Geogebra/C3/Spreadsheet-View-Advanced/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Spreadsheet view advanced
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
|
|
---|---|
00:00 | नमस्कार. |
00:01 | geogebra च्या Spreadsheet view advanced ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | geogebra साठी spreadsheets पहिल्यांदा वापरणार असाल तर वेबसाईटवरील spreadsheet view basic tutorial बघा. |
00:15 | आपण spreadsheet viewचा वापरणार आहोत. |
00:19 | बिंदू Record करणे, slider ने function trace करणे |
00:24 | बिंदूंचा Data बघून function चा graph ओळखणे. |
00:29 | geogebra सुरू करण्यासाठी Ubuntu linux 10.04 LTS, आणि geogebra चे version 3.2.40 चा वापर करणार आहोत. |
00:40 | आता geogebra विंडोवर जा. |
00:43 | view मेनूमधील spreadsheet view या पर्यायावर क्लिक करून आपण spreadsheet उघडू. |
00:52 | आता येथे xValue नामक slider बनवू या. आपण minimum आणि maximum च्या default value तशाच ठेवून increment व्हॅल्यू बदलून ती 1 करू या. |
01:07 | xValue आता minimum व्हॅल्यूच्या दिशेने सरकवा. |
01:12 | बिंदू A काढा. त्यावर राईट क्लिक करा आणि पुढील प्रमाणे object propertiesनिवडा. X coordinateसाठी xValue आणि Y coordinateसाठी xValueच्या तिप्पट. |
01:36 | ह्या बिंदूने traceकेल्या जाणा-या रेषेचा चढ(स्लोप) आपण तीन घेत आहोत. टॅब की दाबून show trace onहा पर्याय निवडा. |
01:50 | close बटण दाबा. आता spreadsheet view हलवू या. म्हणजे आपल्याला columns A and B दिसतील. |
02:02 | आता पहिल्या टूलखालील तिसरा पर्याय म्हणजे record to spreadsheet हे टूल निवडा. |
02:10 | बिंदू A सिलेक्ट करा. ड्रॉईंग पॅडवर दिसत नसल्यास तो algebra view मधून निवडा. आणि नंतर xValue हा slider minimum कडून maximum पर्यंत हलवा. |
02:23 | आता बिंदू A चे X coordinates, spreadsheet च्या column A, आणि Y coordinates, column B मध्ये आलेले दिसतील. |
02:34 | ह्या पाठानंतर traceपाहून किंवा spreadsheet view च्या सहाय्याने फंक्शन सुचवायला सांगू शकाल. |
02:44 | आपणpredict केलेले f(x) = 3 x हे function इनपुट बार मध्ये टाईप करू शकतो. geogebra मध्ये आपण येथे space वापरू शकतो. नंतर एंटर दाबा. |
03:05 | आपण इनपुट बारमध्ये सुचवलेले फंक्शन बरोबर असल्यास सर्व बिंदू एका रेषेत आलेले दिसतील. |
03:15 | थोडक्यात, |
03:18 | 'xValue' नामक slider बनवला. आणि (xValue, 3 xValue) हे coordinates असलेला बिंदू A काढला. |
03:27 | 'Record to Spreadsheet' पर्याय वापरून विविध xसाठी बिंदू Aचे X आणि Y coordinates record करा. |
03:34 | आकड्यांचा आकृतिबंध अभ्यासून इनपुट फंक्शन सुचवू शकतो. |
03:40 | आता आपण पाठाचा दुसरा भाग बघूया. प्रथम बिंदू A चा trace काढून टाका. |
03:53 | yअक्षावरचा अंतरछेद घेऊ या. |
03:56 | b नामक slider बनवा. minimum आणि maximum च्या default values तशाच ठेवून increment ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा आणि apply निवडा. |
04:10 | पुढे move tool च्या सहाय्याने b ची व्हॅल्यू बदलून ती 2 करा आणि xValue बदलून ती minimum वर न्या. |
04:24 | बिंदू A वर राईट क्लिक करून object properties निवडा. y coordinates बदलून येथे 3 xValue + bटाईप करून कीबोर्डवरील टॅब दाबा. |
04:40 | show trace हा पर्याय निवडा. spreadsheet view सरकवल्यावर आपल्याला column C आणि D दिसतील. |
04:50 | cell C1वर कर्सर न्या आणि record to spreadsheet पर्याय वापरा. trace करायचा बिंदू A निवडून नंतर xValue minimum कडून maximum पर्यंत हलवा. |
05:06 | बिंदू A चे x coordinates आपल्याला spreadsheet च्या column C मध्ये तर y coordinates D मध्ये दिसतील. |
05:17 | हा data पाहून व समजून घेऊन आपण फंक्शन सुचवू शकतो. |
05:22 | हेच b च्या विविध values साठी करा. सुचवलेले function इनपुट बार मध्येही लिहिता येते. |
05:29 | आपल्याकडे f(x) आधीच असल्यामुळे g(x)= 3 x + b लिहा. येथे 'b' ची व्हॅल्यू 2 टाईप करून एंटर दाबा. |
05:51 | थोडक्यात, आपण दुसरा slider b बनवला. बिंदू Aला विविध xValue आणि y coordinate साठी 3 xValue + b व्हॅल्यू दिल्या. |
06:02 | Record to Spreadsheetवापरून बिंदू A चे x and y coordinates विविध 'xValue' and 'b' valuesसाठी रेकॉर्ड करा. |
06:11 | आपण f(x) = 3 x + b हे इनपुट function सुचवलेले होते ज्याला आपणg(x) असे संबोधत आहोत. |
06:23 | असाईनमेंट करू या. |
06:25 | 'xValue' and 'a' स्लाईडर वापरून वर्गसमीकरण trace करा. |
06:33 | x coordinate साठी xValue आणि y साठी a xValue^2 घेऊन बिंदू A काढा. |
06:43 | बिंदू A च्या 'xValue' आणि 'a' values घेउन Record to Spreadsheet टूल वापरा. |
06:51 | आणि f(x)= a x^2 हे फंक्शन इनपुट करू. ह्या असाईनमेंटमध्ये पुढे a x^2 + bx + 3 हे फंक्शन trace करा. |
07:05 | आपण 'b' नामक slider बनवू. आणि xसाठी xValue आणि y coordinateसाठी a xValue^2 + b xValue + 3 असे असलेला A बिंदू काढा. |
07:18 | Record to Spreadsheet ह्या टूलच्या सहाय्याने बिंदू A साठी 'a' आणि 'b'च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन x आणि y coordinates रेकॉर्ड करा. |
07:26 | f(x) = a x^2 + b x + 3 हे फंक्शन सुचवून ते इनपुट करा. |
07:32 | मी ही geogebra फाईल आधीच तयारी केली आहे. येथे trace on हा पर्याय निवडू या. येथे हा आधीच निवडलेला आहे. |
07:43 | आपण x value बदलून minimumकरू या मग the record to spreadsheet हा पर्याय निवडा. बिंदू A निवडून नंतर xValue चा slider हलवा. |
08:05 | सुचवलेले फक्शन f(x) = 2 x^2 + 2 x + 3 इनपुट करून |
08:28 | Function चा ग्राफ परिवलय म्हणजेच parabola trace करेल हे पहा. |
08:36 | खालील लिंकवरील व्हिडीओ पहा. ज्यामध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश आहे. आपण तो download करूनही पाहू शकता. |
08:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:02 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
09:16 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |