एरर्समधे दिसेल.
03:00 Close बटणावर क्लिक करा.
03:03 Schematic मधे बाणाद्वारे error nodes दाखवले जातील.
03:12 येथे power Flag जोडू. यामुळे Kicad ला समजेल की येथे आपण power supply जोडणार आहोत.
03:22 त्यासाठी,
03:24 उजव्या पॅनेलवरील Place a power port बटणावर क्लिक करा.
03:29 आता component selection विंडो उघडण्यासाठी EESchema विंडोवर क्लिक करा.
03:34 List All बटणावर क्लिक करा. Power notations ची यादी दिसेल.
03:40 PWR_(underscore)FLAG निवडून OK वर क्लिक करा.
03:49 आपण VCC टर्मिनलजवळ Power flag ठेवू.
03:55 त्यासाठी EESchema वर क्लिक करा.
03:59 दोन power flags हवे आहेत कारण येथे दोन एरर्स आहेत.
04:05 power flag वर कर्सर ठेवा . कॉपी करण्यासाठी 'c' दाबा.
04:10 हा power flag, ground टर्मिनलजवळ ठेवा.
04:15 वायर्सद्वारे power flag जोडू. त्यासाठी उजव्या पॅनेलवर जा. place a wire बटणावर क्लिक करा.
04:24 आता power flag, VCC टर्मिनलला जोडा.
04:35 याच पध्दतीने power flag, ground टर्मिनलला जोडा.
04:44 खात्री करण्यासाठी Schematic ERC check पुन्हा कार्यान्वित करणार आहोत.
04:49 त्यासाठी EESchema विंडोच्या वरील पॅनेलमधील Perform Electric Rules Check वर क्लिक करा.
04:55 हे EESchema Erc विंडो उघडेल.
04:58 Test Erc बटणावर क्लिक करा.
05:01 आता एकही एरर नाही.
05:04 Close वर क्लिक करा.
05:07 Netlist कशी निर्माण करायची ते पाहू.
05:10 Netlist द्वारे components ची यादी आणि त्यांना एकमेकांशी जोडणारे nodes यांची माहिती मिळते.
05:16 ह्या पाठात पुढे netlist चा उपयोग पाहू.
05:20 netlist निर्माण करण्यासाठी वरील पॅनेलवर जा. Netlist generation बटणावर क्लिक करा.
05:27 हे Netlist विंडो उघडेल.
05:31 विविध formats मधे Netlist बनवण्यासाठी ह्या विंडोमधील टॅब्ज वापरता येतात.
05:38 Kicad साठी Pcbnew टॅब वापरणार आहोत.
05:42 Default format हा निवडलेला पर्याय तसाच ठेवून Netlist बटणावर क्लिक करा.
05:48 Netlist फाईल project1.net नावाने सेव्ह होईल.
05:54 लक्षात घ्या Netlist बनल्यानंतर ती फाईल .net extension सह सेव्ह केली जाते.
06:00 Save बटणावर क्लिक करा.
06:02 विंडोचा आकार बदलू.
06:04 Save बटणावर क्लिक करा.
06:06 Netlist फाईलमधे printed circuit board design मधील वापरलेल्या components ची माहिती ठेवली जाते.
06:14 Netlist फाईलचा उपयोग कसा करायचा ते दुस-या पाठात पाहू.
06:20 File मेनूवर जा. हे schematic सेव्ह करण्यासाठी Save Whole Schematic Project पर्याय निवडा.
06:27 File मेनूत EESchema विंडो बंद करण्यासाठी Quit पर्याय निवडा.
06:32 KiCad main विंडोमधे,
06:34 File मेनूत Quit पर्याय निवडा. KiCad main विंडो बंद होईल.
06:40 ह्या पाठात आपण शिकलो,
06:44 components ला व्हॅल्यूज देणे,
06:46 circuit schematic मधील एरर्स तपासून बरोबर करणे.
06:50 सर्किटसाठी Netlist बनवणे.
06:53 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:56 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:58 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:04 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:10 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:28 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
07:34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
07:39 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana