PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-5/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:03, 31 July 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: MySQL-Part-5

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 mySQL part 5 मध्ये स्वागत. डेटा echo करून userला दाखवणे ह्यासाठी आपण "while" statement वापरणार आहोत .
0:12 त्यासाठी row variable बनवले. त्याची व्हॅल्यू "=mysql_fetch_assoc" आहे.
0:19 हे "extract" query पासून associative array बनवेल.
0:25 आता "people" ह्या table मधून सर्व सिलेक्ट करून "id" नुसार त्यांचा चढता क्रम लावणार आहोत.
0:33 WHILE लूप मध्ये row हा associative array बनवला आहे. त्यामुळे row[0] लिहिणे चूक ठरेल कारण हे numeric आहे.
0:46 हे numeric id tags आहेत. त्याऐवजी येथे fieldnames वापरणार आहोत कारण हा associative array आहे.
1:00 0, 1, 2, 3, 4 ऐवजी आपण नावे वापरणार आहोत.
1:07 आपण व्हेरिएबल्स बनवू. id equals row नंतरfirstname equals row याप्रकारे बनवणार आहोत.
1:16 हेच copy आणि paste करू.
1:19 हे indent करू.
1:24 ही पाचही व्हेरिएबल्स एकत्र दिसतील.
1:28 येथे केवळ नावे बदलू.
1:33 यामुळे आपले काम लवकर झाले.
1:36 आपल्याकडे lastname, date of birth आणि gender ही आहे.
1:47 आपल्याकडील डेटाचा वापर कसा करायचा ते पाहू.
1:51 आपण "echo" command वापरू.
1:55 आपण जे echo करू ते लूपमुळे रिपीट होईल.
1:59 हे येथे पूर्ण रेकॉर्ड आहे. हा कोड रिपीट करू.
2:03 उदाहरणार्थ येथे text टाईप करा. आपल्याकडे एकूण चार रेकॉर्डस आहेत.
2:12 रिफ्रेश केल्यावर text चार वेळा echo झालेले दिसेल.
2:17 येथील code प्रत्येक लूपसाठी एकदा असे चार वेळा लिहितो
2:23 आपणid किंवा firstname किंवा इतर काहीही associative array द्वारे डेटाबेसमधून extract केले आहे.
2:33 टाईप करा firstname lastname was born on dob for date of birth and is gender आता मी तेथे 'gender' लिहिते.
2:49 न विसरता linebreak द्या आणि रिफ्रेश करा.
2:55 variable names वापरून आपला संपूर्ण डेटा structured स्वरूपात दिसेल .
3:02 हव्या त्या क्रमाने सर्व रेकॉर्ड दाखवली जातील.
3:06 आपण हा star देऊन टेबलमधील सर्व फिल्डस, प्रत्येक रेकॉर्डसाठी दाखवली जातील असे पाहिले.
3:20 टाईप करा IF gender==F then gender=female.
3:36 येथे पूर्ण स्पेलिंग लिहिले आहे. पुढे else gender=male. आपण व्हेरिएबलनुसार पूर्ण स्पेलिंग पुन्हा लिहित आहोत.
3:50 रिफ्रेश केल्यावर Mच्या जागी male आणि F च्या जागी female दिसते आहे. डेटा दाखवण्याचे असे अनेक प्रकार आहेत.
3:59 people ह्या table मधील डेटा सिलेक्ट करून id वर चढता क्रम लावला आहे.
4:06 हा उतरत्या क्रमानेही लावता येतो. आपल्याला डेटाचा क्रम बदलेला दिसेल.
4:16 firstname प्रमाणेही डेटाचा क्रम ठरवू शकतो. alphabetical order प्रमाणे चढता किंवा उतरता क्रम आपल्याला दिसेल.
4:32 म्हणजेच A D E आणि K असे दिसेल.
4:34 हे surname साठीही करू शकतो.
4:36 हे कुठल्याही फिल्डसाठी करू शकतो. उदाहरणार्थ Date of birth.
4:44 येथे पुन्हा id टाईप करून descending करा. limit एक, किंवा दोन, तीन, चार वापरू शकतो.
4:57 आपण limit एक वापरू.
4:59 येथे एक घेऊ. ज्यामुळे युजरला टेबलमध्ये समाविष्ट झालेली सर्वात शेवटची व्यक्ती समजेल.
5:10 येथे "echo" करू.
5:13 echo last person to be inserted into table was आणि पुढे linebreak समाविष्ट करा.
5:28 फक्त first आणि last name echo करू.
5:33 हे गोंधळात टाकणारे आहे.
5:37 Last person to be inserted. हे कार्य करत आहे.
5:40 "limit" कमांड आधीच टाईप केली आहे.
5:42 आपणid उतरत्या क्रमाने लावून त्यातील फक्त एक रेकॉर्ड घेणार आहोत. म्हणजेच चार रेकॉर्ड असतील तर 4, 3, 2, 1 यातील फक्त एकच म्हणजे चार क्रमांकाचे रेकॉर्ड दाखवले जाईल.
6:02 मागे दाखवल्या गेलेल्या रेकॉर्डनुसार टेबलमधील शेवटच्या व्यक्तीचे नावecho केले जाईल.
6:09 "while" केवळ एक data value returnकरेल.
6:12 हे जरा गोंधळात टाकणारे आहे.
6:17 "select * from people" ही एक कमांड, "order by id decs" ही दुसरी आणि "limit 1" ही अजून एक कमांड.
6:26 commaकिंवा इतर काही वापरलेले नाही. अशाप्रकारे आपणquery मध्ये code लिहितो.
6:36 code तपासण्यासाठी php myadmin मधील "insert" function च्या सहाय्याने record समाविष्ट केले जाईल.
6:44 उदाहरणार्थ "David Green" टाईप करा. कुठलीही date of birth निवडा.
6:53 येथे male असे निवडा.
7:00 खाली जाऊन डेटा सबमिट करा.
7:02 browse करा. नवी व्हॅल्यू मिळाली आहे.
7:03 रिफ्रेश करू. "David Green" असे दिसेल.
7:11 वेबसाईटवर videos किंवा फोटो ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
7:18 युजरने ठेवलेली शेवटची गोष्ट किंवा
7:21 वेबसाईटवर रजिस्टर झालेली शेवटची व्यक्ती तुम्ही बघू शकता.
7:26 असे अनेक उपयोग आहेत.
7:28 आपण mysql query द्वारे डेटा echo केला आणि त्यात बदलही केले.
7:35 पुढील भागात युजरला निवडक डेटा कसा दाखवायचा ते समजून घेऊ.
7:45 काही html forms बनवणार आहोत.
7:50 त्याद्वारे युजरला हवे असलेले टेबल किंवा डेटाबेसमधील नाव निवडता येईल.
7:55 पुढील भागात भेटू. धन्यवाद.
8:03 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केला असून आवाज---यांचा आहे.

Contributors and Content Editors

Gaurav, Ranjana