KTurtle/C3/Control-Execution/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:51, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | सर्वाना नमस्कार. |
00:03 | KTurtleमधील Control Execution वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:10 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00:13 | 'while' loop आणि |
00:15 | 'for' loop शिकू. |
00:17 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे. |
00:32 | मी असे गृहीत धरते की, तुम्हाला Kturtle ची मूलभूत माहीत आहे. |
00:38 | जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या. |
00:45 | चला नवीन KTurtle अप्लिकेशन उघडुया. |
00:48 | Dash home वर क्लिक करा. |
00:50 | Search बार मध्ये KTurtle टाइप करा. |
00:53 | option वर क्लिक करा. KTurtle अप्लिकेशन उघडेल. |
00:59 | सर्वप्रथम मी control execution म्हणजे काय हे स्पष्ट करते. |
01:05 | Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते. |
01:10 | प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे. |
01:16 | लूप वारंवार होणार्या निष्पादनाचा एक ब्लॉक कोड आहे, जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही. |
01:25 | उदाहरणार्थ “while” loop आणि “for” loop. |
01:30 | चला, “while” loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात करू. |
01:34 | “while” loop मध्ये, लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत boolean 'false' मध्ये बदलत नाही. |
01:42 | चला मी “while” loopची रचना स्पष्ट करत.
while loop condition { do something with loop increment variable. } |
01:56 | माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे. |
01:59 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
02:07 | हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या Kturtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा. |
02:13 | प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा. |
02:18 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
02:25 | मी कोड समजावून सांगते. |
02:27 | # चिन्ह, त्याच्या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
02:32 | याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही. |
02:38 | reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते. |
02:43 | $x=0 x ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते. |
02:52 | प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात keyword message " " च्या नंतर दिलेला असतो.
“message” कमांड “string” ला इनपुट प्रमाणे घेते. |
03:04 | हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते. |
03:11 | while $x<30 “while” कंडीशन तपासते. |
03:17 | $x=$x+3 वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते. |
03:27 | fontsize 15 - print कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते |
03:35 | Fontsize क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते. |
03:42 | forward 20 कमांड “Turtle” ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते. |
03:52 | print $x कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते. |
04:01 | प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्लिक करते. |
04:05 | मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्लिक करते . |
04:11 | कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30 दर्शित झाले आहे. |
04:17 | “Turtle” कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे. |
04:22 | चला पुढे “for” loopसह कार्य करू. |
04:26 | “for” loop हे गणन लूप आहे. |
04:29 | प्रत्येक वेळी “for” loopच्या आतील कोड निष्पादीत होतो. |
04:34 | शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते. |
04:41 | मी “for” loop ची रचना समजावून सांगते. |
04:46 | for variable = start number to end number { Statement} |
04:55 | मी सध्याचा प्रोग्राम क्लियर करते. |
04:59 | मी Clear कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते. |
05:05 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
05:14 | कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा. |
05:20 | प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा. |
05:25 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
05:32 | मी प्रोग्राम समजावून सांगते. |
05:34 | # चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
05:39 | reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते. |
05:44 | $r=0 r ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते. |
05:52 | for $x= 1 to 15 - “for” condition ला 1 ते 15पर्यंत तपासते. |
06:01 | $r=$x*($x+1)/2 वेरियबल r ची वॅल्यू मोजते. |
06:12 | fontsize 18 - print कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते . |
06:19 | print $r कॅन्वस वर वेरियबल r ची वॅल्यू दर्शविते. |
06:26 | forward 15 कमांड, Turtle ला कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते. |
06:34 | go 10,250 Turtleला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels वर जाण्यास कमांड करते. |
06:48 | “Turtle” कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते. |
06:54 | “Wait 2” कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर Turtle ला 2 सेकंदा साठी थांबविते. |
07:04 | “print” कमांड “string” ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते. |
07:13 | प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्लिक करते. |
07:17 | कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे. |
07:27 | Turtle कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे. |
07:32 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
07:37 | संक्षिप्त रूपात, |
07:40 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
07:44 | “while”' loop आणि “for” loop वापरणे शिकलो. |
07:47 | assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे. |
07:54 | “while” loop वापरुन 2 ला गुणा. |
07:58 | “for” loop वापरुन पाढ्या चा गुणाकार करा. |
08:03 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:08 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
08:12 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता . |
08:17 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
08:20 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:23 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
08:27 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08:36 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे. |
08:41 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
08:48 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
08:54 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |