C-and-C++/C3/Loops/Marathi
Time | Narration
| |
00.01 | C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | |
00.06
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, | ||
00.09 | for loop, | |
00.10 | while loop आणि | |
00.12 | do…while loop. | |
00.13
आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू. | ||
00.17
आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु . | ||
00.21
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, | ||
00.24
उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04 | ||
00.28 | उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे.
| |
00.34
चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया. | ||
00.38 | Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो. | |
00.44
उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत. | ||
00.48 | while loop
| |
00.49 | do…..while loop आणि | |
00.51 | for loop | |
00.52 | प्रथम while loop ने प्रारंभ करू. | |
00.56 | सुरवातीला while loop कंडीशन तपासते. | |
01.00
रचना आहे, | ||
01.01 | while ( condition ) | |
01.03 | कंसात statement block | |
01.07 | चला आता do….while loop कडे वळू. | |
01.09 | कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी do..while loopकार्यान्वित होतो. | |
01.15
रचना आहे,
| ||
01.17 | do कंसात statement block
| |
01.20 | कंसा नंतर while ( condition ) | |
01.23
तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते. | ||
01.27 | चला आता while loop आणि do...while loop वरील एक उदाहरण पाहू. | |
01.32
मी आधीच एडिटर वर कोड टाईप केला आहे. | ||
01.35
त्यास मी उघडते. | ||
01.37 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे. | |
01.41 | आज आपण while loop चा वापर करून पहिल्या १० क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत. | |
01.47
आता मी कोड समजावून सांगते. | ||
01.49 | ही header file फाइल आहे. | |
01.51 | Main फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स x आणि y घोषित केले आहे आणि 0 ने सुरू केले आहे.
| |
01.59 | हे while loop आहे. | |
02.02 | while loop ची कंडीशन आहे, x is less than or equal to 10
| |
02.06 | येथे x ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.
| |
02.10
y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते. | ||
02.15 | नंतर आपण yची वॅल्यू प्रिंट करू. | |
02.18
येथे x वाढलेला आहे. | ||
02.20 | याचा अर्थ वेरीएबल x एक ने वाढलेला आहे. | |
02.25 | आणि हे आपले return statement आहे. | |
02.27
आता प्रोग्राम कार्यान्वित करू. | ||
02.30 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. | |
02.39 | टाइप करा, gcc space while dot c space hyphen o space while | |
02.45 | Enterदाबा.
| |
02.47 | टाइप करा, ./ (dot slash) while. Enter दाबा. | |
02.52
आउटपुट दर्शविले जाते.
| ||
02.54 | आता while loopचे कार्य पाहु. | |
02.57
मी विंडो चा आकार बदलते. | ||
03.00 | येथे pratham xआणि yची वॅल्यू 0 आहे.
| |
03.04 | हे आहे, while condition. | |
03.06 | येथे आपल्यास xहे 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ x ची वॅल्यू 0ते 10 पासून असेल.
| |
03.15 | नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच ) 0 plus 0 आपल्यास 0 मिळेल. | |
03.22
आपण yची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास 0मिळेल. | ||
03.27 | त्यानंतर x वाढलेला आहे, ज्याचा अर्थ xची वॅल्यू आता 1असेल. | |
03.33 | आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. | |
03.44 | y ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच 1. 0 plus 1 म्हणजे 1 | |
03.50
आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू. | ||
03.53 | पुन्हा x वाढलेला आहे. | |
03.55
आता xची वॅल्यू 2 आहे. | ||
03.59
आपण पुन्हा कंडीशन तपासू. | ||
04.01 | 2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास 3 देईल. | |
04.11
आपण वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू. | ||
04.13 | अशा प्रकारे हे, xहे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, पर्यंत जाते. | |
04.20 | आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु. | |
04.24
येथे आपला प्रोग्राम आहे. | ||
04.26 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot cआहे. | |
04.31
हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला आहे. | ||
04.35 | म्हणून चला आता do...while loopकडे वळू. | |
04.38
येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल. | ||
04.44 | xची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते. | |
04.52 | तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे. | |
04.55
चला प्रोग्राम कार्यान्वित करू. | ||
04.58
टर्मिनल वर परत या. | ||
05.00 | टाइप करा, gcc space do hyphen while dot c space hyphen o space do. Enterदाबा. | |
05.08 | टाइप करा, dot slash do. Enter दाबा. | |
05.12
तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे | ||
05.16 | आता do...while loop चे कार्य पाहु. | |
05.20
मी विंडो चा आकार बदलते. | ||
05.22 | येथे x आणि y ची वॅल्यू 0आहे. | |
05.25 | त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल. | |
05.29 | आता y ची वॅल्यू 0 आहे. | |
05.31
आपण वॅल्यू म्हणून 0 प्रिंट करू. | ||
05.33 | नंतर x एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता x ची वॅल्यू 1आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल. | |
05.42
तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे. | ||
05.45 | असे असेल तरी, जर कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे 0. | |
05.52 | आता येथे आपण तपासू, 1 हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
| |
05.56 | कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू. | |
06.00 | आता 0 plus 1. | |
06.02 | नंतर आपण yची वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
| |
06.05 | पुन्हा xवाढला आहे. | |
06.08
आता x ची वॅल्यू 2 आहे. | ||
06.11 | नंतर आपण तपासू, 2हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे. | |
06.15 | आपण येथे परत जाऊ.
| |
06.17 | नंतर आपण वॅल्यूज जोडू, 1 plus 2 is 3 | |
06.20 | आपण yची वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू. | |
06.23 | अशा प्रकारे xची वॅल्यू 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील. | |
06.30 | आणि हे return statement आहे. | |
06.33 | लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolonने होतो. | |
06.38 | while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही. | |
06.43 | आता हा प्रोग्राम C++मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु. | |
06.48 | हा आपला C++ मधील while प्रोग्राम आहे. | |
06.52 | आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे. | |
06.56 | येथे काही बदल आहेत, जसे की, stdio.hच्या जागी हेडर फाइल iostream म्हणून आहे.
| |
07.04 | आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे printf functionच्या जागी cout function वापरले आहे. | |
07.16 | while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे. | |
07.21
प्रोग्राम कार्यान्वित करू. | ||
07.23
टर्मिनल वर परत येऊ. | ||
07.25 | मी prompt क्लियर करते.
| |
07.28 | कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, g++ space while dot cpp space hyphen o space while1. Enter दाबा . | |
07.38 | टाइप करा, dot slash while1. Enterदाबा. | |
07.43 | तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे. | |
07.48 | आता C++ मध्ये do... while प्रोग्राम पाहु. | |
07.52 | Text editorवर परत या. | |
07.54 | येथे देखील समान बदल आहेत jasi kiहेडर फाइल , using statement आणि cout function. | |
08.03
उर्वरित गोष्टी समान आहेत. | ||
08.06
प्रोग्राम कार्यान्वित करू. | ||
08.08
टर्मिनल वर परत येऊ. | ||
08.10 | टाइप करा, g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1. Enterदाबा. | |
08.19 | टाइप करा, dot slash do1. Enter दाबा. | |
08.23 | तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while प्रोग्राम प्रमाणे आहे. | |
08.28
आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु . | ||
08.32 | Text editorवर परत या. | |
08.35 | समजा, येथे मी x ची वॅल्यू वाढविणार नाही. | |
08.41 | Save वर क्लिक करा. | |
08.42
काय होते ते पाहू.
| ||
08.44
टर्मिनल वर परत येऊ. | ||
08.45 | मी prompt क्लियर करते. | |
08.47
प्रोग्राम कार्यान्वित करू. | ||
08.50
uparrow की दोनवेळा दाबा. | ||
08.54 | पुन्हा uparrow की दाबा. | |
08.57
आउटपुट दर्शविले जाते. | ||
08.59
आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही. | ||
09.07 | यास infinite loop असे म्हटले जाते.
| |
09.10 | Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते. | |
09.14 | हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो. | |
09.21
प्रोग्राम वर परत येऊन चुक दुरुस्त करू. | ||
09.25 | टाइप करा, x++ आणि semicolon. | |
09.28 | Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू. | |
09.31
टर्मिनल वर परत येऊ. | ||
09.33
uparrow की दाबा. | ||
09.38 | होय, ते कार्य करत आहे.
| |
09.40
हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते. | ||
09.43
आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया. | ||
09.45
संक्षिप्त रूपात,
| ||
09.47
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, | ||
09.50 | while loop | |
09.51 | उदाहरण . while(x is less than or equal to 10) | |
09.54 | do….while loop | |
09.56 | उदाहरण . do statement block आणि
| |
09.59 | आणि शेवटी while condition. | |
10.01 | असाइनमेंट, | |
10.03 | for loops वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी, एक प्रोग्राम लिहा. | |
10.07 | 0 ते 9 | |
10.10 | for loopचा syntax आहे, | |
10.12 | for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement) | |
10.20 | आणि येथे loopचा भाग असेल. | |
10.24
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. | ||
10.27
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | ||
10.30
जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. | ||
10.33
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम | ||
10.35
Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
10.38
परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
10.42
अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. | ||
10.47
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
10.51
यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
10.58
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | ||
11.02
या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. | ||
11.08
सहभागासाठी धन्यवाद. |