Java/C2/Instance-fields/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:52, 6 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Instance-fields
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | Java मधील Instance Fields वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत, |
00:08 | instance fields विषयी, |
00:10 | class ची instance फिल्डस accessकरणे, |
00:13 | instance fields चे Modifiers. |
00:15 | instance fields हे नाव का आले? |
00:18 | आपण वापरणार आहोत, |
00:20 | Ubuntu version 11.10 |
00:22 | jdk 1.6 |
00:24 | आणि Eclipse IDE 3.7.0 |
00:27 | आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे, |
00:30 | Eclipse द्वारे Java मधे class बनवणे, |
00:33 | class चे object बनवणे. |
00:38 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:43 | आपण जाणतो, objects त्यांची स्थिती fields मधे संचित करतात. |
00:48 | ही फिल्डस static keyword शिवाय घोषित केलेली असतात. |
00:51 | static fields विषयी पुढील पाठात जाणून घेऊ. |
00:55 | Non-static fields ना instance variables किंवा instance fields असेही म्हणतात. |
01:01 | आधी बनवलेल्या Student ह्या class वर जाऊ. |
01:09 | येथे roll_no आणि name ही class ची instance fields आहेत. |
01:15 | ही fields कशी access करायची ते पाहू. |
01:18 | त्यासाठी पूर्वी बनवलेला TestStudent हा class उघडू. |
01:27 | दुसरे object बनवणारे स्टेटमेंट काढून टाका. |
01:33 | तसेच println स्टेटमेंट देखील काढून टाका. |
01:41 | roll_no आणि name ही student class ची फिल्डस stud1 आणि dot operator द्वारे access करू. |
01:49 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The roll number isनंतर plus stud1 dot आणि options मधून roll_noनिवडा, एंटर दाबा, नंतर semicolon. |
02:15 | पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The name is, plus stud1 dot आणि options मधून name निवडा, एंटर दाबा, नंतर semicolon. |
02:39 | TestStudent.java फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
02:48 | आपल्याला हे आऊटपुट दिसेल, |
02:51 | The roll number is 0. |
02:53 | The name is null. |
03:00 | कारण ही व्हेरिएबल्स कुठल्याही व्हॅल्यूने initialize केलेली नाहीत. |
03:05 | Java मधे'fields ला random व्हॅल्यूज नसतात. |
03:09 | objects ना मेमरी दिल्यावर ही fields शून्य किंवा null केली जातात. |
03:15 | हे कार्य constructor करतो. |
03:18 | पुढील पाठात त्या विषयी जाणून घेऊ. |
03:21 | आता fields स्पष्टपणे initialize करून आऊटपुट पाहू. |
03:27 | त्यासाठी टाईप करा int roll_no equal to 50 पुढील ओळीवर string name equal to double quotes मधे Raju. |
03:42 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
03:50 | अपेक्षित आऊटपुट दिसेल The roll number is 50. |
03:54 | The name is Raju. |
03:56 | ह्याचे कारणStudent ह्या class मधील व्हेरिएबल्स स्पष्टपणे initialize केली होती. |
04:04 | येथे fields ला modifier किंवा default modifier नाही. |
04:10 | Creating Classes मधे modifiers शिकलो होतो. |
04:14 | Student.java आणि TestStudent.java ही दोन्ही फिल्डस एकाच package मधे असल्याने access करता येतील. |
04:22 | आपल्याला दिसेल की ते एकाच default package मधे आहेत. |
04:30 | packages विषयी पुढील पाठात जाणून घेऊ. |
04:34 | आता modifier बदलून तो private करू. |
04:37 | field घोषित करण्याच्या आधी private टाईप करा. private space int roll no=50 असे टाईप करा. |
04:48 | पुढील ओळीवर private space string name =Raju. |
04:53 | आता Student.java फाईल सेव्ह करा. |
05:00 | TestStudent.java मधे errors दिसतील. |
05:05 | error चिन्हावर माऊस न्या. |
05:08 | The field Student dot roll number is not visible असे दिसेल. |
05:12 | आणि The field Student dot name is not visible ही एरर दिसेल. |
05:16 | कारण private fields केवळ त्याच्या स्वतःच्या class मधूनच access होऊ शकतात. |
05:23 | Student class मधूनच roll_no आणि name, access करू शकतो. |
05:27 | आपण कुठल्याही error शिवाय access करू शकतो. |
05:32 | आता modifier बदलून protected करा. |
05:52 | सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करा. |
06:00 | console वर आऊटपुट दिसेल. The Roll no is 50 the name is Raju. |
06:07 | कारण protected fields त्याच package मधून access केली जाऊ शकतात. |
06:17 | instance fields हे नाव का आले ते पाहू. |
06:22 | कारण त्यांची व्हॅल्यू class च्या प्रत्येक instance साठी unique असते. |
06:29 | म्हणजेच class च्या प्रत्येक object ला स्वतःच्या व्हॅल्यूज असतात. |
06:34 | TestStudent class वर जाऊ. |
06:43 | येथे TestStudent class चे आणखी एक object बनवू. |
06:50 | पुढील ओळीवर टाईप करा Student space stud2 equal to new space Student, opening and closing brackets semicolon. |
07:06 | आता ही दोन्ही objects आपण Student class मधे initialize करू. |
07:18 | पुढील ओळीवर टाईप करा stud1 dot आणि options मधून roll_no निवडा, एंटर दाबा equal to 20 semicolon. |
07:32 | पुढील ओळीवर टाईप करा stud1 dot आणि options मधून name निवडा, एंटर दाबा equal to double quotes मधे Ramu, semicolon एंटर दाबा. |
07:54 | आपण पहिल्या object साठी फिल्डस initialize केली. |
07:58 | आता दुस-या object साठी करू. |
08:02 | त्यासाठी टाईप करा stud2 dot आणि options मधून roll_no निवडा, equal to 30 semicolon. |
08:15 | पुढील ओळीवर टाईप करा stud2 dot आणि दिलेल्या option मधून निवडा name equal to double quotes मधे Shyamu semicolon एंटर दाबा. |
08:32 | आता println स्टेटमेंटनंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The roll number is, plus stud2 dot आणि options मधून निवडा roll_no आणि semicolon. |
09:03 | System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The name is, plus stud2 dot आणि options मधून निवडा name आणि semicolon. |
09:28 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl s आणि Ctrl F11 दाबा. |
09:38 | आऊटपुट दिसेल. The roll_no is20, The name is Ramu roll_no is 30, name is shyamu. |
09:47 | stud1 आणि stud2 हे दोन वेगळ्या objects चा संदर्भ घेत आहेत. |
09:52 | म्हणजे दोन्ही objects ना स्वतःच्या व्हॅल्यूज आहेत. |
09:56 | येथे बघू शकतो. |
09:57 | 20 आणि Ramu ह्या पहिल्या object च्या व्हॅल्यू आहेत. |
10:02 | तर 30 आणि Shyamu ह्या दुस-या object च्या व्हॅल्यू आहेत. |
10:09 | आता अजून एक object बनवू. |
10:13 | त्यासाठी टाईप करा Student space stud3 equal to new space Student, opening and closing brackets semicolon. |
10:36 | आता तिस-या object च्या व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी, |
10:44 | टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The roll_no is, plus stud3 dot आणि options मधून निवडा roll_no semicolon. |
11:09 | पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The name is, plus stud3 dot name semicolon. |
11:29 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
11:36 | आपल्याला दिसेल की 50 आणि Raju ह्या तिस-या object च्या व्हॅल्यूज आहेत. |
11:46 | कारण Student class ची फिल्डस 50 आणि Raju ह्या व्हॅल्यूजनी स्पष्टपणे initialize केली होती. |
11:54 | आता फिल्डस initialize न करता तिस-या objectचे आऊटपुट काय मिळते ते पाहा. |
12:02 | या पाठात आपण शिकलो, |
12:05 | instance fields विषयी, |
12:07 | dot operator द्वारे फिल्डस Access करणे. |
12:11 | असाईनमेंट, |
12:13 | पूर्वी बनवलेल्या Test Employee class मधे emp2 हे object बनवा. |
12:18 | dot operator द्वारे दोन objects च्या व्हॅल्यूज initialize करा. |
12:23 | पहिल्या object साठी 55 आणि Priya ह्या व्हॅल्यूज वापरा. |
12:27 | दुस-या object साठी 45 आणि Sandeep ह्या व्हॅल्यूज वापरा. |
12:31 | आऊटपुट मधे दोन्ही objects च्या व्हॅल्यूज दाखवा. |
12:34 | प्रकल्पाची अधिक माहिती |
12:37 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:40 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12:43 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
12:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
12:49 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:52 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12:56 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
13:01 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13:05 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:09 | हा पाठ येथे संपत आहे. |
13:22 | सहभागासाठी धन्यवाद . |