PHP-and-MySQL/C2/XAMPP-in-Windows/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script : Install Windows
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
|
|
---|---|
0:00 | PHP Academy मध्ये स्वागत. |
0:03 | ह्या बेसिक ट्युटोरियलमध्ये पॅकेजमध्ये असणा-या PHP आणि mysql तसेच webserver चे installation बघणार आहोत आणि त्याचा उपयोग करणार आहोत. |
0:22 | आपण XAMPP वापरणार आहोत. तुम्ही त्याला "ZAMP" देखील म्हणू शकता. |
0:34 | तुम्हाला PHP आणि mysql databaseचे installation करून ते चालू करण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल. |
0:46 | "apachefriends.org" वर जा किंवा "XAMPP" असे शोधा. |
0:51 | त्याचे स्पेलिंगX-A-M आणि double P आहे. |
0:57 | हे विंडोजसाठी install, सेटअप करून कसे कार्यान्वित करायचे ते बघणार आहोत. |
1:06 | Linux किंवा इतर Operating Systems साठी मदत लागल्यास आम्हास कळवा. |
1:14 | आपणwebsite वरील हा Installer निवडू. |
1:19 | हे आपल्याला पेजवर घेऊन येईल आणि ह्या व्हर्जन नंबरची ही फाईल डाऊनलोड करेल. |
1:29 | त्यासाठी प्रथम Installer निवडा. |
1:32 | डबल क्लिक करून run करा. भाषा निवडा. |
1:37 | मी Vista वापरत असल्यामुळे "Windows Vista Account is deactivated on your system" हा मेसेज दिसेल. |
1:46 | हे महत्वाचे नसल्याने मेसेजकडे दुर्लक्ष करा. |
1:52 | installation च्या प्रक्रियेत पुढे जा. |
1:56 | येथे तुमचा local drive निवडा. ह्यामध्ये तुम्ही Program Files ठेवू शकता. |
2:04 | तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. मी "Create a XAMPP desktop option" निवडत आहे. हा नाही. |
2:15 | आता "Install Apache as a service" आणि "Install MySQL as a service" हे पर्याय निवडा. |
2:24 | ह्या Systems Service आहेत. संगणक सुरू होताना ह्या कार्यान्वित होतील. |
2:30 | तुम्ही हे पर्यायuncheck करू शकता. पण मी हे निवडत आहे. |
2:36 | हे install होत आहे. मी video pause करते. install झाल्यावर तो परत सुरू करू. |
2:46 | आता मी PHP installation च्या उरलेल्या setting बद्दल सांगते. |
2:53 | मी install करण्यापूर्वी जर blank browser उघडला आणि localhost acess करण्याचा प्रयत्न केला, |
3:00 | हा webserverचा localhost आहे. |
3:05 | येथे "google dot com" सारखा एखादा web address असतो. पण आपण "localhost" लिहू. |
3:12 | "Failed to connect" हा error message मिळाला आहे. |
3:16 | परंतु Xampp इन्स्टॉल झाल्यावर localhost पर्याय निवडला असता serverशी जोडले जाऊ. |
3:25 | Xampp मुळे http webserver Apache, install करणे सोपे होते. ते php module आणि नंतर mysql database serverही install करते. |
3:39 | installation पूर्ण झाल्यावर localhost कार्यान्वित झाले पाहिजे. |
3:46 | फाईल्स localhost directory मध्ये कशा ठेवायच्या ते बघू. |
3:51 | ह्याला localhostम्हणत नाहीत. परंतु webserverवरील आपला root folder आपण असा address करतो. |
4:00 | इन्स्टॉल झाले की video वर परत जाऊ. |
4:05 | इन्स्टॉल झाले आहे. येथे काही messages दिसत आहेत. |
4:11 | "Finish" वर क्लिक करा. |
4:14 | checking for necessary ports असा मेसेज दिसेल. |
4:23 | हे port 80 आणि कदाचित mysql तपासत आहे. |
4:27 | कुठलीही एरर मिळाली नाही म्हणजे सर्व ठीक आहे. |
4:32 | Apache 2.2 सेटअप होत आहे. |
4:36 | सदर service आणि mysql service सुरू होत आहे. |
4:42 | installation पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल. |
4:46 | "Yes" वर क्लिक करून XAMP control panel सुरू करा. |
4:52 | Apache आणि Mysql server सुरू झाला आहे. |
4:58 | आपल्याला येथे PHPदिसत नाही कारण ते Apacheचे वेबसर्व्हर मध्ये टाकलेले separate module आहे, वेगळी serviceनाही. |
5:14 | हे पेज येथे पुन्हा लोड करू. |
5:17 | आणि "localhost" वर जाऊन एंटर दाबल्यावर "XAMPP"शी आपण जोडले गेलो आहोत. |
5:25 | वेबसर्व्हरमधील एखाद्या डिरेक्टरीत जाऊ. |
5:30 | English वर क्लिक करा. |
5:33 | "XAMPP" set-up तुम्ही पाहू शकता. |
5:37 | "C" drive उघडू. येथे पहा. |
5:42 | "XAMPP" ह्या installation डिरेक्टरीवर क्लिक करू. |
5:49 | "htdocs" ह्यामध्ये आपण php मध्ये प्रोसेस झालेल्या आणि webserver मध्ये कार्यान्वित होणा-या फाईल्स ठेवणार आहोत. |
6:02 | ह्यावर डबलक्लिक केल्यावर विविध प्रकारच्या फाईल्स दिसतील. |
6:07 | ही "index.html" फाईल येथे आहे आणि ही "index.php" फाईल येथे आहे. |
6:15 | Index dot नावाने सुरू होणा-या फाईल्स आपोआप सुरू होतात. |
6:20 | तुम्ही हे बदलू शकता पण आत्ता ते तसेच राहू द्या. |
6:25 | "phpacademy" फोल्डर येथे आहे. |
6:29 | आपण नवे टेक्स्ट डॉक्युमेंट बनवू. सोपे होण्यासाठी हे context editor मध्ये करू. |
6:38 | हे बंद करून नवी फाईल बनवू या. |
6:44 | ती फाईल "htdocs" ह्या फोल्डरमध्ये सेव्ह करू. तिला "phpinfo.php" असे नाव देऊ. |
6:53 | ह्या फाईलमध्ये php code टाईप करू. |
6:59 | येथे "php underscore info" नंतर पुढे दोन कंस आणि सेमीकोलन काढा. |
7:06 | हे तुम्हाला समजत नसले तरी काही हरकत नाही. |
7:14 | हे PHP server किंवा webserver php installation ची माहिती देईल. |
7:20 | आता येथे परत येऊ. त्यासाठी आपल्याला "localhost" ची गरज आहे. |
7:26 | "htdocs" टाईप करण्याची गरज नाही. |
7:29 | "localhost" ची आवश्यकता आहे आणि आपली फाईल उघडण्यासाठी "phpinfo dot php" टाईप करून एंटर दाबा. |
7:42 | आपल्याला underscore ची गरज नाही. ते काढून रिफ्रेश करा. |
7:50 | भरपूर माहिती असलेली php information file दिसेल. |
7:55 | येथे htdocs file मधील php script कार्यान्वित करीत आहोत. |
8:01 | म्हणजे जर "favicon dot ico" टाईप केले तर ती फाईल आपल्याला दिसेल. |
8:10 | आपला webserver, "htdocs" मधील कुठलीही फाईल, php द्वारे प्रोसेस करेल. |
8:18 | ट्युटोरियल्समध्ये आपण लिहिलेली कुठलीही फाईल "c: \ xampp and htdocs" मधील "htdocs" फोल्डर मध्ये ठेवल्यावर कार्यान्वित होईल. |
8:34 | तुम्ही ते localhost किंवा 127.0.0.1. द्वारे कार्यान्वित करू शकता. एंटर दाबल्यावर काही बदललेले दिसणार नाही. तो केवळ local webserver आहे. |
8:50 | आपण "XAMPP" इन्स्टॉल केले. त्यामुळे आपोआपच "Apache" आणि "mysql" database services सुरू करता आल्या. तसेच "php module" ही "Apache" मध्ये इन्स्टॉल झाले. त्यामुळे php फाईल्स प्रोसेस करणे सोपे व सुटसुटीत झाले. |
9:10 | तसेच php file बनवून ती कशी कार्यान्वित करायची ते पाहिले. |
9:16 | पुढील ट्युटोरियल्ससाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. |
9:23 | सहभागाबद्दल धन्यवाद. |
9:26 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. |