C-and-C++/C2/Relational-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Relational-Operators
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.02 | Relational Operators in C and C++ च्या ट्युटोरियमध्ये स्वागत. |
00.07 | आपण शिकणार आहोत, |
00.09 | Relational operators जसे की, |
00.12 | Less than: उदाहरणार्थ a < b |
00.15 | Greater than: उदाहरणार्थ a > b |
00.18 | Less than or equal to: उदाहरणार्थ a <= b |
00.23 | Greater than or equal to: उदाहरणार्थ a >= b |
00.28 | Equal to: उदाहरणार्थ a == b |
00.31 | Not equal to: उदाहरणार्थ a!= b |
00.38 | ह्यासाठी वापरणार आहोत Ubuntu 11.10 ही operating system, |
00.43 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 . |
00.50 | सुरूवात करू. |
00.53 | integers तसेच floating point numbers ची तुलना करण्यासाठी Relational operators वापरतात. |
00.58 | relational operatorsवापरलेल्या Expressions ची किंमत, 0 म्हणजे False किंवा 1म्हणजे True असते. |
01.04 | C program द्वारे relational operators समजून घेऊ. |
01.10 | मी प्रोग्रॅम लिहिला आहे. |
01.11 | तो समजून घेण्यासाठी एडिटर उघडू. |
01.16 | a आणि b ही दोन व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. |
01.21 | printf statement हे युजरला a आणि b च्या व्हॅल्यूज एंटर करण्यासाठी प्रॉम्प्ट करेल. |
01.27 | scanf statement a आणि b साठी इनपुट घेईल. |
01.33 | आपल्याकडे greater than operator आहे. |
01.35 | हा त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अंकांमध्ये तुलना करतो. |
01.39 | a greater than b असेल तर हा False returnकरेल. |
01.44 | condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल, |
01.48 | false असल्यास वगळले जाईल. |
01.51 | आणि कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल. |
01.54 | आपल्याकडे less than operator आहे. |
01.56 | हा दोन संख्यांची तुलना करेल. |
01.58 | a less than b असल्यास true व्हॅल्यू return करेल. |
02.03 | condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल . |
02.07 | नाहीतर वगळले जाईल. |
02.09 | हा code कार्यान्वित करू. |
02.13 | /* */ टाईप करून हा भाग comment करा. |
02.24 | सेव्ह करा. |
02.26 | relational.c नावाने फाईल सेव्ह केली. |
02.30 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
02.36 | टाईप करा gcc relational.c -o rel . संकलन करा. |
02.50 | एंटर दाबा. |
02.52 | कार्यान्वित करण्यासाठी ./rel टाईप करून एंटर दाबा. |
02.58 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
03.02 | असे दिसेल, |
03.04 | 8 is greater than 3. |
03.07 | a आणि bच्या विविध व्हॅल्यूज घेऊनही कार्यान्वित करू शकता . |
03.12 | code वर परत जाऊ. |
03.14 | येथून ही commentडिलिट करा आणि हा भाग comment करा. |
03.24 | आपल्याकडे less than or equal to operator आहे. |
03.29 | हा operator दोन्ही बाजूच्या संख्यांची तुलना करतो. |
03.33 | a less than or equal to b असल्यास हा true व्हॅल्यू return करेल . |
03.39 | condition true असल्यास printf कार्यान्वित होईल. |
03.43 | false असल्यास वगळले जाईल. |
03.46 | कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल. |
03.50 | हा greater than or equal to operator आहे. |
03.53 | हा a आणि b मध्ये तुलना करेल आणि a greater than or equal to bअसल्यास हा true returnकरेल. |
04.01 | condition trueअसल्यास printf कार्यान्वित होईल. |
04.05 | येथपर्यंतचा code कार्यान्वित करू. |
04.08 | सेव्ह करा. |
04.10 | टर्मिनलवर जा. |
04.12 | संकलन करून नंतर कार्यान्वित करा. |
04.17 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
04.23 | असे दिसेल. |
04.25 | 8 is greater than or equal to 3 |
04.30 | आता code वर जाऊ. |
04.33 | येथून येथपर्यंतची multiline comment डिलिट करा. |
04.43 | हा equal to operator आहे. |
04.47 | हा double equal (==) signs ने दाखवतात. |
04.50 | दोन संख्या समान असतील तेव्हा operator true व्हॅल्यू return करेल. |
04.57 | a equal to b असल्यास printf कार्यान्वित होईल. |
05.01 | नसल्यास control पुढील statement वर जाईल. |
05.06 | हा not equal to operator आहे. |
05.09 | दोन संख्या समान नसतील तेव्हा हा operator true व्हॅल्यू देईल. |
05.15 | a not equal to b असेल तेव्हा हे printf कार्यान्वित होईल. |
05.21 | प्रोग्रॅमच्या शेवटी Return 0 आहे |
05.24 | सेव्ह करा. |
05.26 | टर्मिनलवर जा. |
05.28 | संकलन करून कार्यान्वित करा. |
05.33 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
05.39 | हे आऊटपुट दिसेल. |
05.41 | 8 is not equal to 3 |
05.45 | relational operaotors कसे कार्य करतात ते पाहिले. |
05.48 | वेगवेगळी inputs घेऊन code कार्यान्वित करून पहा . |
05.52 | C++ मध्ये असाच प्रोग्रॅम लिहिणे सोपे आहे. |
05.56 | syntax मध्ये थोडा फरक आहे. |
06.00 | C++ मध्ये प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे. |
06.04 | हा relational operators चा C++ मधील code आहे . |
06.09 | येथील header वेगळा आहे. |
06.12 | येथे using statement आहे. |
06.16 | cout हे C++ मधील output statement, |
06.19 | आणि cin हे input statement आहे. |
06.22 | हे फरक सोडले तर दोन्ही codes सारखेच आहेत. |
06.27 | सेव्ह करा. |
06.29 | फाईल extension .cpp अशी असल्याची खात्री करा. |
06.33 | relational.cpp नावाने फाईल सेव्ह केली आहे. |
06.38 | code संकलित करू. |
06.40 | टर्मिनल उघडा आणि टाईप करा g++ relational.cpp -o rel1 |
06.51 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ rel1. एंटर दाबा. |
06.57 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
07.01 | असे दिसेल. |
07.03 | C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे. |
07.08 | आता काही errors पाहू. |
07.11 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07.13 | समजा येथे double equal च्या जागी single equal to टाईप केले. |
07.20 | सेव्ह करा. |
07.21 | टर्मिनलवर जा. |
07.24 | संकलन करून कार्यान्वित करा. |
07.34 | येथे 3 is equal to 3 दिसत आहे. |
07.38 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07.40 | येथे assignment operator आहे. |
07.44 | b ची व्हॅल्यू a ला assign झाली . |
07.47 | ही error दुरूस्त करू. |
07.49 | येथे equal to sign टाईप करा. |
07.52 | सेव्ह करा. |
07.55 | टर्मिनलवर जा. |
07.56 | संकलित करून कार्यान्वित करा. |
08.04 | योग्य आऊटपुट मिळाले आहे. |
08.06 | ट्युटोरियलबद्दल थोडक्यात, |
08.09 | आपण शिकलो, |
08.10 | Relational operators जसे की, |
08.12 | Less than: उदाहरणार्थ a<b |
08.18 | Less than or equal to: उदाहरणार्थ a<=b |
08.23 | Greater than or equal to: उदाहरणार्थ a>=b |
08.27 | Equal to: उदाहरणार्थ a==b |
08.30 | Not equal to: उदाहरणार्थ a!=b |
08.34 | assignment. |
08.35 | input म्हणून तीन विद्यार्थ्यांचे मार्क घेणारा प्रोग्रॅम लिहा. |
08.40 | कोणत्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त गुण मिळवले ते तपासा. |
08.44 | दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवले असल्यास ते तपासा. |
08.49 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08.51 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.54 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08.58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
09.00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.03 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.06 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.14 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09.18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09.24 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.27 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
09.35 | सहभागासाठी धन्यवाद . |