Geogebra/C3/Exporting-GeoGebra-Files/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:39, 21 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Exporting-GeoGebra-Files Author: Manali Ranade

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:00 नमस्कार.
00:02 GeoGebra(जीओजेबरा ) तील Export feature(एक्सपोर्ट फीचर) वरील पाठात स्वागत.
00:07 Geogebra (जीओजेबरा ) पहिल्यांदा वापरत असल्यास,
00:10 कृपया वेबसाईटवरील “Introduction to GeoGebra”(इंट्रोडकशन टू जीओजेबरा) हा पाठ पहा .
00:17 या पाठात,
00:18 जाणून घेऊ - GeoGebra(जीओजेबरा ) तील Export(एक्सपोर्ट) फीचर,
00:22 ड्रॉईंग पॅडवरील फिगर्स स्टॅटिक पिक्चर म्हणून एक्सपोर्ट करणे,
00:26 GeoGebra(जीओजेबरा ) फाईल डायनॅमिक HTML वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करणे.
00:31 Geogebra (जीओजेबरा ) सुरू करण्यासाठी,
00:34 GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu व्हर्जन 10.04 LTS
00.39 आणि Geogebra version 3.2.40.0 वापरणार आहोत.
00:44 आता GeoGebra(जीओजेबरा) विंडोमधे,
00:48 पूर्वी बनवलेली कुठलीही GeoGebra(जीओजेबरा ) फाईल उघडण्यासाठी File मेनूतील Open पर्याय निवडा.
00.57 ConcentricCircles.ggb ही फाईल निवडू. Open(ओपन) वर क्लिक करा.
01:04 Algebra(अलजेबरा ) आणि Spreadsheet Views(स्प्रेडशीट व्यूस) उघडलेले असल्यास ते मेनूतील पर्याय View(व्यू ) निवडून आणि पर्याय अनचेक करून बंद करू .
01:16 Move(मूव) ह्या Graphics View(ग्रॅफिक्स व्यू) टूलद्वारे ड्रॉईंग पॅडवरील objects(ऑब्जेक्ट्स ) ची जागा बदलता येते.
01:22 export(एक्सपोर्ट) करण्यासाठी तुम्ही objects(ऑब्जेक्ट्स) निवडू शकता. किंवा तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट निवडले नसल्यास, संपूर्ण ड्रॉईंग पॅड export(एक्सपोर्ट) करू शकता.
01:32 अशा क्रमाने मेनूतील पर्याय निवडा. File>>(फाइल) Export>>(एक्सपोर्ट) Graphics View as Picture(ग्रॅफिक्स व्यू अस पिक्चर)
01:40 फाईल ज्या फॉरमॅटमधे export(एक्सपोर्ट) करायची आहे तो निवडा, येथे png निवडू.
01:48 तुम्ही येथे Scale(स्केल) बदलू शकता. आपण default values(डिफॉल्ट वॅल्यूस) ठेवणार आहोत.
01:53 येथे Resolution(रेज़ल्यूशन) कमी-जास्त करू शकतो.
01:58 Save(सेव) वर क्लिक करा,
02.01 फोल्डरचे नाव निवडा, file (फाइल )चे नाव निवडा.
02:07 येथे फाईल टाईप आधीच png file type(फाइल टाइप) आहे, Save(सेव) क्लिक करा.
02:15 थोडक्यात,
02:17 ड्रॉईंग पॅडवरील ऑब्जेक्टस निवडा, किंवा संपूर्ण ड्रॉईंग पॅड एक्सपोर्ट करण्यासाठी काहीही सिलेक्ट न करता तसेच सोडून द्या.
02:26 अशाप्रकारे मेनू पर्याय निवडा File >(फाइल)Export >(एक्सपोर्ट) Graphics View as Picture.(ग्रॅफिक्स व्यू अस पिक्चर)
02:33 Format,(फॉर्मॅट) Scale(स्केल ) आणि Resolution(रेज़ल्यूशन) निवडून एक्सपोर्ट केलेली फाईल सेव्ह करा.
02:40 आता दुसरा भाग बघू.
02:45 GeoGebra(जीओजेबरा ) फाईल dynamic(डाइनमिक) वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी,
02:49 उदाहरणा साठी, प्रथम GeoGebra(जीओजेबरा ) फाईल,
02:53 Interior Angles.ggb, उघडू.
02.59 आता मेनूमधील हे पर्याय निवडा. File,(फाइल) Export >>(एक्सपोर्ट) Dynamic Worksheet as webpage(डाइनमिक वर्कशीट अस वेबपेज ).
03:09 एक बॉक्स दिसेल.
03:12 Title(टाइटल), Author(ऑतर) आणि Date( डेट ) भरा.
03:18 येथे दोन tabs(टॅब्स) आहेत.general(जनरल) आणि advanced(अडवांसड )
03:22 General Tab(जनरल टॅब) मधे construction(कन्स्ट्रक्टशन ) च्या वरील आणि खालील भागात टेक्स्ट लिहू शकतो.
03:30 construction(कन्स्ट्रक्टशन ) च्या वर दिसण्यासाठी हे टेक्स्ट समाविष्ट करू.
03:37 मी कीबोर्ड वरील CTRL +X दाबून माहितीस कट आणि पेस्ट करेल.
03:43 आणि कीबोर्ड वरील पुन्हा CTRL+V दाबेन.
03:48 त्रिकोणाचे शिरोबिंदू हलवा आणि, त्रिकोणाच्या आंतर कोनांच्या वॅल्यूज चे निरीक्षण करा.
03:56 construction(कन्स्ट्रक्टशन ) च्या खाली “Observe what happens when A, B and C are on a straight line by dragging the vertices” हे टेक्स्ट समाविष्ट करा.
04:08 आता Advanced Tab(अडवांसड टॅब ) मध्ये,
04:10 येथील चेक बॉक्सेस वापरून GeoGebra(जीओजेबरा ) चे फीचर्स आणि पर्याय, GeoGebra (जीओजेबरा )वेब पेजचा एक भाग म्हणून समाविष्ट करता येतात.
04:18 वेबपेज वर राइट-क्लिक फीचर्स सक्षम करण्यासाठी, हा पर्याय निवडा.
04:23 लेबल्स हलविता येण्यासाठी हा पर्याय निवडा .
04:28 construction(कन्स्ट्रक्टशन) मूळ स्वरूपात आणण्यास reset(रिसेट) बटणासाठी हा पर्याय निवडा.
04:35 GeoGebra(जीओजेबरा ) वेबपेज वर डबल क्लिक केल्यावर जर GeoGebra application((जीओजेबरा एप्लिकेशन) विंडो उघडून हवी असल्यास हा पर्याय निवडा.
04:45 वेबपेजवर Menu bar(मेनु बार), Tool bar(टूल बार ), Input bar(इनपुट बार ), Save(सेव) आणि Print(प्रिंट) हे पर्याय हवे असल्यास हा पर्याय निवडा.तर येथील योग्य बॉक्सस निवडा.
04:56 येथे वेबपेज वर दिसणाऱ्या GeoGebra(जीओजेबरा ) विंडोची लांबी आणि रूंदी तुम्ही बदलू शकता. जी वेबपेज वर दिसत आहे.
05:03 ब्राउझर मध्ये पाहण्यासाठी, Export(एक्सपोर्ट) निवडा. फोल्डर निवडून येथे फाईलचे नाव देऊन फाईल html म्हणून सेव्ह करा.
05:11 मी Firefox( फायरफॉक्स ) वेब ब्राउजर वापरत असल्यामुळे ते export(एक्सपोर्ट ) केल्यावर लगेच उघडते.
05:22 construction(कन्स्ट्रक्टशन) च्या वरच्या आणि खालील भागातील टेक्स्ट चे निरीक्षण करू शकता.
05:29 dynamic(डाइनमिक) वेबपेज असल्यामुळे आपण शिरोबिंदू हलवू शकतो. आणि आकृतीच्या बदलाचे निरीक्षण करू शकतो.
05:38 थोडक्यात,
05:39 पूर्वी बनवलेली GeoGebra(जीओजेबरा) फाईल उघडा. मेनू पर्यायातील File(फाइल), Export(एक्सपोर्ट) मधील Dynamic Worksheet as webpage(डाइनमिक वर्कशीट अस वेबपेज ) निवडा.
05:50 Title(टाइटल) ,Text(टेक्स्ट) आणि Advanced features(अडवांसड फीचर्स) निवडून GeoGebra(जीओजेबरा) फाईल वेबपेज html file(फाईल) म्हणून Export(एक्सपोर्ट)करा.
06:01 web(वेब) ब्राऊजरद्वारे html फाईल बघा.
06:05 web browser(वेब ब्राऊजर) वर Geogebra(जीओजेबरा) चालवण्यासाठी java(जावा) इन्स्टॉल असणे गरजेचे आहे.
06:11 आता असाईनमेंट म्हणून –
06:13 कोणतीही GeoGebra(जीओजेबरा) फाईल उघडा आणि काही objects(ऑब्जेक्ट्स) निवडून आणि नंतर संपूर्ण ड्रॉईंग पॅड सिलेक्ट करून Static picture(स्टॅटिक पिक्चर) म्हणून export(एक्सपोर्ट) करा.
06:24 आणि Dynamic(डाइनमिक) वेब पेज म्हणून,
06:25 Dynamic(डाइनमिक) वेब पेज मधे, पुढील फीचर्स समाविष्ट करा.
06:29 Reset(रिसेट) आणि Tool Bar(टूल बार ) पर्याय.
06:33 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:36 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:40 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ download(डाउनलोड) करूनही पाहू शकता.
06.44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06.49 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:01 यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
07:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:12 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana