Java/C2/Nested-if/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Nested-if
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | java मधील Nested-If and Ternary Operator वरील ट्युटोरियलमध्ये स्वागत. |
00:07 | ह्या पाठात Nested-If Statements आणि Ternary operators यांचा, Java program मधील वापर पाहू. |
00:17 | त्यासाठी
Ubuntu v 11.10, JDK 1.6 आणि EclipseIDE 3.7.0 वापरणार आहोत. |
00:27 | आपल्याला |
00:29 | relational आणि logical operators तसेच |
00:33 | if...else statements ची माहिती असणे आवश्यक आहे. |
00:36 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:41 | Nested if statement म्हणजे If statement मधील दुसरे if statement. |
00:49 | Nested-If statementचा syntax पाहू. |
00:53 | येथे जर condition 1 true असेल तर प्रोग्रॅम condition 2 तपासेल. |
00:59 | Condition 2 साठी दुसरे If statement वापरले आहे. |
01:03 | जर condition 2 true असेल तर प्रोग्रॅम Statement किंवा block 1 कार्यान्वित करेल. |
01:09 | अन्यथा प्रोग्रॅम Statement किंवा block 2 कार्यान्वित करेल. |
01:13 | जर condition 1 false असेल प्रोग्रॅम condition2 तपासणार नाही. |
01:18 | त्याऐवजी प्रोग्रॅम else statement म्हणजे block 3 वर जाईल. |
01:24 | हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
01:28 | आपल्याकडे eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे. |
01:32 | NesedIfDemo ह्या class मध्ये main method लिहिली आहे. |
01:37 | दिलेली संख्या सम आहे की विषम ते तपासू. |
01:42 | nested-if द्वारे ऋण संख्याही तपासणार आहोत. |
01:46 | main method मध्ये टाईप करा, |
01:49 | int n = equal to minus 5; |
01:54 | आपण n ह्या व्हेरिएबल मध्ये ऋण संख्या घेतली. |
01:58 | आता if condition लिहू. |
02:01 | पुढच्या ओळीवर टाईप करा. |
02:02 | If कंसा मध्ये (n less than < 0) |
02:07 | open curly brackets. एंटर दाबा. |
02:10 | System.out.println कंसात double quotes मध्ये (“Negative number”); |
02:22 | प्रथम ही ऋण संख्या आहे का ते पहात आहोत . |
02:25 | असल्यास संख्या सम आहे की विषम हे तपासणार नाही. |
02:29 | संख्या जर ऋण नसेल तर ती सम आहे की विषम ते तपासू. |
02:34 | पुढच्या ओळीवर टाईप करा.
else { open curly brackets } एंटर दाबा. |
02:42 | जर execution, else च्या भागात आले, |
02:45 | म्हणजे ही ऋण संख्या नाही. |
02:48 | आता else भागात सम किंवा विषम यासाठी तपासू. |
02:52 | टाईप करा |
02:53 | If कंसा मध्ये (n modules 2 double equal to 0) open curly brackets { एंटर दाबा. |
03:03 | System.out.println कंसात double quotes मध्ये (“Even number”);
} टाईप करा else part else open curly brackets { एंटर दाबा. टाईप करा System.out.println कंसात double quotes मध्ये(“Odd number”); semicolon } |
03:29 | सम किंवा विषम तपासताना ही संख्या ऋण नाही हे पाहिले. |
03:34 | हे कसे कार्य करते ते पाहू. |
03:37 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. “negative number” हे आऊटपुट मिळेल. |
03:43 | आता धन संख्या वापरून पाहू. |
03:46 | -5 च्या जागी = 5 घ्या. |
03:53 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:57 | odd number हे अपेक्षित आऊटपुट मिळेल. आता सम संख्येसाठी पाहू. |
04:04 | 5 च्या जागी 10 घ्या. |
04:09 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:12 | अपेक्षित असलेले even number हे आऊटपुट दिसेल. |
04:17 | if statement मध्ये दुसरे if statement समाविष्ट करणे म्हणजे nested-if . |
04:22 | nesting करण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. |
04:25 | शक्यतो 3 levels पेक्षा जास्त nesting करू नये. |
04:31 | आता ternary operator पाहू. |
04:33 | प्रथम Main method मधील हा भाग काढून टाका. |
04:37 | एखाद्या संख्येला 2 ने भागण्याचा प्रोग्रॅम लिहू. |
04:40 | हा सोपा प्रोग्रॅम असला तरी विषम संख्येला भागताना समस्या येऊ शकते. |
04:45 | 7 ला 2 ने भागल्यावर 3 हे आऊटपुट मिळाले. |
04:48 | rounded off रिझल्ट हवा असेल, |
04:50 | म्हणजेच 7 ला 2 ने भागल्यावर 3 ऐवजी 4 हे आऊटपुट मिळेल. |
04:56 | आपल्याला पुढील संख्या हवी आहे. |
04:59 | असा प्रोग्रॅम लिहू. |
05:01 | main method मध्ये टाईप करा int n comma, nHalf; semicolon |
05:08 | आपली संख्या n आणि त्या संख्येचा निम्मा भाग nHalf मध्ये संचित होईल. |
05:13 | पुढील ओळीवर टाईप करा n = 5; semicolon |
05:18 | पुढील ओळीवर टाईप करा if कंसा मध्ये n modules 2 double equal to 0 open curly brackets (n% 2 == 0) { एंटर दाबा. |
05:28 | टाईप करा nHalf = n / 2; nhalf equal to n by 2 semicolon
} else with in curly brackets { nHalf = equal to within brackets (n + 1) the whole divided by 2 semicolon / 2; } |
05:50 | संख्या सम की विषम ह्यानुसार भागाकार केला जाईल. |
05:55 | प्रोग्रॅमचे कार्य पाहण्यासाठी print statement लिहू. |
05:59 | टाईप करा System.out.println within brackets (nHalf); semicolon |
06:11 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:14 | आपल्याला 2 ऐवजी 3 हे आऊटपुट मिळाले आहे. |
06:21 | आपण येथे व्हेरिएबलची व्हॅल्यू condition नुसार बदलत आहोत. |
06:27 | त्यामुळे प्रोग्रॅमचा syntax कठीण झाला आहे. |
06:31 | ternary operator मुळे हा code सोपा करता येईल. |
06:35 | हा nested-if पेक्षा सोपा conditional operator आहे. |
06:40 | हा प्रश्नचिन्ह वापरून छोट्या syntax मध्ये लिहितात. |
06:45 | हा एका वेळी तीन operands घेतो. |
06:48 | आपण Ternary Operator चा syntax पाहू. |
06:53 | जी condition तपासायची आहे तिला expression म्हणतात. |
06:56 | condition true असल्यास Operand 1 हा रिझल्ट असतो. |
07:03 | condition false असल्यास Operand 2 हा रिझल्ट असतो. |
07:09 | हे प्रोग्रॅममध्ये वापरून पाहू. |
07:12 | प्रथम if-else statement काढून टाका. |
07:17 | टाईप करा nHalf = equal to n modules 2 double equal to 0 question mark n by 2 colon within brackets n + 1 the hole divided by 2 semicolon n% 2 == 0? n / 2: (n + 1) / 2 semi-colon |
07:41 | हे statement असे वाचा, |
07:43 | जर n सम असेल तर nHalf म्हणजे n भागिले 2 अन्यथा ते n plus 1 भागिले 2 आहे. |
07:50 | हे करून पाहू. |
07:52 | सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 keys दाबा. |
07:59 | अपेक्षित आऊटपुट मिळेल. |
08:02 | ternary operator, code मधील गर्दी कमी करतो आणि हे वाचण्यास सोपे होते. |
08:09 | हा पाठ येथे संपला. |
08:11 | आपण शिकलो. |
08:13 | * Nested-If Statements आणि Ternary Operator चा |
08:15 | * Java program मधे वापर . |
08:22 | assignment |
08:23 | Nested-If आणि Ternary operator वापरून program लिहा. |
08:28 | * nested-if वापरून संख्या सम आहे का आणि 11 च्या पटीत आहे का ते पहा . |
08:34 | * Ternary operator वापरून दिलेल्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या ओळखा.
|
08:40 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:45 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:54 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:57 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:07 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:11 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:17 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro |
09:26 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद . |