LibreOffice-Suite-Impress/C3/Slide-Creation/Marathi
Visual Cue
द्रुश्य सूचना |
Narration
निवेदन | |
00.00 | लिबरऑफिस इम्प्रेस मधील स्लाइड निर्माण करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | |
00.06
या ट्यूटोरियल मध्ये आपण, : स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज शिकणार आहोत या बदद्ल. | ||
00.16
तुम्ही स्लाईड शोज चा वापर प्रेक्षकांसमोर स्लाईड्स सादर करण्याकरिता करता. | ||
00.21
स्लाईड शोज संगणकावर किंवा प्रक्षेपकावर दाखविले जाऊ शकतात. | ||
00.25
स्लाईड शोज संगणकाची संपूर्ण screen व्यापतो. | ||
00.30
स्लाईड शो मोड मध्ये प्रेझेन्टेशन्स संपादित करता येत नाहीत. | ||
00.34
स्लाईड शो फक्त प्रदर्शित करण्या करिता आहेत. | ||
00.38
प्रेझेन्टेशन Sample-Impress.odp. उघडा. | ||
00.43
आता हे प्रेझेन्टेशन Slide Show म्हणून पाहू. | ||
00.47
Main मेन्यू वरुन Slide Show वर क्लीक करा आणि नंतर Slide Show वर क्लीक करा. | ||
00.53
एकांतरित रीतीने, स्लाईड शो सुरु करण्याकरिता तुम्ही फाक्शण की F5 वापरू शकता. | ||
01.00
प्रेझेन्टेशन स्लाईड शो च्या रुपात प्रदर्शित होईल. | ||
01.04
तुमच्या कीबोर्ड वरील एरो बटनाचा वापर करून तुम्ही स्लाईड्स मध्ये मार्गनिर्देशन ( navigate) करू शकता. | ||
01.10
एकांतरित, कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा आणि Next निवडा. | ||
01.16
हे तुम्हाला पुढील स्लाईड वर घेऊन जाईल. | ||
01.20
स्लाईड शो च्या बाहेर येण्यास कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा. येथे End Show निवडा. | ||
01.28
बाहेर येण्याची दुसरी पद्धत Escape बटन दाबा. | ||
01.33
Mouse pointer as pen पर्याया चा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता. | ||
01.40
आता हा पर्याय सक्षम करून तो कसा काम करतो ते पाहु. | ||
01.45
Main मेन्यू वरुन Slide Show आणि 'Slide Show Settingsवर क्लीक करा. | ||
01.51
Slide Show डायलॉग बॉक्स दिसेल. | ||
01.54
Options खाली , Mouse Pointer visible आणिMouse Pointer as Pen बॉक्स तपासा. | ||
02.02
डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK वर क्लीक करा. | ||
02.06
पुन्हा, Main मेन्यू वरुन Slide Show वर आणि नंतर Slide Show वर क्लीक करा. | ||
02.13
लक्ष द्या, कर्सर आता लेखणीत (pen) रुपांतरीत झाला आहे. | ||
02.17
हा पर्याय तुम्हाला प्रेझेन्टेशन वर लिहिण्याची किंवा रेखाटण्याची अनुमती देतो, जेव्हा ते स्लाईड शो मोड मध्ये असते. | ||
02.24
जेव्हा तुम्ही माऊस चे लेफ्ट बटन दाबाल, तेव्हा तुम्ही लेखणीने आरेखन करू शकता. | ||
02.29
पहिल्या पॉइण्ट पुढे टिक मार्क करा. | ||
02.34
assignment साठी ट्यूटोरियल थांबवा. | ||
02.38
इम्प्रेस स्लाईड वर लहान आराखडा काढण्यासाठी स्केच पेन चा वापर करा. | ||
02.47
आता माऊस बटना वर लेफ्ट क्लिक करा. पुढील स्लाईड प्रदर्शित होईल. | ||
02.52
तुम्ही पुढील स्लाईड वर सुद्धा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही Space bar दाबाल. | ||
02.57
आता स्लाईड शो च्या बाहेर येऊ . कॉंटेक्स्ट मे न्यू साठी राइट क्लिक करा आणि End Show वर क्लीक करा. | ||
03.05
आता Slide Transitions बद्दल शिकूया. | ||
03.09
Slide Transitions काय आहे? | ||
03.12
ट्रान्झिशन्स हे परिणाम आहेत जे स्लाईड वर होतात जेव्हा आपण प्रेझेन्टेशन मध्ये एका स्लाईड वरून पुढे सरकतो. | ||
03.22
Main पेन वरुन Slide Sorter टॅब वर क्लीक करा. | ||
03.26
प्रेझेन्टेशन मधील सर्व स्लाईडस येथे प्रदर्शित होतील. | ||
03.31
तुम्ही प्रेझेन्टेशन मध्ये, सहज स्लाईडस चा क्रम बदलू शकता, ह्या दृश्यात. | ||
03.37
आता पहिली स्लाईड निवडू. | ||
03.40
आता, डावे बटन दाबा. स्लाईड ला तीन आणि चार या स्लाइड मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. | ||
03.48
स्लाईडसची पुनर्मांडणी होईल. | ||
03.52
या क्रियेस अंडू करण्यासाठी CTRL+Z की दाबा. | ||
03.57
तुम्ही एकाचवेळी प्रत्येक स्लाईड मध्ये विविध संक्रमण जोडू शकता. | ||
04.02
Slide Sorter व्यू वरुन, पहिली स्लाईड निवडा. | ||
04.06
आता, Task पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा. | ||
04.13
Apply to selected slides खाली स्क्रोल करा आणि Wipe Up निवडा. | ||
04.19
लक्ष द्या, संक्रमण (transition) परिणाम Main pane प्रदर्शित झाला आहे. | ||
04.24
Speed drop down मेनू मधून पर्याय निवडून, तुम्ही संक्रमण गती नियंत्रित करू शकता. | ||
04.31
Modify Transitions खाली , Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium वर क्लीक करा. | ||
04.39
आता, संक्रमणास आवाज बसवूया. | ||
04.43
Modify Transitions खाली, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. beam निवडा. | ||
04.52
त्याच प्रमाणे, दुसरी स्लाईड निवडू. | ||
04.56
Task पेन मध्ये Slide Transitions वर क्लीक करा. | ||
05.00
'Apply to selected slides खाली, wheel clockwise, 4 spokes निवडा. | ||
05.08
आता Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium निवडा. | ||
05.13
पुढे, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. Applause निवडा. | ||
05.21
आता, आपण बनविलेल्या संक्रमण परिणामाचे पुर्वविलोकन (preview)करू. | ||
05.25 | Click Play.
Play वर क्लिक करा. | |
05.28
आपण, स्लाईड संक्रमणास कसे एनीमेट करावे आणि आवाज परिणाम कसा जोडावा शिकलो. | ||
05.35
आता , प्रेझेन्टेशन कसे बनवावे जे आपोआप पुढे जाईल हे शिकूया. | ||
05.42
Tasks पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा. | ||
05.46
Transition type"' मध्ये, Checkerboard Down निवडा. | ||
05.50
Speed drop-down मध्ये, Medium निवडा. | ||
05.55
Sound drop-down वरुन , Gong' निवडा. | ||
06.00
Loop Until Next Sound तपासा. | ||
06.04
Automatically After रेडिओ बटनावर क्लीक करा. | ||
06.09
1sec वेळ निवडा. | ||
06.14
Apply to all Slides वर क्लीक करा. | ||
06.18
लक्ष असुद्या कि Apply to all Slides बटनावर क्लीक करणे, हे संक्रमण सर्व स्लाईडना सारखे लागू होते. | ||
06.25
ह्या मार्गाने आपल्याला प्रत्येक स्लाईडसाठी स्वतंत्रपणे संक्रमण जोडावे लागत नाही. | ||
06.31
Main मेनू वरुन , Slide Show वर क्लिक करा आणि मग Slide Show निवडा. | ||
06.38
लक्ष द्या कि, स्लाईड आपोआप प्रदर्शित होईल. | ||
06.49
प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा. | ||
06.54
आता आपण शिकूया प्रेझेन्टेशन, जे स्वयंचलितपणे प्रदर्शित होईल पण प्रत्येक स्लाईडच्या विविध प्रदर्शन वेळेनुसार. | ||
07.03
हे उपयुक्त आहे जेव्हा प्रेझेन्टेशन मधील काही स्लाईडसचा आशय अधिक लांब किंवा किचकट असतो. | ||
07.13
Main पेन वरुन , प्रथम Slide Sorter Tab वर क्लिक करा. | ||
07.18
दुसरी स्लाईड निवडा. | ||
07.21
Task पेन वर जा. | ||
07.24
Slide Transitions खाली Advance slide पर्याया वर जा. | ||
07.29
Automatically after फील्ड मध्ये वेळ २ सेकंद एंटर करा. | ||
07.37
Main , पेन वरुन तिसरी स्लाईड निवडा. | ||
07.42
Task पेन वर जा. | ||
7.44
Slide Transitions खाली Advance slide वर जा. | ||
07.49
Automatically after फील्ड मध्ये वेळ 3 सेकंद एंटर करा. | ||
07.57
आता चौथी स्लाईड निवडा आणि मागील स्लाईडस प्रमाणे, पायऱ्या अवलंबुन वेळ ४ सेकंद मध्ये बदला. | ||
08.08
Main मेनू वरुन Slide Show वर आणि मग 'Slide Show वर क्लीक करा. | ||
08.13
लक्ष द्या, कि प्रत्येक स्लाईड वेळेच्या ठराविक अंतराने प्रदर्शित होईल. | ||
08.19
प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा. | ||
08.24
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज बदद्ल शिकलो. | ||
08.37
येथे तुमच्यासाठी assignment आहे. | ||
08.40
नवीन प्रेझेन्टेशन बनवा. | ||
08.42
wheel clockwise 2 spoke संक्रमण, | ||
08.46 | 2 spoke transition at medium speed, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लाईडकरिता, gong ध्वनी साहित जोडा. | |
08.54
स्वयंचलित स्लाईड शो बनवा. | ||
08.58 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. | |
09.04 | जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता. | |
09.09 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते . | |
09.18 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . | |
09.25 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. | |
09.37 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro | |
09.48 | या टयूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
O