Arduino/C2/Display-counter-using-Arduino/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:53, 6 December 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Display counter using Arduino वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत:

Arduino बोर्डला LCD आणि Push button जोडणे. जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा गणना वाढवण्यासाठी एक प्रोग्रॅम लिहिणे.

00:22 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे आणि C किंवा C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:34 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Arduino UNO Board, उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Arduino IDE वापरत आहे.
00:47 आधीच्या ट्युटोरियलमध्ये, या सिरीजमध्ये Arduino आणि LCD वापरून एक सर्किट तयार केले होते. या ट्युटोरिअलमध्ये आपण तोच circuit वापरूया.
01:00 इथे आपण एक pushbutton जोडूया आणि एक साधा counter बनवूया.
01:06 आधीच्या ट्युटोरिअलमध्ये आपण pushbutton च्या कामाबद्दल आधीच शिकलो आहोत.
01:12 आता circuit तपशीलचे कनेक्शन शिकूया.
01:17 pushbutton 100 ohm resistor शी जोडलेले आहे.
01:22 pushbutton हे पिन क्रमांक 7 शी जोडलेले आहे आणि 100 ohm resistor ground शी जोडलेले आहे.
01:31 इतर सर्व कनेक्शन्स अगदी आपल्यला मागील प्रयोगाप्रमाणेच आहेत.
01:37 सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हे कनेक्शनचे थेट सेटअप आहे.
01:44 आता आपण Arduino IDE मध्ये एक प्रोग्राम लिहू. त्यामुळे आपण Arduino IDE वर जाऊ.
01:54 प्रथम आपल्याला Liquid crystal library समाविष्ट करण्याची गरज आहे.
01:59 दाखवल्याप्रमाणे code टाईप करा.
02:02 मी lcd चा प्रकार LiquidCrystal व्हेरिएबलच्या सुरूवात केली आहे.
02:08 येथे सुरवातीस पिन क्रमांक 12 रजिस्टर मध्ये निवडतांना पिन क्रमांक 11 पण सक्षम होते.
02:19 पुढचे 4 पॅरामीटर्स LCD चे डेटा लाईन्स प्रतिनिधित्व करतात.
02:25 दाखवल्याप्रमाणे void setup फंक्शनमध्ये टाईप करा: lcd.begin 16 comma 2

हे कमांड LCD ला रोज आणि कॉलम्ससह सुरवात करते.

02:41 पुढे आपण INPUT म्हणून पिन क्रमांक 7 सेट अप केले आहे. दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
02:49 दुसर्या प्रकारे, आपण पिन क्रमांक pbutton व्हेरिएबलमध्ये संग्रहित करू शकतो.

दर्शविल्याप्रमाणे pbutton व्हेरिएबल परिभाषित करू.

03:01 आता आपण void loop साठी कोड लिहू.

जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा LCD वर एक संख्या वाढवली जाते.

03:11 pushbutton दाबले आहे कि नाही हे तपासण्यासाठी आपण एक साधा 'if' statement लिहू.
03:19 गणना दर्शविण्यापूर्वी, बटणांची स्थिती तपासू.
03:25 हा कमांड कर्सरची स्थिती LCD मध्ये सेट करेल.

lcd.print हे मेसेज प्रिंट करेल.

03:35 आता आपण प्रोग्रॅम कंपाइल करून अपलोड करू. आता मी pushbutton दाबेल.
03:43 इथे आपल्याला LCD मध्ये “button pressed” मेसेज दिसेल.

हे दर्शविते की pushbutton यशस्वीरित्या कार्यरत आहे.

03:54 पुढे आपण counter सेट करण्यासाठी प्रोग्राम बदलू.
03:58 आपल्याला काउंटरसाठी व्हेरिएबलची गरज आहे. आता आपण व्हेरिएबलचा count शुन्यवर सुरूवात करू या.
04:08 येथे दर्शविल्याप्रमाणे print स्टेटमेंट बदला.

count++ हे बटण दाबल्यावर प्रत्येक वेळी मोजणी एकने वाढेल.

04:21 आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू. आता मी pushbutton दाबेल.
04:29 अपेक्षेप्रमाणे ते काम करत नाही. येथे दाखवल्याप्रमाणे गणना वेगळी दिसते.

असे का आहे?

04:37 याचे कारण असे की आपण दाबलेल्या बटणाची स्थिती निर्दिष्ट केली आहे.

पण आपण बटण सोडण्यासाठी स्थितीचा उल्लेख केलेला नाही.

04:46 आउटपुट हे बटण दाबलेल्या वेळेवर आधारित वाढीव संख्या दर्शविते.
04:52 तर येथे दर्शविल्याप्रमाणे आपण while statement लिहू.
04:57 जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा गणना प्रदर्शित होईल.

याचा अर्थ pin 7 HIGH मोडमध्ये आहे.

05:07 जेव्हा तुम्ही बटण सोडता, तेव्हा स्थिती LOW असते आणि ते while loop च्या बाहेर येईल.


05:14 मी प्रोग्राम समजावून सांगते.
05:17 प्रोग्राम LCD च्या सुरूवातीस सुरु होतो. आपल्याकडे व्हेरिएबल pbutton आणि count आहे.
05:26 void setup फंक्शनच्या आत, आम्ही 16 कॉलम्ससह आणि 2 रोजसह LCD सुरू केले आहे.

नंतर pinMode, पिन क्रमांक 7 साठी इनपुट आहे.

05:42 void loop फंक्शनमध्ये, आम्ही pushbutton, HIGH आहे की नाही हि स्थिती तपासत आहोत.
05:49 जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा कर्सरची स्थिती जिरो कॉमा जिरो वर सेट केले जाते.
05:56 lcd.print स्टेटमेंट काउन्ट व्हॅल्यू प्रिंट करेल.

सुरवातीचा count शुन्य आहे. Count plus plus 1 असेल.

06:09 जेव्हा बटण सोडले जाते, तेव्हा ते while loop खंडित करते आणि लूपमधून बाहेर पडते.
06:15 पुन्हा, तुम्ही बटण दाबल्यास, पुढील आयट्रेशन सुरू होते आणि ते गणना वाढवते.
06:23 आपण प्रोग्रॅम कंपाइल करून अपलोड करू.
06:27 आता मी एकदा बटण दाबेल आणि त्यास सोडून देईल.
06:32 पुन्हा मी बटण दाबेन आणि सोडून देईल. तुम्ही पाहू शकता की जेव्हा बटण दाबले जाते तेव्हा गणना वाढते.
06:42 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात
06:47 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो:

Arduino बोर्डला LCD आणि Push button जोडणे. जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा गणना वाढवण्यासाठी एक प्रोग्रॅम लिहिणे.

07:03 पुढील असाइन्मेंट करा.

काउन्ट 2,4,6 इतका प्रदर्शित करण्यासाठी समान प्रोग्राम बदला. प्रोग्रॅम कंपाइल करून अपलोड करा. आणि LCD मध्ये प्रदर्शित काउन्टला पहा.

07:21 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
07:29 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

07:38 कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
07:42 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

07:53 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana