Netbeans/C2/Adding-a-File-Chooser/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:06, 16 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00.00 | नमस्कार. |
00.01 | जावा ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत. |
00.07 | ह्या पाठात शिकू, |
00.09 | ऍप्लिकेशन बनवणे. |
00.10 | ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे. |
00.12 | File Chooser समाविष्ट करणे. |
00.14 | File Chooser कॉनफिगर करणे. |
00.17 | ऍप्लिकेशन कार्यान्वित करणे. |
00.19 | ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04 |
00.26 | आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत. |
00.31 | ह्या पाठात जावा ऍप्लिकेशन मधील javax.swing.JFileChooser कॉम्पोनंटद्वारे File chooser समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00.42 | सरावासाठी छोटे जावा ऍप्लिकेशन बनवू जे टेक्स्ट एरियामधे .txt फाईल लोड करेल. |
00.52 | प्रथम जावा ऍप्लिकेशन बनवू. |
00.55 | IDE उघडा. |
00.57 | मुख्य मेनूतील File खालील New Project सिलेक्ट करा. |
01.03 | category तील Java आणि प्रोजेक्ट टाईप 'जावा ऍप्लिकेशन' निवडा. |
01.08 | आणि Nextक्लिक करा. |
01.10 | Project Name फिल्डमधे टाईप करा JFileChooserDemo. |
01.20 | Create Main Class चेकबॉक्स क्लियर करा. |
01.23 | Set as Main Project चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा. |
01.27 | Finishक्लिक करा. |
01.31 | येथे JFrame कंटेनर बनवून त्यात काही कॉम्पोनंटस समाविष्ट करू. |
01.37 | Source Packages नोडवर राईट क्लिक करा. |
01.41 | New मधील Otherसिलेक्ट करा. |
01.45 | कॅटॅगरीज खालील Swing GUI Forms आणि टाईप खालील JFrameForm निवडा. |
01.51 | Nextक्लिक करा. |
01.54 | Class Nameमधे टाईप करा JFileChooserDemo. |
02.02 | Packageफिल्ड मधे टाईप करा jfilechooserdemo.resources. |
02.12 | Finishक्लिक करा. |
02.17 | Properties विंडोमधे Title प्रॉपर्टी सिलेक्ट करा. |
02.22 | टाईप करा Demo Application. |
02.30 | खात्रीसाठी एंटर दाबा. |
02.32 | Paletteमधे Swing Menus कॅटॅगरी उघडा. |
02.40 | Menu Bar कॉम्पोनंट सिलेक्ट करून Jframeच्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा. |
02.50 | Menu Bar कॉम्पोनंटचा Edit आयटम राईट क्लिक करा. |
02.55 | कॉन्टेक्स्ट मेनूमधे Delete सिलेक्ट करा. |
02.59 | पुढे मेनू आयटम समाविष्ट करू जो चालू ऍप्लिकेशनमधे FileChooser उघडण्याची परवानगी देईल. |
03.07 | दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा. |
03.14 | पॅलेटमधील Swing Menus कॅटॅगरी खालील नवा Menu Item सिलेक्ट करा. |
03.22 | मेनू बार वर ड्रॅग करून त्यातील File आयटमवर ड्रॉप करा. |
03.30 | Design व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा. |
03.35 | आणि कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name निवडा. |
03.41 | आयटमचे नाव बदलून Open करून OKक्लिक करा. |
03.48 | Design व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा. |
03.53 | कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा. |
03.58 | टेक्स्ट बदलून ते Open करा आणि एंटर दाबून खात्री करा. |
04.04 | Open मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा. |
04.08 | मेनू आयटम Open वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून EventsमधीलActionखालील Action Performed पर्याय निवडा. |
04.20 | GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल. |
04.25 | OpenActionPerformed() ही नवी इव्हेंट हँडलर मेथड बनेल. |
04.31 | Design व्ह्यूवर परत जा. |
04.35 | File Chooser मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा. |
04.39 | Palette मधे Swing Menus कॅटॅगरी निवडा. |
04.45 | Menu Item सिलेक्ट करा. |
04.48 | फॉर्मच्या मेनूबार वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा. |
04.53 | jmenuItem1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या. |
05.03 | Design व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा. |
05.07 | कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name निवडा . |
05.12 | आयटमचे नाव बदलून Exit करून OKक्लिक करा. |
05.20 | Design व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा. |
05.25 | कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी Space bar दाबा. |
05.30 | टेक्स्ट बदलून Exit करा. खात्री करण्यासाठी एंटर दाबा. |
05.36 | Exit ह्या मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा. |
05.41 | मेनू आयटम Exitवर राईट क्लिक करा. |
05.44 | कॉन्टेक्स्ट मेनूतून Events, Action, Action Performed() निवडा. |
05.51 | GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल. |
05.56 | ExitActionPerformed() नावाची नवी इव्हेंट हँडलर मेथड तयार होईल. |
06.02 | Navigator विंडोमधे OpenActionPerformed() नोडच्या वरती ExitActionPerformed नोड बनलेला दिसेल. |
06.12 | Navigator दिसत नसल्यास, |
06.14 | मेनूबारमधील Window मेनूवर जा. |
06.18 | Navigating मधील Navigator क्लिक करा. |
06.25 | येथे OpenActionPerformed नोडच्या वरती ExitActionPerformed नोड दिसेल . |
06.33 | Exit मेनू आयटम सुरू करण्यासाठी, |
06.36 | System.exit(0) हे स्टेटमेंट ExitActionPerformed() मेथडच्या बॉडीमधे समाविष्ट करू. |
06.47 | Design मोडवर जा. |
06.50 | पॅलेटच्या Swing Controls कॅटॅगरीमधून फॉर्मवर Text Area ड्रॅग करा. |
07.06 | File Chooserद्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या. |
07.18 | व्हेरिएबलचे नाव बदलून textarea करा. |
07.26 | आता पुढे File Chooser समाविष्ट करू. |
07.31 | Navigator विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी WindowखालीलNavigating मधील Navigator सिलेक्ट करा. |
07.38 | Navigator मधे Jframe नोडवर राईट क्लिक करा. |
07.44 | कॉन्टेक्स्ट मेनूमधून Add From Paletteमधील Swing Windowsखालील File Chooser पर्याय निवडा. |
07.54 | फॉर्ममधे JFileChooser समाविष्ट झालेले तुम्ही Navigatorमधे पाहू शकता . |
08.01 | JFileChooser नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून fileChooser नाव द्या. |
08.16 | OKक्लिक करा. |
08.19 | आता File Chooser समाविष्ट केले आहे. |
08.21 | पुढे आपल्याला हवे असलेले शीर्षक दाखवण्यासाठी File Chooser कॉनफिगर करू. |
08.27 | तसेच custom file filterसमाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे File Chooser समाविष्ट करू. |
08.34 | Navigator विंडोमधे JfileChooser निवडा. |
08.38 | आता Properties डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू. |
08.43 | पॅलेट खालील Properties विंडोमधे, |
08.47 | dialogTitle बदलून This is my open dialog करा. |
09.00 | निश्चित करण्यासाठी एंटर दाबा. |
09.03 | आता Source मोडवर जाऊ. |
09.07 | आता FileChooser ऍप्लिकेशनमधे समाविष्ट करू. |
09.12 | आपल्याकडील हा उपलब्ध कोड आपण OpenActionPerformed() मेथडमधे कॉपी पेस्ट करू. |
09.20 | हे उदाहरण फाईल मधील मजकूर वाचून तो टेक्स्ट एरियामधे दाखवेल. |
09.27 | आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी FileChooserची getSelectedFile() ही मेथड कॉल करू. |
09.36 | आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDEच्या सोर्स व्ह्यूमधील OpenActionPerformed मेथडमधे पेस्ट करू. |
09.51 | एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून Fix Imports सिलेक्ट करा. |
10.00 | आता कस्टम फाईल फिल्टर समाविष्ट करू. ज्यामुळे File Chooser केवळ .txt फाईल्स दाखवेल. |
10.09 | डिझाईन मोडवर जाऊन Navigator विंडोमधे fileChooser सिलेक्ट करा. |
10.16 | Properties विंडोमधे fileFilter प्रॉपर्टीच्या पुढीलellipsis बटणावर क्लिक करा. |
10.25 | fileFilter डायलॉग बॉक्समधील कॉम्बो बॉक्समधून Custom Code निवडा. |
10.31 | टेक्स्ट फिल्डमधे new MyCustomFilter() टाईप करा. |
10.41 | OK क्लिक करा. |
10.44 | कस्टम कोड कार्य करण्यासाठी MyCustomFilter क्लास लिहू. |
10.52 | हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter क्लासला एक्स्टेंड करतो. |
10.57 | import स्टेटमेंटखाली आपल्या सोर्समधे, |
11.04 | हा कोड येथे कॉपी पेस्ट करत आहोत. |
11.11 | अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter क्लासला एक्स्टेंड करतो. |
11.20 | प्रोजेक्टस विंडोमधे JFileChooserDemo वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी Run क्लिक करा. |
11.31 | Run Project डायलॉग बॉक्समधे jfilechooserdemo.resources.JFileChooserDemo हा मेन क्लास सिलेक्ट करा. |
11.41 | OKक्लिक करा. |
11.47 | ऍप्लिकेशन चालू झाल्यावर Fileमेनूतील Open निवडून डेमो कार्यान्वित करू. |
11.55 | टेक्स्ट एरियामधे मजकूर दाखवण्यासाठी कुठलीही टेक्स्ट फाईल उघडा. |
12.00 | आपण Sample.txt निवडून Open क्लिक करू. |
12.06 | fileChooser टेक्स्ट फाईलचा मजकूर दाखवत आहे. |
12.10 | ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी फाईल मेनूतील Exit सिलेक्ट करा. |
12.17 | या पाठात आपण शिकलो, |
12.19 | जावा ऍप्लिकेशन मधे File chooser समाविष्ट करणे, |
12.23 | File chooser कॉनफिगर करणे. |
12.27 | असाईनमेंटमधे आपण बनवलेले डेमो प्रोजेक्ट वापरून पुढील फीचर्स समाविष्ट करा. |
12.35 | मेनूबार खाली Save मेनू आयटम समाविष्ट करा. |
12.38 | सर्व मेनू आयटमसाठी कीबोर्ड शॉर्टकटस समाविष्ट करा. |
12.42 | फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह कार्यान्वित करणारा कोड लिहा. |
12.51 | आपण अशाच प्रकारची असाईनमेंट आधीच बनवली आहे. ज्यामधे filechooser फाईल मेनूखाली सेव्ह पर्याय दाखवेल. |
13.01 | जो आपण उघडलेली टेक्स्ट फाईल सेव्ह करण्याचा पर्याय देईल. |
13.09 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टच्या माहितीसाठी, |
13.12 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
13.15 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
13.19 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
13.24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13.30 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13.33 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
13.41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13.46 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13.53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13.59 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
14.04 | धन्यवाद . |