PERL/C2/Comments-in-Perl/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Comments-in-Perl
Author: Manali Ranade
Keywords: Perl
Visual Cue | Narration |
00.00 | कॉमेंटस इन पर्लवरील पाठात आपले स्वागत. |
00.05 | ह्या पाठात शिकणार आहोत, |
00.08 | पर्लमधील कॉमेंटस. |
00.10 | त्यासाठी उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल5.14.2 , |
00.18 | म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 वापरू. |
00.23 | मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे. |
00.27 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर निवडू शकता. |
00.31 | तुम्हाला पर्ल कोड कंपाईल व एक्झीक्यूट करणे आणि व्हेरिएबलचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00.37 | ते नसल्यास स्पोकन ट्युटोरियलवरील संबंधित पाठ पाहा. |
00.43 | पर्लमधील कोडचा काही भाग दोन पध्दतीने कॉमेंट करता येतो. |
00.47 | सिंगल लाईन, |
00.48 | मल्टि लाईन. |
00.49 | सिंगल लाईन कॉमेंटचा वापर एका ओळीच्या कोडला कॉमेंट करताना किंवा |
00.55 | कोडच्या एखाद्या भागाच्या फंक्शनॅलिटीची एका ओळीत माहिती देण्यासाठी होतो. |
01.01 | ह्या पध्दतीच्या कॉमेंटची सुरूवात # (हॅश) चिन्हाने होते. |
01.05 | येथे हे वापरून बघू. टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडा. |
01.11 | टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit comments dot pl space & |
01.19 | पूर्वी सांगितलेच आहे की ampersand (& ) टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट मुक्त करतो. एंटर दाबा. |
01.27 | आता ह्या कमांडस टाईप करा. |
01.29 | hash Declaring count variable एंटर दाबा. |
01.37 | dollar count space equal to space 1 semicolon एंटर दाबा. |
01.45 | print space double quotes Count is dollar count slash n double quote complete semicolon space hash prints Count is 1 |
02.03 | आता ctlr S दाबून फाईल सेव्ह करा. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा. |
02.08 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा perl hyphen c comments dot pl आणि एंटर दाबा. |
02.18 | हे कुठलीही सिन्टॅक्स एरर नसल्याचे दाखवत आहे. |
02.21 | आता perl comments dot pl टाईप करून एंटर दाबा. |
02.28 | Count is 1 असे आऊटपुट दाखवेल. |
02.33 | geditवर परत जाऊ. |
02.36 | त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन एंटर दाबा. |
02.40 | पुन्हा पहिल्या ओळीवर जाऊन कमांडस टाईप करा. |
02.44 | Hash exclamation mark slash usr slash bin slash perl |
02.52 | ह्या ओळीला shebang line (शेबँग लाईन) म्हणतात आणि ही पर्ल प्रोग्रॅममधे पहिली ओळ असते. |
02.59 | ही आपल्याला पर्ल इंटरप्रीटर कुठे शोधायचा ते सांगते. |
03.03 | टीपः ह्या ओळीची सुरूवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कॉमेंट मानली जात नाही. |
03.11 | आता मल्टिलाईन कॉमेंटस बद्दल जाणून घेऊ. |
03.13 | Multi Line (मल्टि लाईन) कॉमेंटस, |
03.17 | अशा वेळी वापरतात जेव्हा युजरला प्रोग्रॅमच्या काही भागाबद्दल अधिक माहिती द्यायची असते. |
03.25 | ह्या प्रकारच्या कॉमेंटची सुरूवात equal to head आणि शेवट equal to cut ने होते. |
03.33 | gedit वर जाऊन comments dot pl फाईलमधे कमांडस टाईप करा. |
03.39 | फाईलच्या शेवटी equal to headटाईप करून एंटर दाबा. |
03.45 | print space double quote count variable is used for counting purpose double quote complete एंटर दाबा. |
03.59 | equal to cut |
04.01 | फाईल सेव्ह करून ती बंद करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा. |
04.05 | टर्मिनलवर टाईप करा perl hyphen c comments dot pl आणि एंटर दाबा. |
04.13 | सिन्टॅक्स एरर नाही. |
04.15 | आता कार्यान्वित करा perl comments dot pl |
04.21 | हे पूर्वीप्रमाणेच आऊटपुट दाखवेल. Count is 1 |
04.27 | “count variable is be used for counting purpose” हे वाक्य दिसणार नाही. |
04.32 | कारण आपण हा भाग equal to head आणि equal to cut द्वारे कॉमेंट केला होता. |
04.40 | तुम्ही =head =cut किंवा =begin =end वापरू शकता. |
04.48 | हे पर्ल मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्डस नाहीत. |
04.52 | लक्षात घ्या की = to चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेच head, cut, begin किंवा end शब्दांनंतर space(s) दिलेली नाही. |
05.02 | पुन्हा टर्मिनल उघडा. |
05.05 | टाईप करा gedit commentsExample dot pl space & आणि एंटर दाबा. |
05.15 | स्क्रीनवर दाखवलेल्या काही कमांडस टाईप करा. |
05.19 | येथे मी firstNum आणि secondNum ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे. |
05.28 | नंतर हा भाग कॉमेंट केला आहे. |
05.32 | आता दोन्ही संख्यांची बेरीज Addition या तिस-या व्हेरिएबलमधे संचित करत आहोत. |
05.39 | पुढे प्रिंट कमांडद्वारे ती व्हॅल्यू दाखवायची आहे. |
05.44 | फाईल सेव्ह करून टर्मिनलवर पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा. |
05.49 | टर्मिनलवर टाईप करा perl hyphen c commentsExample dot pl आणि एंटर दाबा. |
05.57 | कोणतीही सिन्टॅक्स एरर नाही. |
05.59 | स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा. |
06.01 | perl commentsExample dot pl आणि एंटर दाबा. |
06.07 | हे असे आऊटपुट दाखवेल. Addition is 30 |
06.12 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
06.16 | येथे पर्लमधे कॉमेंटस समाविष्ट करण्यास शिकलो. |
06.19 | संख्येचा वर्ग काढणारी पर्ल स्क्रिप्ट लिहा. |
06.23 | सिंगल लाईन कॉमेंट आणि मल्टि लाईन कॉमेंटद्वारे लिहीलेल्या कोडच्या फंक्शनॅलिटीची माहिती द्या. |
06.30 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
06.34 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.37 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
06.42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
06.44 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06.48 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06.51 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
06.58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.03 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.15 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
धन्यवाद. |