Digital-Divide/D0/Pre-Natal-Health-Care/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:04, 21 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00:06 "अभिनंदन कृपया बसून घ्या.
00:10 अनिता तुमची शेवटची अपोईण्टमेन्ट केव्हा होती?
00:12 सुमारे दोन माहुन्या पुर्वी होती.
00:15 आता, मी गर्भधारणेच्या माझ्या 4 थ्या महिना मध्ये आहे.
00:19 "नियमित तपासणी गर्भधारणे च्या बाबतीत आवश्यक आहे."
00:23 गर्भधारणेदरम्यान तपासणी आरोग्यविषयक समस्या च्या संभाव्य संबंधी एक प्रतिबंधात्मक काळजी आहे.
00:29 हे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत कमी करण्यासाठी मदत करते.
00:33 "तपासणीची वारंवारिता दर 3 महिन्याने असावी आणि गरोदरपणाच्या अंतिम महिन्यात दर आठवड्याला असावी."
00:41 "तपासणी याबद्दल माहिती देतात,
00.43 आईचा, मानसिक बदल.
00.46 जन्मापूर्वीचा पोषण आणि आहार,
00.48 जीवनसत्त्वे आणि,
00.50 जैविक बदल.
00.52 ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझ्या साठी हे सर्व नवीन आहे.
00.55 स्वतः ची आणि बाळाची अधिक चांगली काळजी करण्याबदद्ल कृपया मला सल्ला द्या.
01.00 जन्मापूर्वीचा आरोग्यविषयक काळजी घेणार्‍या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
01:04 येथे, आम्ही गर्भधारणेदरम्यान एक गरोदर आई साठी आरोग्यविषयक काळजी बदद्ल चर्चा करणार आहोत.
01:10 प्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईचे आरोग्य.
01:14 त्यामुळे लोह कमतरतेला प्रतिबंध करणे फार महत्वाचे आहे.
01:18 गरोदर आई ने गर्भधारणे दरम्यान लोह समृध्द अन्न घ्यावे.
01.23 "गर्भधारणे दरम्यान, आपल्या शरीरातील रक्त ची गरज वाढते.
01.27 आपल्या बाळाला आवश्यक अतिरिक्त रक्तासाठी, हिमोग्लोबिन निर्माण करण्यास अधिक लोहाची गरज आहे
01.34 म्हणूनच आपण लोह समृध्द अन्न घ्यावे जसे,
01:38 हिरवा भाजीपाला,
01.40 अंड्यातील पिवळा बलक,
01.41 सुकामेवा,
01.42 सोयाबीन आणि,
01.43 " लोह समृध्द तृणधान्ये
01.46 सीजेरियन परसुतीचे अनेक धोके आहेत जसे,
01.50 या साइटवर संसर्ग आणि
01.52 रक्त कमी होणे ज्याने, अशक्तपणा होऊ शकतो
01.56 "गर्भवती महिलाने एक सामान्य परसुटी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
01.59 हे जन्मापूर्वीची योग्य काळजी आणि आरोग्यपूर्ण आहार देऊन शक्य आहे.
02.04 तसेच व्यायाम हे आपल्या ऊर्जा स्तराला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे.
02.09 व्यायाम देखील, पाठी च्या समस्या कमी करण्यास तसेच बद्धकोष्ठता आणि तणाव कमी करण्यास मदत करते.
02.16 ही मशीन काय करते?
02.18 ही एक सोनोग्राफी मशीन आहे.
02.20 हे बाळाचे आरोग्य आणि विकासा चे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते.
02.25 अनिता कृपया खाली झोप मॅहणजे मी सोनोग्राफी चे महत्व दर्शवू शकते.
02.30 “सोनोग्राफी सहसा गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनी केली जातो.
02.36 असे शोधण्यास वापरले जाते की,
02.37 गर्भवेष्टन निरोगी आहे का,
02.40 बाळ गर्भाशयाच्या आत व्यवस्थित वाढत आहे की नाही.
02.43 हे गंभीर समस्या शोधण्यास मदत करते जसे, जन्मा वेळी बाळाचे कमी वजण.
02.48 हे गर्भपात आणि भृणहत्या देखील टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते.”
02.54 गर्भधारणे दरम्यान योग्य आरोग्य काळजी घेण्यासाठी खालील महत्वाचे आहे-
02.58 नियमित तपासणी
03.00 सोनोग्राफी चे महत्व,
03.02 लोह कमतरता प्रतिबंध आणि चांगले पोषण,
03.05 सीसॅरीयन जन्मा वरील माहिती
03.07 व्यायाम चे महत्त्व
03.09 “भरपूर माहिती देण्यासाठी, डॉक्टर आम्ही आभारी आहोत. आम्ही तुमच्या सूचनांना अनुसरू असे वाचन देतो.
03.16 गर्भधारणे दरम्यान चांगला काळजी घेण्यासाठी मला तुमच्या दोघांवर अभिमान आहे.
03.20 कारण यामुळे, बाळ आणि आई निरोगी आणि आनंदी आहेत. "
03.24 या सह हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, गर्भधारणे दरम्यान चांगली काळजी आणि पोषक आहार खाणे, लक्षात ठेवा.
03.32 ऐकण्यासाठी धन्यवाद, सुरक्षित राहा.
03.35 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
03.38 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
03.40 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
03.45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
03.49 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
03.53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
04.00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04.05 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे.
04.11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04.16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,
04.21 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते,
04.25 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana