Blender/C2/Moving-in-3D-Space/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:58, 6 June 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
'Time Narration
00.04 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये 3D space मध्ये नेविगेशन विषयी आहे.


00.26 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, 3D space च्या आत रोटेट आणि ज़ूम जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट हे शिकू.
00.38 मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतीष्टापन करणे माहीत आहे.
00.43 जर नसेल तर कृपया मागील ब्लेंडर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा.
00.50 ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते. तुमच्याकडे,
00.56 3 बटन माउस.
00.58 किंवा व्हील सह.
01.00 2 बटन माउस आहे.
01.05 मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2 बटन माउस वापरत आहे.
01.13 पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग.
01.17 माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत.
01.22 प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु.
01.27 shiftकी पकडून ठेवा , माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा.
01.41 दृष्य (scene) डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते.
01.48 आता SHIFT की पकडून माउस व्हील ला वर-खाली स्क्रोल करा.
02.00 दृष्य वर खाली हलते. ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे.
02.06 SHIFT की पकडून माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू वरच्या बाजूस हलते.
02.19 SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस हलते.
02.33 व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत, माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे.
02.40 CTRLकी पकडून माउस व्हील ला स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट हलेल.
02.55 Ctrl की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस हलेल.
03.09 Ctrl की पकडून माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूस हलेल.
03.22 तुम्ही व्यू हलविण्यास numpad की चा ही वापर करू शकता.
03.29 ctrl की आणि numpad2 पकडा. व्यू वरच्या बाजूस हलेल.
03.37 Ctrl की आणि numpad8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलेल.


03.46 Ctrl की आणि numpad 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलेल.
03.55 Ctrl की आणि numpad 6 tपकडा व्यू उजव्या बाजूस हलेल.
04.03 जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
04.19 ठीक आहे. आता व्यू रोटेट करणारी पुढील क्रिया पाहु.
04.24 माउस व्हील दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने हलवा.
04.33 हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल.
04.39 तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराचा रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता.
04.49 त्यासाठी तुम्हाला User Preferences विण्डो मधील ‘turn table’ पर्याय ‘trackball’ पर्याय मध्ये बदलण्याची आवश्यकता आहे.
04.57 हे शिकण्यासाठी User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.</p>
05.05 व्यू ला डावीकडून उजवीकडे,
05.08 किंवा वरुन खाली,
05.09 रोटेट करता येते.
05.13 आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया.
05.19 ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते.
05.35 ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूला रोटेट होते.
05.47 ctrl, alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस रोटेट होते.</p>
06.00 तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता.
06.07 नमपॅड 4 दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करते.
06.16 नमपॅड 6 दाबा हे व्यू ला उजवीकडे रोटेट करते.


06.26 आता पण व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया.
06.30 Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा. व्यू वर आणि खाली रोटेट होईल.
06.45 Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस रोटेट होईल.
06.58 Shift, Alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा व्यू वरच्या बाजूस रोटेट होईल.
07.10 तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता.
07.16 नमपॅड 2 दाबा हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते.
07.23 नमपॅड 8दाबा हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते.
07.32 शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे.
07.36 ज़ूमइन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
07.43 ज़ूमआउट करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. सोपे आहे ना?
07.51 शॉर्ट कट साठी नमपॅड वरील plus आणि minus किज वापरा. </p>
07.58 नमपॅड + ज़ूमइन साठी.
08.04 नमपॅड – ज़ूमआउट साठी.
08.10 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08.18 आता 3D व्यू ला हलविणे, रोटेट आणि ज़ूम करण्याचे प्रयत्न करा.
08.27 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
08.37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
08.57 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
08.59 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.03 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09.07 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09.15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते
09.17 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana