QGIS/C2/Geometric-Properties-of-Vectors/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration
|
00:01 | Geometric Properties of Vectors वरील पाठात आपले स्वागत आहे. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू.नकाशावरील attribute table मधून निवडलेली वैशिष्ट्ये दर्शवणे. |
00:14 | attribute table मध्ये कॉलम ऍड करणे . |
00:18 | attributes साठी आकडेवारीची गणना करणे . |
00:22 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे,उबंटू लिनक्स OS आवृत्ती 16.04, QGIS आवृत्ती 2.18 |
00:34 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे. |
00:41 | नसल्यास,संबंधित ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:46 | या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला प्लेअरच्या खाली असलेल्या कोड फाइलस लिंकमध्ये दिलेले फोल्डर डाउनलोड करावे लागेल. |
00:56 | डाउनलोड केलेल्या झिप फाइलमधील कंटेंट काढा. |
01:00 | काढलेल्या फोल्डरमध्ये IND_rails.shp फाइल शोधा. |
01:08 | मी आधीच कोड फाइल डाउनलोड, एक्सट्रॅक्ट केली आहे आणि डेस्कटॉपवरील फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे. |
01:15 | ते उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील कोड-फाइल फोल्डरवर डबल-क्लिक करा. |
01:21 | IND_rails.shp फाइलवर राइट-क्लिक करा. |
01:27 | कॉन्टैक्स्ट मेनूमधून,Open with QGIS Desktop निवडा. |
01:35 | QGIS इंटरफेस उघडतो. |
01:38 | QGIS tips डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा. |
01:44 | रेल्वेमार्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रेषांसह भारताचा नकाशा कॅनव्हासवर उघडतो. |
01:51 | आपण कार्यरत असलेल्या रेल्वे रस्त्यांसाठी रेषेची लांबी मोजू. |
01:57 | ही माहिती पाहण्यासाठी आपल्याला attribute table उघडणे आवश्यक आहे. |
02:02 | लेयर्स पॅनेलमधील IND_rails layer वर राइट-क्लिक करा. |
02:09 | context menu मधून Open Attribute Table पर्याय निवडा. |
02:14 | Attribute table उघडते. |
02:17 | टेबलमध्ये EXS_DESCRI नावाची attribute आहे. |
02:25 | कार्यान्वित असलेली फीचर्स निवडण्यासाठी आपण attribute चे मूल्य वापरू शकतो. |
02:31 | हा कॉलम विशिष्ट रेल्वे मार्गाची स्थिती दर्शवतो. |
02:36 | हे Operational, Unexamined किंवा Unsurveyed आणि not Usable म्हणून वर्गीकृत केले आहेत. |
02:48 | आपल्याला कार्यरत असलेल्या ओळी निवडण्याची आवश्यकता आहे. |
02:52 | attribute table विंडोमध्ये,टूल बारमधील select features using an expression टूल क्लिक करा. |
03:00 | नवीन डायलॉग बॉक्स Select By Expression उघडेल. |
03:05 | फंक्शन एडिटर पॅनलमध्ये, Fields and Values पर्यायापुढील काळ्या त्रिकोणावर क्लिक करा. |
03:13 | सूचीमधूनEXS_DESCRI attribute निवडा. |
03:21 | त्यावर डबल-क्लिक करा आणि Expression टेक्स्ट क्षेत्रामध्ये जोडा. |
03:26 | टाईप करून अभिव्यक्ती पूर्ण करा."EXS_DESCRI" equal to, in single quotes Operational |
03:37 | कृपया लक्षात ठेवा, येथे वाक्यरचना केस-सेंसिटिव आहे. |
03:42 | attribute table मध्ये जसे शब्द दिसतात तसे टाइप करा. |
03:47 | येथे ऑपरेशनल मधील “O” हे कॅपिटल लेटर आहे. |
03:52 | टेबलच्या तळाशी, सिलेक्ट बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर Close करा बटणावर क्लिक करा. |
03:59 | attribute table मध्ये Operational categoryनिवडली आहे. |
04:04 | attribute table बंद करा. |
04:07 | नकाशावर, तुम्हाला दिसेल की Operational category मध्ये येणाऱ्या सर्व ओळी निवडल्या गेल्या आहेत. |
04:14 | या रेषा पिवळ्या रंगात दिसतात. |
04:17 | आता आपली निवड एका नवीन शेपफाईलमध्ये सेव्ह करू या. |
04:22 | IND_rail layer वर राइट-क्लिक करा आणि Save As... पर्याय निवडा. |
04:31 | Save Vector Layer as ….. डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:35 | फाईल नाव फील्डच्या पुढे, ब्राउझ बटणावर क्लिक करा. |
04:40 | Save Layer As... डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:44 | आउटपुट फाइलला railway.shp असे नाव द्या. |
04:49 | एक स्थान निवडा, मी डेस्कटॉप निवडेन.सेव्ह बटणावर क्लिक करा. |
04:57 | आता या लेयरसाठी सीआरएस निवडू या.Select CRS बटणावर क्लिक करा. |
05:04 | Coordinate Reference System Selector डायलॉग बॉक्स उघडतो. |
05:09 | आपल्याला लांबीची गणना करण्यात स्वारस्य असल्याने, आपण equidistance projection निवडू या. |
05:16 | फिल्टर सर्च बॉक्समध्ये Indian 1975 टाइप करा. |
05:22 | जगाच्या Coordinate Reference Systems अंतर्गत,Geographic Coordinate Systems विभागामध्ये Indian 1975 EPSG:4240 निवडा. |
05:36 | ओके बटणावर क्लिक करा. |
05:39 | Save vector layer as ... डायलॉग बॉक्समध्ये, डीफॉल्टनुसार, Add saved file to map हे आधीच चेक केलेले आहे. |
05:48 | Save only selected features चेक बॉक्स चेक करा. |
05:53 | ओके बटणावर क्लिक करा. |
05:56 | एक्स्पोर्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला लेयर्स पॅनेलमध्ये एक नवीन लेयर रेल्वे लोड केलेले दिसेल. |
06:04 | लेयर्स पॅनेलमध्ये, तुम्ही IND_rail लेयरच्या पुढील बॉक्स अनचेक करू शकता, कारण आपल्याला त्याची आवश्यकता नाही. |
06:15 | कॅनव्हासवर तुम्हाला फक्त कार्यरत रेल्वे मार्गांसह भारताचा नकाशा दिसेल. |
06:22 | रेल्वे लेयरवर राइट-क्लिक करा आणि Open Attribute Table निवडा. |
06:29 | आता आपण प्रत्येक वैशिष्ट्याच्या लांबीसह एक स्तंभ जोडू. |
06:34 | टूलबारवरील टॉगल एडिटिंग टूलवर क्लिक करून लेयरला संपादन मोडमध्ये ठेवा. |
06:41 | नंतर टूलबारच्या उजव्या कोपर्यात उपलब्ध असलेल्या ओपन फील्ड कॅल्क्युलेटर बटणावर क्लिक करा. |
06:49 | फील्ड कॅल्क्युलेटर डायलॉग बॉक्समध्ये, Create a new field check box चेक करा. |
06:55 | Output field name टेक्स्ट बॉक्समध्ये length hyphen km टाइप करा. |
07:02 | Output field type म्हणून Decimal number (real) निवडा. |
07:07 | आउटपुट प्रिसिजन 2 वर बदला. |
07:10 | फंक्शन एडिटर पॅनलमध्ये, Geometry च्या पुढील त्रिकोणावर क्लिक करा आणि $length निवडा. |
07:20 | एक्सप्रेशन टेक्स्ट बॉक्समध्ये जोडण्यासाठी $length वर डबल-क्लिक करा. |
07:26 | 1000 ने भागलेल्या $length म्हणून एक्स्प्रेशन पूर्ण करा. |
07:32 | टेक्स्ट विंडोच्या शीर्षस्थानी असलेल्या डिव्हिजन ऑपरेटर बटणावर क्लिक करा. |
07:37 | कीबोर्डवर 1000 टाइप करा. |
07:40 | आम्हाला आउटपुट लांबी 1000 ने विभाजित करणे आवश्यक आहे,कारण रेल्वे लेयर सीआरएस मीटर युनिटमध्ये आहे आणि आपल्याला किलो मीटरमध्ये आउटपुट हवे आहे. |
07:52 | ओके बटणावर क्लिक करा. |
07:55 | एडिटिंग थांबवण्यासाठी टॉगल एडिटिंग टूलवर क्लिक करा. |
08:00 | Stop editing डायलॉग बॉक्समध्ये, attribute table मध्ये बदल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा. |
08:07 | attribute table मध्ये परत, नवीन कॉलम Length hyphen km जोडला गेला आहे. |
08:15 | आता आपल्याकडे रेल्वे लेयरमध्ये प्रत्येक स्वतंत्र लाईनची लांबी आहे. |
08:20 | आपण ते सर्व जोडू शकतो आणि एकूण लांबी शोधू शकतो. |
08:25 | attribute table बंद करा. |
08:28 | मेनू बारवरील वेक्टर मेनूवर क्लिक करा.Analysis Tools पर्याय निवडा. |
08:36 | सबमेनू मधून, Basic Statistics for numeric tools क्लिक करा. |
08:42 | एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
08:45 | Input vector layer मध्ये रेल्वे निवडा. |
08:50 | Field to calculate statistics on मध्ये length hyphen km निवडा. |
08:57 | डायलॉग बॉक्सच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या रन बटणावर क्लिक करा. |
09:03 | Results ची विंडो उघडते. |
09:06 | येथे तुम्हाला विविध आकडेवारीचे परिणाम दिसतील. |
09:11 | येथे दाखवलेले Sum value हे रेल्वेमार्गांची एकूण लांबी आहे. |
09:16 | लक्षात ठेवा, भिन्न प्रोजेक्शन निवडल्यास उत्तर थोडेसे बदलू शकते. |
09:23 | सराव मध्ये, रस्ते आणि इतर रेखीय वैशिष्ट्यांसाठी रेषेची लांबी जमिनीवर मोजली जाते. |
09:30 | ही मूल्ये डेटासेटला attributes म्हणून दिली जातात. |
09:35 | वर दाखवलेली पद्धत अशा attributeच्या अनुपस्थितीत आणि वास्तविक रेखा लांबीचे अंदाजे म्हणून कार्य करते. |
09:46 | चला थोडक्यात बघू ,या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो, |
09:51 | नकाशावरील attribute table मधून निवडलेली फीचर्स दर्शवा.attribute table मध्ये कॉलम जोडा आणि विशेषतांसाठी आकडेवारीची गणना करा. |
10:04 | असाइनमेंट म्हणून ,कोड फाईल world_1.shp वापरा, कोड फाइल लिंकवरून डाउनलोड करा. |
10:14 | वेगवेगळ्या देशांसाठी चौरस-किलोमीटरमध्ये क्षेत्र शोधा. |
10:20 | तुमची पूर्ण केलेली असाइनमेंट येथे दाखवल्याप्रमाणे दिसली पाहिजे. |
10:26 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.कृपया डाउनलोड करून पहा. |
10:34 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि ऑनलाइन चाचण्या उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र देते |
10:41 | अधिक तपशीलांसाठी कृपया आपल्याला लिहा. |
10:45 | कृपया या फोरमवर तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
10:49 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे.या मिशनची अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
11:01 | या ट्यूटोरियलचे योगदान NIT सुरथकल मधील Prajwal.M आणि IIT Bombay मधील स्नेहलता यांनी दिले आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
|