PERL/C2/Conditional-statements/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:28, 29 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Conditional-statements

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Visual Cue Narration


00.01 पर्लमधीलif आणि if-else कंडिशनल स्टेटमेंटस वरील पाठात स्वागत.
00.07 या पाठात शिकणार आहोत,
00.09 पर्लमधील if स्टेटमेंट आणि
00.11 if-else स्टेटमेंट.
00.12 येथे आपण उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहोत.
00.20 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.24 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.28 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00.33 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच, व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
00.40 कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.45 पर्लने दिलेली कंडिशनल स्टेटमेंटस अशाप्रकारे आहेत.
00.49 if
00.50 if-else
00.51 if-elsif-else आणि
00.53 switch
00.54 ह्या पाठात if आणि If-else स्टेटमेंटसबद्दल जाणून घेणार आहोत.
00.59 पर्लमधील if स्टेटमेंट हे
01.01 एखादी कंडिशन पूर्ण झाली तरच कोडचा भाग कार्यान्वित करते.
01.07 if ह्या कंडिशनल स्टेटमेंटचा सिन्टॅक्स असा आहे.
01.11 if space कंसात condition कंस पूर्ण space महिरपी कंस सुरू
01.19 एंटर
01.20 कंडिशन true असल्यास कार्यान्वित होणा-या कोडचा भाग. नंतर सेमीकोलन
01.25 एंटर, महिरपी कंस पूर्ण.
01.29 जर कंडिशन true असेल तरच if स्टेटमेंटच्या आतील कोड कार्यान्वित होतो.
01.36 आता if स्टेटमेंटचे उदाहरण पाहू.
01.40 टर्मिनल उघडून टाईप करा
01.43 gedit conditionalBlocks dot pl space &(ampersand )
01.49 आणि एंटर दाबा.
01.52 geditमधे conditionalBlocks.pl ही फाईल उघडेल.
01.57 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
02.02 येथे if साठी कंडिशन नमूद केली आहे जी count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासेल.
02.09 येथील equal to equal to चिन्हांकडे लक्ष द्या. हा कम्पॅरिझन ऑपरेटर आहे.
02.15 कंडिशन $count equal to equal to 5 हे count या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासेल.
02.23 ती 5 असल्यास ifब्लॉकमधील कोड कार्यान्वित केला जाईल.
02.28 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
02.32 नंतर टर्मिनलवर जा.
02.36 फाईल ज्या डिरेक्टरीत सेव्ह केली आहे त्यातच असल्याची खात्री करा.
02.41 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा.
02.46 perl hyphen c conditionalBlocks dot pl
02.53 आणि एंटर दाबा.
02.55 टर्मिनल विंडोवर हे असे दिसेल.
02.59 conditionalBlocks.pl syntax OK
03.04 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळाली नाही. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा-
03.10 perl conditionalBlocks dot pl
03.14 आणि एंटर दाबा.
03.16 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
03.19 I am inside if statement
03.23 gedit वर परत जा.
03.26 त्याऐवजी वरील if स्टेटमेंट असे लिहू शकतो.
03.31 print space double quote I am inside if statement slash n double quote पूर्ण करा space if कंसातdollar count equal to equal to space 5 कंस पूर्ण semicolon.
03.57 आता if-else स्टेटमेंट जाणून घेऊ.
04.01 हे स्टेटमेंट अशा वेळी वापरले जाते जेव्हा,
04.06 कंडिशन trueअसल्यास कोडचा एक भाग कार्यान्वित होतो.
04.09 आणि falseअसल्यास दुसरा भाग कार्यान्वित होतो.
04.13 if-else कंडिशनचा सिन्टॅक्स असा आहे -
04.17 if space कंसात condition कंस पूर्ण space महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
04.27 if कंडिशन true असल्यास,
04.29 कार्यान्वित होणारा कोडचा भाग सेमीकोलन
04.32 एंटर दाबा.
04.34 महिरपी कंस पूर्ण space else space महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
04.41 if कंडिशन false असल्यास,
04.43 कार्यान्वित होणा-या कोडचा दुसरा भाग सेमीकोलन
04.47 एंटर दाबा. महिरपी कंस पूर्ण.
04.51 पुन्हा conditionalBlocks.pl ह्या फाईलवर जा. जी आपण gedit मधे आधीच बनवलेली आहे.
04.58 count व्हेरिएबलला 4 ही व्हॅल्यू देऊन if ब्लॉकच्या शेवटी टाईप करा space
05.07 else
05.09 space महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
05.14 print space double quote I am inside else statement slash n double quotes पूर्ण करा semicolon
05.30 एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण करा.
05.34 येथे 4 ही व्हॅल्यू $count ह्या व्हेरिएबलला दिली आहे.
05.38 count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 नसल्यामुळे,
05.43 if ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होणार नाही.
05.47 त्याऐवजी else ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होईल.
05.52 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
05.56 आता टर्मिनलवर जा.
05.59 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा perl hyphen c conditionalBlocks dot pl
06.11 आणि एंटर दाबा.
06.13 टर्मिनलवर हे असे दिसेल.
06.17 conditionalBlocks.pl syntax OK
06.20 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळाली नाही. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
06.27 त्यासाठी टाईप करा- perl conditionalBlocks dot pl
06.33 आणि एंटर दाबा.
06.35 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
06.39 I am inside else statement
06.44 थोडक्यात,
06.46 या पाठात,
06.49 पर्लमधीलif आणि
06.50 if-else ही कंडिशनल स्टेटमेंटस,
06.53 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
06.55 आता असाईनमेंट.
06.57 घोषित केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 'Perl' असेल
07.01 तर प्रिंट करा “It is an open source language”
07.04 अन्यथा “It's a proprietary language” असे प्रिंट करा.
07.08 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07.11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.15 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07.22 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.26 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.37 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू अ टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.42 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
07.50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.00 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
08.04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08.06 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana