C-and-C++/C2/Scope-Of-Variables/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Scope-Of-Variables
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.01 | Scope of variables in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.08 | ह्यात शिकणार आहोत, |
00.11 | Scope of variable म्हणजे काय? |
00.13 | Global variable म्हणजे काय? |
00.16 | Local variable म्हणजे काय? |
00.19 | त्यांची काही उदाहरणे, |
00.22 | common errors आणि त्यावरील solutions. |
00.27 | ह्या पाठासाठी आपण |
00.30 | Ubuntu Operating System version 11.04, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00.41 | scope of variables बद्दल जाणून घेऊ. |
00.47 | हा प्रोग्रॅमचा असा भाग ज्यामध्ये घोषित व्हेरिएबलचा वापर करता येईल. |
00.54 | टाईप आणि declaration ची जागा ह्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत. |
00.59 | Global Variable आणि |
01.02 | Local Variable. |
01.05 | आता उदाहरण पाहू. |
01.07 | मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. |
01.10 | तो उघडू. |
01.14 | scope.c हे आपल्या फाईलचे नाव आहे. |
01.19 | हा code समजून घेऊ. |
01.23 | ही header file आहे. |
01.26 | येथे a आणि b ही global variables डिक्लेअर केली आहेत. |
01.32 | त्यांना पाच आणि दोन ह्या व्हॅल्यूज देऊन initialize केले. |
01.39 | global variablesप्रोग्रॅममधील सर्व फंक्शनसाठी उपलब्ध असतात. |
01.44 | हे कुठल्याही फंक्शनच्या बाहेरmain() function च्या वरती डिक्लेअर केले जाते. |
01.51 | त्यांचा scope Global असतो. |
01.53 | येथे arguments नसलेले add function डिक्लेअर केले आहे. |
01.59 | यात sum हे local variable असून add function च्या आत घोषित केले आहे. |
02.07 | ज्या फंक्शनमध्ये local variable घोषित करतात त्यातच ते उपलब्ध असतात. |
02.13 | हे block च्या आत घोषित करतात. |
02.16 | त्यांचा scope local असतो. |
02.19 | a आणि b यांची बेरीज sum ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केली जाईल. येथे sum प्रिंट करू. |
02.29 | हे main function आहे. |
02.33 | येथे add function कॉल करून कार्यान्वित होईल. |
02.38 | हे return statement आहे. |
02.40 | सेव्ह करा. |
02.43 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02.45 | टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
02.55 | compile करण्यासाठी |
02.56 | टाईप करा gcc scope.c -o sco आणि एंटर दाबा. |
03.05 | कार्यान्वित करण्यासाठी |
03.06 | ./sco टाईप करा आणि एंटर दाबा. |
03.10 | हे आऊटपुट दिसेल. |
03.13 | Sum of a and b is 7 |
03.16 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
03.20 | प्रोग्रॅम वर जाऊ. Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
03.31 | फाईलला .cpp हे extension द्या व सेव्ह करा. |
03.41 | header file बदलून तेथे iostream करा. |
03.47 | आता using statement समाविष्ट करून सेव्ह करा. |
03.58 | C++ मध्ये global variable आणि local variable ची घोषणा सारखीच असते. |
04.03 | त्यामुळे बदल करण्याची गरज नाही. |
04.07 | आता printf statement च्या जागी cout statement टाईप करू. |
04.13 | format specifier आणि '\n' डिलिट करा. |
04.17 | comma डिलिट करा. |
04.19 | दोनopen angle brackets टाईप करू. |
04.22 | closing bracket डिलिट करून दोनopen angle bracket टाईप करू. |
04.26 | double quotes मध्ये backslash nटाईप करू. सेव्ह करा. |
04.35 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
04.39 | टर्मिनलवर जाऊ. |
04.42 | compile करण्यासाठी g++ scope.cpp -o sco1 टाईप करू. |
04.52 | येथे./sco1 आहे कारण scope .c ह्या फाईलच्या sco आऊटपुट parameter वर आपल्याला ovewrite करायचे नाही. |
05.07 | कार्यान्वित करण्यासाठी ./sco1 टाईप करून एंटर दाबा. |
05.17 | Sum of a and b is 7. |
05.19 | C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले. काही common errors पाहू. |
05.31 | प्रोग्रॅमवर जाऊ. समजा येथे variable a पुन्हा एकदा घोषित केले. |
05.41 | int a टाईप करा. |
05.45 | सेव्ह करा. variable a मेन फंक्शनच्या वरती आणि add function च्या नंतर घोषित केले आहे. काय होते पाहू. |
05.57 | टर्मिनलवर जाऊ. |
06.01 | आताcompile करू. |
06.05 | आपल्याला errors दिसतील. Redefinition of int a , int a previously defined here. प्रोग्रॅमवर जाऊ. |
06.18 | aहे global variableआहे. |
06.20 | त्याचा scope global आहे. |
06.22 | व्हेरिएबल globally घोषित केल्यामुळे ते दुस-यांदा घोषित करू शकत नाही. |
06.27 | variable a हे local variable म्हणून घोषित करू शकतो. |
06.34 | error दुरूस्त करू. |
06.36 | हे डिलिट करा. |
06.39 | सेव्ह करा. |
06.41 | पुन्हा कार्यान्वित करू. |
06.42 | टर्मिनलवर जाऊ. |
06.45 | compile करून कार्यान्वित करू. |
06.49 | हे कार्य करत आहे. |
06.52 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06.56 | थोडक्यात |
06.58 | आपण शिकलो, |
07.00 | Scope of variable, |
07.02 | Global variable, उदाहरणार्थ int a=5 आणि |
07.07 | local variable ,उदाहरणार्थ int sum |
07.12 | assignment |
07.14 | difference of two numbers प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा . |
07.19 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07.22 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07.25 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07.30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07.32 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07.35 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07.40 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07.47 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08.00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08.04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
08.08 | सहभागासाठी धन्यवाद. |