PHP-and-MySQL/C4/Sessions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:23, 21 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Sessions
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | php sessions वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
0:05 | Sessions आणि cookies मधे थोडे साम्य आहे. |
0:08 | तथापि sessions तात्पुरते असतात. त्यांना expiry time असतो. |
0:12 | browser बंद केल्यावर Session नष्ट होतात. पेजसोबत असलेली सर्व कनेक्शन संपतात. |
0:19 | Sessions हे cookies प्रमाणे नसतात कारण तुम्ही विशिष्ट expiry time सेट नाही करू शकत. |
0:24 | तसेच sessions संचित करता येत नाहीत. |
0:28 | session चा "id" cookie मधे संचित होऊ शकतो. |
0:34 | किंवा browser च्या URL मधे बघू शकता. |
0:40 | मला नाव आठवत नाही. काहीतरी equals to आणि अनेक अंक व अक्षरे असतात. |
0:47 | असे sessions थोडे cookies सारखे आहेत. |
0:50 | तथापि ते खूप काळासाठी संचित नसतात. युजरने browser बंद करेपर्यंतच ते उपलब्ध असतात. |
0:57 | म्हणून sessions वेगळे आहेत. |
1:00 | प्रथम 'session_start' नावाचे फंक्शन कॉल किंवा घोषित करावे लागेल. |
1:09 | ज्या पेजमधे sessions वापरायचे आहेत तिथे सर्व पेजस च्या सर्वात वर हे असणे आवश्यक आहे. |
1:14 | हे नसल्यास session व्हॅल्यू एको किंवा सेट करण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य करणार नाही. |
1:22 | येथे session start कोड आवश्यक असते. |
1:24 | हे वापरले नाही तर एरर दिसेल म्हणजे आपल्या लक्षात राहिल. |
1:30 | session बनवणे सोपे आहे. |
1:34 | टाईप करा 'dollar underscore session' आणि square brackets मधे सिंगल कोटसमधे sessionचे नाव लिहा. |
1:40 | name नंतर equal to आणि काहीतरी टाईप करू. |
1:44 | ही एखादी string किंवा नवीन data असू शकतो. |
1:48 | येथे session सेट झाले आहे. |
1:50 | हे प्रथम कार्यान्वित करू. |
1:53 | रिफ्रेश करा. |
1:56 | काहीच झाले नाही. |
1:58 | 'Cookies' च्या पाठाप्रमाणे ह्या कोडला comment करू. |
2:01 | तो पाहिला नसल्यास पाहून घ्या. |
2:04 | पुढे सेट केलेली session ची व्हॅल्यू एको करू. |
2:08 | म्हणजे 'name'. |
2:11 | लक्षात घ्या. हे कार्यान्वित होऊ शकत नाही. |
2:15 | तुमच्या माहितीसाठी, हे पूर्णपणे नवीन पेजवर असेल. |
2:19 | पण येथे हे session सुरू करत आहे. |
2:21 | 'name' हे session मिळाले आहे जे आधीच server ने संचित केले होते. |
2:26 | रिफ्रेश करा. आपल्याला हे 'Alex' च्या समान दिसेल. |
2:29 | हा आणि हा कोड तुम्ही कोणत्याही पेजवर समाविष्ट करू शकता. |
2:33 | session start करा. हे कोणत्याही पेजवर सुरू केल्यावर, ब्राऊजर चालू असताना हे session name तुमच्या पेजवर एको करता येईल. |
2:44 | उदाहरणार्थ मी नवे पेज बनवून php कोड समाविष्ट केला आणि session start लिहिले. |
2:49 | session 'name' एको केले. |
2:56 | आणि हे sessions फोल्डरमधे न्यू पेज किंवा new dot php नावाने सेव्ह करेल. |
3:03 | पेजवर येऊन येथे क्लिक करा. टाईप करा new dot php. |
3:10 | आपण सेशन बनवल्या नंतर आता त्या पेजवर काम करत नसलो तरी तीच व्हॅल्यू मिळते आणि अजूनही ते access करू शकतो. |
3:18 | जर मी browser बंद करून reopen केला तर हे session बहुतेक उपलब्ध नसेल. |
3:25 | हे तुम्हाला समजले असेल. session start समाविष्ट न केल्यास काय होते ते पाहू. |
3:31 | तुम्हाला असे काहीतरी मिळेल. |
3:33 | मागे जाऊन पुन्हा तपासू. |
3:36 | काही आऊटपुट मिळाले नाही कारण session सुरू केलेले नव्हते. |
3:44 | 'session_start' टाईप केल्यावर व्हॅल्यू आऊटपुट म्हणून दिसेल. |
3:51 | येथे आऊटपुट मिळाले नाही कारण त्याप्रकारची एरर दाखवण्याची सोय चालू नाही. |
3:56 | विशिष्ट प्रकारची एरर दाखवण्याची सोय चालू केलेली असेल तर ही एरर दिसेल. हे मी सदर पाठात सांगितले आहे. |
4:06 | सेशन बंद करू शकता. ते 'unset' करायला शिकू. |
4:10 | हे करण्याच्या दोन पध्दती आहेत. |
4:12 | unset कंसात session आणि sessionचे नाव. |
4:16 | किंवा 'session_destroy' ही पूर्णपणे वेगळी कमांड वापरा. |
4:27 | ह्या दोहोंमधील फरक म्हणजे 'sessions_destroy' ही कमांड चालू असलेली सर्व sessions नष्ट करते. |
4:35 | आणि 'unset' कमांड केवळ विशिष्ट सेशन unset करते. |
4:40 | तुम्ही ह्यातून निवडू शकता. युजरला log out करून 'session_destroy' करू शकता. |
4:46 | यामुळे तुमची सध्याची सर्व session व्हेरिएबल्स नष्ट होतील. |
4:50 | किंवा तुम्ही विशिष्ट सेशन 'unset' करू शकता. |
4:53 | आता sessions चे उपयोग पाहू. |
4:55 | वेबसाईटवरील 'Remember me' सारखा box निवडला नाही तर तुम्ही निश्चितपणे sessions वापरत आहात. |
5:03 | कारण एकदा युजरने browser बंद केला, तर तुम्ही logged out व्हाल. |
5:09 | वेबसाईटवर परत गेल्यावर login करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड टाईप करावा लागेल. |
5:17 | परंतु cookies वेगळ्या असल्यामुळे त्यात expiry time सेट करू शकता. म्हणजेच तुम्ही logged in रहाल किंवा cookie नष्ट करेपर्यंत त्या तशाच राहतील. |
5:30 | 'Cookies' ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे त्या नष्ट करण्याचा कोड बनवावा लागतो. |
5:35 | sessions किंवा cookies पैकी काय वापरायचे ही तुमची निवड असेल. |
5:40 | थोड्या काळासाठी Sessions तर जास्त काळासाठी डेटा उपलब्ध ठेवायचा असेल तर Cookies उपयोगी आहेत. |
5:49 | 'Register and login' हे php प्रॉजेक्ट बघितल्यास मी sessions वापरल्याचे दिसेल. |
5:56 | कारण पाठ बनवण्यासाठी त्यांची गरज भासते. |
6:00 | तुम्ही यापैकी काही वापरू शकता. |
6:03 | युजरला जास्त काळासाठी logged in ठेवायचे की नाही त्यावर cookie किंवा session याची निवड ठरेल. |
6:11 | काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा. |
6:16 | phpacademyला subscribe करा. |
6:20 | सहभागाबद्दल धन्यवाद. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |