GeoGebra-5.04/C2/Introduction-to-GeoGebra/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:14, 27 September 2019 by Radhika (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Marathi Narration
0:01 Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
0:05 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि geometric टूल्सविषयी,
0:12 parallel आणि perpendicular lines काढण्याविषयी, line चे ऑब्जेक्ट properties बदलण्याविषयी
0:16 Graphics view च्या properties विषयी.
0:22 येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04
0:28 GeoGebra version 5.0.438.0-d
0:33 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्याला मूलभूत गणिताची माहिती असावी.
0:40 Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा.
0:46 search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल.
0:52 GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा.
0:57 Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू.
1:04 Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा.
1:09 GeoGebra यादीमध्ये दिसते.
1:12 GeoGebra application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
1:17 हा GeoGebra इंटरफेस आहे.
1:20 त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे,त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help आहेत.
1:37 menu bar च्या खाली, विविध geometric tools सह एक टूल बार आहे.
1:43 tool bar च्या उजवीकडे आपल्याकडे Undo, Redo, Help आणि Preferences options आहेत.
1:53 tool bar च्या खाली आपल्याकडे Algebra view आणि Graphics view आहे.
1:58 जिओजेब्रामध्ये, geometry आणि algebra एकत्र काम करतात.
2:03 toolbar वरील tools वापरून geometric आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो.
2:09 Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित algebraic expressions दर्शवितात .
2:15 View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो.
2:25 window च्या तळाशी आपल्याकडे input bar आहे.
2:29 Input bar वापरुन आपण थेट algebraic कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो.
2:36 डीफॉल्टनुसार ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय enable केले जातात.
2:42 आपण context menu वापरून axes किंवा grid disable करू शकता.
2:47 Graphics व्यू वर राईट क्लिक करा.Graphics मेनू उघडेल.
2:53 या मेनूमध्ये आपल्याकडे Axes आणि Grid चेक आणि अनचेक करण्याचे पर्याय आहेत.
3:00 axes आणि grid enable किंवा disable करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते.
3:05 ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा.
3:12 ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा.
3:16 येथे आपल्याला axes आणि grid check आणि अनचेक करण्याचे पर्याय दिसतील.
3:22 पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ.
3:26 toolbar च्या उजव्या टोकावरील Move Graphics View टूलवर क्लिक करा.
3:31 लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल.हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे.
3:38 टूलवर कर्सर फिरवा. त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते.
3:45 हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो.आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
3:53 प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे.
3:58 जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते.
4:03 टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते.
4:10 ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू.
4:13 Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा पॉईंट A काढला आहे.
4:20 पुन्हा एकदा दुसरा B पॉईंट काढण्यासाठी क्लिक करा.
4:24 लक्षात घ्या की पॉईंटचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत.
4:29 आता line काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.
4:36 येथे आपण विविध प्रकारच्या line काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता.
4:42 Line टूल वापरुन आपण पॉईंट A आणि B मधून line काढू.
4:47 Line टूल वर क्लिक करा आणि पॉईंट A आणि B वर क्लिक करा.
4:53 line f, A आणि B मधून जाते.
4:57 Graphics view वरील सर्व objects डिलिट करू.
5:01 सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा.
5:08 आता AB ही line पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
5:17 line AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा.
5:22 पुढे मी line AB ला perpendicular line काढेन .
5:27 त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा.
5:31 point C काढण्यासाठी line AB च्या वरील भागावर क्लिक करा, नंतर line AB वर क्लिक करा.
5:38 C ला ओलांडत जाणारी line g line AB ला perpendicular आहे.
5:43 आता line AB च्या parallel line काढू.
5:47 Parallel Line टूलवर क्लिक करा.
5:50 point D काढण्यासाठी AB च्या खाली क्लिक करा, नंतर line AB वर क्लिक करा.
5:57 ABच्या parallel आणि point D मधून जाणारी एक line h काढली जाईल.
6:02 आता आपण दोन linesसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू.
6:06 पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा.
6:10 F आणि g linesच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
6:15 नंतर g आणि h या linesच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
6:20 आता आपण आपले रेखाचित्र थोडे इंटरैक्टिव बनवू .
6:24 मूव्ह टूल वर क्लिक करा.
6:27 point A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
6:30 लक्षात घ्या की point E आणि F आणि सर्व lines point A बरोबर हलतात.
6:36 त्याचप्रमाणे आपण point बी आणि डी हलवू.
6:40 point E, F आणि lines point B बरोबर हलतात.
6:45 point डी बरोबर फक्त point एफ आणि लाइन h हलतात.
6:50 पॉइंट्स A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत.
6:56 आता मी point E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन.आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही.
7:03 हे सूचित करते की, point E किंवा F हे dependent objects आहेत.
7:09 आता lines चे properties बदलू.
7:13 लाइन AB वर राईट क्लिक करा.line च्या सर्व propertiesसह एक context menu उघडेल.
7:21 Object Properties निवडा.Preferences विंडो उघडते.
7:27 Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला.
7:33 मी Preferences विंडो मधील काही मूलभूत properties समजावून सांगते.
7:38 नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी मध्ये नाव बदलू शकतो.
7:43 आणि Caption म्हणून Original line लिहू शकता.
7:46 line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा.
7:51 शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे.
7:55 मी Name आणि value निवडेन. ते name आणि value line च्या खाली दिसेल.
8:03 नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे आपल्याकडे लाइन कलर करण्यासाठी कलर बॉक्स आहे.
8:10 कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे.
8:15 मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.लाइन एबीचा रंग हिरवा झाला आहे.
8:22 स्टाईल टॅबवर क्लिक करा.
8:25 येथे आपण Line Thickness,Line Opacity आणि Line Style बदलू शकता.
8:33 Preferences विंडो बंद करा.
8:36 बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह लाइन एबी पहा.
8:41 मी लाइन h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन.
8:45 ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी लाईन h वर राईट क्लिक करा.Preferences विंडो उघडली.
8:53 येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन.
9:00 Preferences विंडो बंद करा.
9:03 आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा.
9:10 सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल.
9:13 मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन.
9:17 आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता.
9:22 फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा
9:29 आपली फाईल .ggb extensionने सेव्ह झाली आहे.
9:34 ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra विंडो उघडा.
9:40 सेगमेंट टूल वापरुन एक lineसेगमेंट एबी काढा.
9:44 सेगमेंट एबी करण्यासाठी perpendicular दुभाजक काढा.
9:48 lineचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला
9:52 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
9:57 आता नवीन विंडो उघडू.
10:00 File menuवर क्लिक करा आणि New Window निवडा.
10:05 आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीजबद्दल स्पष्टीकरण देईन.येथे मी Algebra व्यू बंद करेन
10:13 Graphics विंडो वर राइट क्लिक करा.
10:16 कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल.
10:20 Graphics पर्याय निवडा.
10:23 Preferences विंडो उघडते.
10:26 Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid टॅब पाहू.
10:36 Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास सोबत ठेवा.
10:43 आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू.
10:48 bold चेक बॉक्स वर क्लिक करा.हे अ‍ॅक्सेस बोल्ड करते.
10:54 Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा
11:00 आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता.
11:05 त्यानुसार axes चा रंग बदलतो.
11:09 पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन.
11:17 आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ.
11:21 चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू.
11:25 बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा.कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
11:31 मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
11:36 लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे.आता ग्रिड टॅब वर क्लिक करा.
11:40 डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला.
11:47 ग्रीडचा रंग बदलू.कलर बटणावर क्लिक करा
11:53 कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
11:56 मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
12:02 ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा.
12:07 Preferences विंडो बंद करा
12:10 बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा.
12:15 असाईनमेंट एक्सप्लोर म्हणून, 1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब
12:25 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
12:28 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि geometric tools विषयी
12:35 parallel आणि perpendicular lines काढण्याविषयी lineचे ऑब्जेक्ट properties बदलण्याविषयी
12:41 ग्राफिक्स व्ह्यूच्या properties विषयी
12:44 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा.
12:52 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
13:01 या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे प्रश्न आहेत का? कृपया या साइटला भेट द्या.
13:07 आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा.आपला प्रश्न थोडक्यात सांगा.
13:14 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
13:18 स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
13:23 कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल.
13:31 कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो.
13:36 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती या link वर उपलब्ध आहे.
13:47 माधुरी गणपती आयआयटी बॉम्बे निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika