Java/C2/Installing-Eclipse/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:35, 23 October 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Installing-Eclipse

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:01 Installing Eclipse on Linux वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 Ubuntu आणि Redhat operating systems वर Eclipseकसे Install करायचे ते पाहू .
00:15 ह्यासाठी आपण Ubuntu 11.10 वापरणार आहोत.
00:20 तसेच आपल्याकडे
00:22 internet ची जोडणी असणे आणि Linux टर्मिनलचे ज्ञान आवश्यक आहे.
00:28 root access किंवा sudo permission आवश्यक आहे.
00:32 root किंवा sudo बद्दल माहिती नसल्यास काळजी करू नका.
00:36 तुम्ही पाठात पुढे जाऊ शकता.
00:39 proxy वापरत असलेल्या network वर असाल तर त्याला access आवश्यक आहे.
00:45 नसल्यास संबंधित ट्युटोरियल वेबसाईटवर पहा.
00:51 कमांडसचा वापर करून Ubuntu वर Eclipse install करू आणि
00:55 थोडे बदल करून तेच Redhat वर करू शकतो.
01:05 टर्मिनल उघडण्यासाठी
01:07 Control, Alt आणि t दाबा.
01:10 Ubuntu मध्ये टर्मिनल उघडेल .
01:18 proxy चे नेटवर्क वापरणा-यांना ते terminal वर सेट करावे लागेल.
01:23 proxy चा अर्थ माहित नसल्यास तुम्ही ते वापरत नसणार.
01:28 तर ही स्टेप सोडून द्या.
01:30 proxy वापरणा-यांसाठी ते सेट करणे आवश्यक आहे.
01:34 दोन प्रकारच्या proxies असतात.
01:36 एकात username आणि password लागतात तर दुस-यात नाही.
01:40 योग्य व्यक्तीकडून तुम्ही वापरत असलेल्या proxy चा प्रकार शोधा.
01:45 टर्मिनलवर टाईप करा sudo SPACE hyphen s
01:52 type password असे prompt झाले .
01:57 password टाईप केल्यावर asterisk किंवा इतर कुठलाही symbol दिसणार नाही. एंटर दाबा.
02:06 prompt चा symbol DOLLAR बदलूनHASH झालेला दिसेल.
02:14 टाईप करा export SPACE http UNDERSCORE proxy EQUAL TO

http://tsuser:tspwd@10.24.0.2:8080

02:47 ह्या कमांडमध्ये tsuser हे proxy authentication चे username आणि tspwd हा password आहे.
02:55 गरजेनुसार या व्हॅल्यूजमध्ये बदल करा.
02:59 10.24.0.2 हा proxyचा host address आणि 8080 हा port number आहे.
03:07 हे देखील गरजेनुसार बदला. एंटर दाबा.
03:14 काही ठिकाणी नेटवर्कला authentication ची गरज नसते.
03:18 अशावेळी username आणि password चा भाग रिकामा ठेवता येतो.
03:22 माझ्या proxy साठी authenticationलागत नसल्यामुळे मी हे काढले आहे.
03:28 मागील कमांड मिळवण्यासाठी up arrow दाबा. username आणि password काढून टाका.
03:35 एंटर दाबा.
03:36 ही कमांड http proxy सेट करेल. आपल्याला हे माहित आहे.
03:44 मागील कमांड मिळवण्यासाठी up arrow दाबा. http बदलून https करण्यासाठी टाईप करा s. एंटर दाबा.
03:54 आपण यशस्वीरित्या proxy सेट केली आहे.
03:58 normal promptसाठी Ctrl + D दाबा.
04:02 स्क्रीन clear करण्यासाठी टाईप करा clearआणि एंटर दाबा.
04:11 आता आपणeclipse install करू शकतो.
04:14 टाईप करा sudo SPACE apt HYPHEN get SPACE update.
04:25 ही कमांड उपलब्ध असलेल्या सर्व सॉफ्टवेअरची सूची दाखवेल. एंटर दाबा.
04:33 इंटरनेटच्या वेगानुसार सॉफ्टवेअरची सूची दाखवण्यासाठी वेळ घेईल.
04:45 ही कृती पूर्ण झाल्यावर टर्मिनलवर DOLLAR PROMPT दिसेल. स्क्रीन क्लियर करण्यास clearटाईप करून एंटर दाबा.
04:55 टाईप करा sudo space apt hyphen get space install space eclipse आणि एंटर दाबा.
05:10 ही कमांड eclipse हे सॉफ्टवेअर निवडून system वर ते install करेल.
05:15 आपल्याला needs to give 10.8 Mb ही ओळ दिसेल.
05:22 systemनुसार हा आकडा बदलू शकतो आणि इंटरनेट स्पीडनुसार
05:27 package डाऊनलोडचा वेळ बदलू शकतो.
05:30 prompt वरील Y किंवा N पैकी Y टाईप करा. एंटर दाबा.
05:39 सर्व आवश्यक पॅकेजेस systemवर डाऊनलोड होऊन ती उघडली आहेत.
05:59 install होण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर टर्मिनलवर Dollar prompt दिसेल.
06:05 systemवर eclipse install होऊन उपलब्ध झाले का ते पाहू.
06:10 Alt+ F2 दाबा. dialogue box मध्ये Eclipse टाईप करून एंटर दाबा.
06:22 eclipse application उघडेल. जर Eclipse installझाले नसेल तर application उघडणार नाही.
06:31 Workspace Launcher उघडेल. पुढे जाण्यासाठी OK क्लिक करा.
06:40 Welcome to Eclipse चे पान उघडेल. म्हणजे Eclipse यशस्वीरित्या installझाले आहे.
06:53 Debian, Kubuntu आणि Xubuntu वर Eclipse install करण्याची पध्दत Ubuntu प्रमाणेच आहे.
07:04 Redhat वरही Ubuntu शी मिळतीजुळती आहे.
07:09 fetch आणि install साठीच्या कमांडस वेगळ्या आहेत.
07:13 सॉफ्टवेअर सूची fetch करण्यास sudo SPACE yum SPACE update कमांड द्या.
07:19 eclipse install करण्यासाठी sudo SPACE yum SPACE install SPACE eclipse कमांड द्या.
07:27 Fedora, centos आणि suse linux वर Eclipse install करण्याची पध्दत Redhat सारखीच आहे.
07:37 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:39 Ubuntu, Redhat आणि त्यासारख्या Operating Systems वर Eclipse कसे installकरायचे ते पाहिले.
07:49 assignment
07:52 eclipse install करण्याची समान पध्दत असलेल्या operating systems शोधा.
07:59 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:04 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:07 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:13 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:16 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:19 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:36 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana