C-and-C++/C4/File-Handling-In-C/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:14, 27 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
00.01 | C मधील files वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.05 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00.08 | एक फाइल उघडणे, |
00.10 | फाइल चा डेटा रीड करणे, |
00.12 | फाइल मध्ये डेटा लिहीणे, |
00.15 | काही उदाहरणे, |
00.17 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00.20 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
|
00.24 | gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
|
00.28 | files च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00.31 | फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे. |
00.34 | ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर किंवा काहीही असू शकते. |
00.39 | आपण C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस करू शकतो. |
00.44 | आता C मधील file handling वरील एक उदाहरण पाहू. |
00.48 | मी प्रोग्राम लिहिला आहे. |
00.50 | चला तो पाहु. |
00.51 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, file.c आहे. |
00.55 | या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु. |
01.01 | मी कोड समजवुन सांगते. |
01.03 | ही हेडर फाइल आहे. |
01.05 | हे main फंक्शन आहे . |
01.07 | file वेरीयेबल घोषित करण्यासाठी आपण FILE type वापरु. |
01.12 | FILE वेरीयेबल header stdio.h च्या अंतर्गत घोषित केला आहे.
|
01.19 | FILE वेरीयेबल *fp हे पॉइंटर आहे.
|
01.22 | ते file बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल. |
01.26 | जसे की, त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती. |
01.31 | आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
01.33
आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू. | |
01.37 | येथे, 'fopen function' एक स्ट्रीम (प्रवाह) उघडते. |
01.42 | नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते. |
01.44 | filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे. |
01.49 | आपण फाइल च्या नावा सोबत पाथ देऊ शकतो.
|
01.53 | आणि आपण extension देखील देऊ शकतो. |
01.56 | येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
|
01.59 | मोडचे प्रकार पाहूया: |
02.02 | w - रीड आणि लिहिण्यासाठी file तयार करते.
|
02.06 | r – file रीड करण्यासाठी उघडते.
|
02.09 | a –file च्या शेवटी लिहिण्यासाठी.
|
02.12 | आता प्रोग्राम वर परत या. |
02.15 | येथे , आपण write मोड मध्ये Sample.txt file तयार करू.
|
02.20 | आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो. |
02.23 | आपली फाइल desktop. वर तयार होईल. |
02.27 | नंतर आपण file. मध्ये स्टेट्मेंट्स लिहु. |
02.30 | "Welcome to the spoken-tutorial" आणि
|
02.32 | "This is an test example"
|
02.34 | fprintf दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
|
02.39 | fclose स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते. |
02.43 | आणि हे return statement आहे. |
02.46 | आता Save. वर क्लिक करा. |
02.48 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02.50 | कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा. |
02.59 | संकलित करण्यासाठी टाइप करा , |
03.00 | gcc space file dot c space hyphen o space file |
03.06 | Enter दाबा. |
03.07 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा , dot slash'file (./file) |
03.11 | Enter दाबा. |
03.13 | आपण पाहतो की file कार्यान्वित झाली आहे. |
03.15 | आता आपण हे तपासू. |
03.17 | home folder. उघडू. |
03.20 | home folder पर्यायावर क्लिक करा.
|
03.22 | आता Desktop पर्यायावर क्लिक करा. |
03.25 | येथे आपली sample.txt file आहे. |
03.29 | हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली आहे. |
03.32 | आता त्यास उघडू. |
03.34 | फाइल वर डबल क्लिक करा. |
03.36 | आपण येथे मेसेज पाहु शकतो, |
03.39 | Welcome to the Spoken Tutorial. |
03.41 | This is an test example. |
03.44 | अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला. |
03.48 | आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु. |
03.52 | मी अगोदरच प्रोग्राम तयार केला आहे. |
03.54 | मी तो उघडेल. |
03.56 | या प्रोग्राम मध्ये आपण sample.txt फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा प्रिंट करूया. |
04.03 | मी कोड समजवुन सांगते. |
04.05 | ही हेडर फाइल आहे. |
04.08 | हे main फंक्शन आहे . |
04.10 | येथे file वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer चा घोषित केला आहे. |
04.15 | नंतर आपण character वेरियेबल c घोषित केला आहे. |
04.19 | येथे आपण file Sample.txt , read मोड मध्ये उघडुया. |
04.24 | आउटपुट fp. मध्ये संग्रहीत झाला आहे . |
04.27 | नंतर आपण कंडीशन तपासू. |
04.29 | जर, fp is equals to NULL. आहे .
|
04.32 | जर कंडीशन true, असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,
|
04.36 | "File doesn't exist." |
04.38 | अन्यथा, हे दुसऱ्या कंडीशन साठी तापासेल. |
04.41 | While c is not equal to EOF. |
04.46 | येथे , EOF म्हणजे end of file. |
04.49 | हे इनपुट चा शेवट दर्शवितो. |
04.52 | ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
|
04.57 | जर कंडीशन true, असेल तर, हे कॉन्सोल वर Sample.txt फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल. |
05.06 | येथे, getc विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल. |
05.12 | आता हे आपल्या Sample.txt फाइल मधून कॅरक्टर परत देईल. |
05.17 | putchar हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते. |
05.22 | नंतर हे कॅरक्टर ला variable c मध्ये संग्रहीत करेल. |
05.25 | येथे आपण फाइल बंद करू. |
05.28 | आणि हे return statement आहे. |
05.30 | आता Save. वर क्लिक करा. |
05.32 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
05.35 | टर्मिनल वर परत या. |
05.37 | संकलित करण्यासाठी टाइप करा, |
05.38 | gcc space readfile dot c space hyphen o space read
|
05.45 | Enter दाबा. |
05.47 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./read |
05.52 | असे आउटपुट दर्शविले जाईल, |
05.54 | Welcome to the Spoken-Tutorial. |
05.56 | This is an test example. |
05.59 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे. |
06.01 | परत स्लाइड्स वर जाऊ. |
06.03 | संक्षिप्त रूपात, |
06.04 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
06.06 | File हाताळणे. |
06.08 | फाइल मध्ये डेटा लिहीणे. |
06.10 | उदाहरणार्थ. fp = fopen(“Sample.txt”, “w”); |
06.17 | फाइल चा डेटा रीड करणे. |
06.18 | उदाहरणार्थ . fp = fopen(“Sample.txt”, “r”); |
06.25 | असाइनमेंट. |
06.26 | TEST. फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा. |
06.30 | TEST. फाइल मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा. |
06.33 | नंतर C प्रोग्राम वापरुन, त्यास कॉन्सोल वर दर्शवा. |
06.37 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06.40 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.43 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06.47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06.50 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06.53 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06.57 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07.03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.07 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.14 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.18 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07.22 | सहभागासाठी धन्यवाद. |