Digital-Divide/D0/Pre-Natal-Health-Care/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:09, 23 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00:06 "अभिनंदन कृपया बसून घ्या.
00:10 अनिता तुमची शेवटची अपोईण्टमेन्ट केव्हा होती?
00:12 सुमारे दोन माहुन्या पुर्वी होती.
00:15 आता, मी गर्भधारणेच्या माझ्या 4 थ्या महिना मध्ये आहे.
00:19 "नियमित तपासणी गर्भधारणे च्या बाबतीत आवश्यक आहे."
00:23 गर्भधारणेदरम्यान तपासणी आरोग्यविषयक समस्या च्या संभाव्य संबंधी एक प्रतिबंधात्मक काळजी आहे.
00:29 हे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत कमी करण्यासाठी मदत करते.
00:33 "तपासणीची वारंवारिता दर 3 महिन्याने असावी आणि गरोदरपणाच्या अंतिम महिन्यात दर आठवड्याला असावी."
00:41 "तपासणी याबद्दल माहिती देतात,
00:43 आईचा, मानसिक बदल.
00:46 जन्मापूर्वीचा पोषण आणि आहार,
00:48 जीवनसत्त्वे आणि,
00:50 जैविक बदल.
00:52 ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझ्या साठी हे सर्व नवीन आहे.
00:55 स्वतः ची आणि बाळाची अधिक चांगली काळजी करण्याबदद्ल कृपया मला सल्ला द्या.
01:00 जन्मापूर्वीचा आरोग्यविषयक काळजी घेणार्‍या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
01:04 येथे, आम्ही गर्भधारणेदरम्यान एक गरोदर आई साठी आरोग्यविषयक काळजी बदद्ल चर्चा करणार आहोत.
01:10 प्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईचे आरोग्य.
01:14 त्यामुळे लोह कमतरतेला प्रतिबंध करणे फार महत्वाचे आहे.
01:18 गरोदर आई ने गर्भधारणे दरम्यान लोह समृध्द अन्न घ्यावे.
01:23 "गर्भधारणे दरम्यान, आपल्या शरीरातील रक्त ची गरज वाढते.
01:27 आपल्या बाळाला आवश्यक अतिरिक्त रक्तासाठी, हिमोग्लोबिन निर्माण करण्यास अधिक लोहाची गरज आहे
01:34 म्हणूनच आपण लोह समृध्द अन्न घ्यावे जसे,
01:38 हिरवा भाजीपाला,
01:40 अंड्यातील पिवळा बलक,
01:41 सुकामेवा,
01:42 सोयाबीन आणि,
01:43 " लोह समृध्द तृणधान्ये
01:46 सीजेरियन परसुतीचे अनेक धोके आहेत जसे,
01:50 या साइटवर संसर्ग आणि
01:52 रक्त कमी होणे ज्याने, अशक्तपणा होऊ शकतो
01:56 "गर्भवती महिलाने एक सामान्य परसुटी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
01:59 हे जन्मापूर्वीची योग्य काळजी आणि आरोग्यपूर्ण आहार देऊन शक्य आहे.
02:04 तसेच व्यायाम हे आपल्या ऊर्जा स्तराला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे.
02:09 व्यायाम देखील, पाठी च्या समस्या कमी करण्यास तसेच बद्धकोष्ठता आणि तणाव कमी करण्यास मदत करते.
02:16 ही मशीन काय करते?
02:18 ही एक सोनोग्राफी मशीन आहे.
02:20 हे बाळाचे आरोग्य आणि विकासा चे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते.
02:25 अनिता कृपया खाली झोप मॅहणजे मी सोनोग्राफी चे महत्व दर्शवू शकते.
02:30 “सोनोग्राफी सहसा गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनी केली जातो.
02:36 असे शोधण्यास वापरले जाते की,
02:37 गर्भवेष्टन निरोगी आहे का,
02:40 बाळ गर्भाशयाच्या आत व्यवस्थित वाढत आहे की नाही.
02:43 हे गंभीर समस्या शोधण्यास मदत करते जसे, जन्मा वेळी बाळाचे कमी वजण.
02:48 हे गर्भपात आणि भृणहत्या देखील टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते.”
02:54 गर्भधारणे दरम्यान योग्य आरोग्य काळजी घेण्यासाठी खालील महत्वाचे आहे-
02:58 नियमित तपासणी
03:00 सोनोग्राफी चे महत्व,
03:02 लोह कमतरता प्रतिबंध आणि चांगले पोषण,
03:05 सीसॅरीयन जन्मा वरील माहिती
03:07 व्यायाम चे महत्त्व
03:09 “भरपूर माहिती देण्यासाठी, डॉक्टर आम्ही आभारी आहोत. आम्ही तुमच्या सूचनांना अनुसरू असे वाचन देतो.
03:16 गर्भधारणे दरम्यान चांगला काळजी घेण्यासाठी मला तुमच्या दोघांवर अभिमान आहे.
03:20 कारण यामुळे, बाळ आणि आई निरोगी आणि आनंदी आहेत. "
03:24 या सह हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, गर्भधारणे दरम्यान चांगली काळजी आणि पोषक आहार खाणे, लक्षात ठेवा.
03:32 ऐकण्यासाठी धन्यवाद, सुरक्षित राहा.
03:35 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
03:38 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
03:40 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
03:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
03:49 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
03:53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
04:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04:05 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे.
04:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,
04:21 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते,
04:25 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana