KTurtle/C2/Grammar-of-TurtleScript/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:47, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | सर्वाना नमस्कार , KTurtle मधील Grammar of TurtleScript वरील स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | या टयूटोरिअल मध्ये, आपण शिकणार आहोत, |
00:11 | टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 'if'-'else'कंडीशन. |
00:16 | हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04 KTurtle version. 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे. |
00:29 | आम्ही मानत आहोत कि तुम्हाला केटरटलचे मूलभूत ज्ञान आहे. |
00:35 | जर नसेल , तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ http://spoken-tutorial.org पहा. |
00:40 | आता नवीन KTurtleअप्लिकेशन खोला. |
00:43 | Dash home वर क्लीक करा. |
00:45 | सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. |
00:49 | KTurtle आयकॉन वर क्लीक करा. |
00:52 | आपण Terminal चा वापर करूनही केटर्टल खोलु शकतो. |
00:56 | Terminal खोलण्यासाठी CTRL+ALT+T एकाच वेळी दाबा. |
01:01 | केटर्टल टाईप करा आणि केटर्टल अप्लिकेशन खोलण्यासाठी एन्टर दाबा. |
01:08 | प्रथम TurtleScript पहा. |
01:11 | TurtleScript एक प्रोग्रामिंग भाषा आहे. |
01:15 | त्यात विविध प्रकारचे शब्द आणि चिन्हे विविध कारणांसाठी वापरली आहेत |
01:21 | ती टर्टलला काय करावे याची सूचना देतात |
01:25 | KTurtle मधील Grammar of TurtleScript समावेश करते, |
01:30 | कमेंटस, कमांड्स |
01:32 | नंबर्स, स्ट्रींग्स |
01:34 | वेरिअबल्स आणि |
01:36 | बुलिअन वॅल्यूस. |
01:38 | आता आपण पाहू नंबर्स कुठे संग्रहित करावे |
01:42 | नंबर्स येथे संग्रहित करू शकतो, |
01:44 | मेथेमेटिकल ऑपरेटर्स |
01:46 | कम्पेरीजन ऑपरेटर्स आणि |
01:49 | वेरिअबल्स, स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीत आहे. |
01:54 | प्रथम वेरिअबल्सकडे पहा |
01:57 | वेरिअबल्स हे शब्द आहेत जे $ चिन्हाने सुरु होतात, उदाहरणार्थ $a . |
02:04 | एडिटर मध्ये ते जांभळ्या रंगात ठळक केले आहेत |
02:09 | असाइग्नमेंट , इक्वल टू (=), वापरून वेरिअबलने त्याचा आशय दिला आहे. |
02:14 | वेरिअबल्स नंबर्स सामाविष्ट करू शकतात $a=100. |
02:20 | स्ट्रींग्स सामाविष्ट करू शकतात $a=hello किंवा |
02:25 | बुलिअन व्ह्यालूस जे true किंवा false असतात $a=true |
02:32 | प्रोग्राम जोपर्यंत एक्सेक्युशन संपवत नाही किंवा जोपर्यंत तो दुसरे काही रिअसाइग्न करीत नाही तोपर्यंत वेरिअबल आशय ठेवतो. |
02:41 | उदाहरणार्थ, हा कोड मानूया. |
02:44 | आता टाईप करा, ,$a = 2004 |
02:50 | $b = 25 |
02:55 | print $a + $b |
03:01 | वेरिअबल 'a' ने 2004 हि किंमत निश्चित केली आहे |
03:06 | वेरिअबल 'b' ने 25 हि किंमत निश्चित केली आहे |
03:10 | print कमांड, टर्टलला कॅनवासवर काही लिहिण्यासाठी आदेश देते. |
03:15 | print कमांड, इनपुट म्हणून नंबर्स आणि स्ट्रींग्स घेते. |
03:19 | print $a + $b कमांड, टर्टलला कॅनवासवर दोन किंमती जोडण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी आदेश देते. |
03:29 | आता कोड slow गतीने रन करा. |
03:34 | 2029 व्ह्याल्यू कॅनवासवर प्रदर्शित होईल. |
03:40 | आता पुढील मेथेमेटिकल ऑपरेटर्स पाहू |
03:44 | मेथेमेटिकल ऑपरेटर्स समाविष्ट करत आहेत
+ (बेरिज ) - (वजाबाकी) * (गुणाकार) / (भागाकर) |
03:53 | मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी clear कमांड टाईप करीन आणि रन करीन. |
04:01 | माझ्याकडे आगोदरच टेक्ष्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
04:05 | आता मी कोड समजावित आहे. |
04:08 | reset कमांड टर्टलला त्याच्या मूळ स्थानावर स्थापित करते |
04:12 | canvassize 200,200 कॅनवासची लांबी आणि उंची प्रत्येकी 200 पिक्सल्स वर स्थापित करते. |
04:22 | व्हेल्यु 1+1 हि $add, वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. |
04:26 | व्हेल्यु 20-5 हि $subtract वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. |
04:31 | व्हेल्यु 15 * 2 हि $multiply वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. |
04:36 | '30/30 हि $divide वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. |
04:40 | go 10,10 टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 10 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे करते. |
04:52 | print कमांड कॅनवासवर वेरिअबल प्रदर्शित करते. |
04:56 | मी टेक्ष्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
05:03 | टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
05:08 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. |
05:13 | प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा |
05:17 | एक्झेक्युट होणारी कमांड एडिटरमध्ये ठळक केली आहे. |
05:22 | टर्टल कॅनवासवर स्पष्ट स्थानांवर व्ह्याल्युस प्रदर्शित करते. |
05:34 | आता comparison operator वापरण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ. |
05:41 | मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल. |
05:49 | मी स्पष्ट व्ह्यूसाठी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीन. |
05:53 | आता टाईप करू, |
05:55 | $answer = 10 > 3 |
06:03 | print $answer |
06:09 | येथे ’greater than’ ऑपरेटरने 10 ची तुलना 3 बरोबर केली आहे. |
06:14 | या तुलनेचा परिणाम, boolean value true , |
06:19 | वेरिअबल $answer मध्ये संग्रहित होते आणि व्ह्याल्यू true कॅनवासवर प्रदर्शित करते. |
06:27 | आता कोड रन करू |
06:29 | टर्टल कॅनवासवर Boolean value true प्रदर्शित करते. |
06:34 | चला आता पाहू, स्ट्रींग्स या अेप्लिकेशनमध्ये कसे काम करते. |
06:39 | स्ट्रींग्स नंबर्स प्रमाणे वेरिअबल मध्ये वापरता येऊ शकतात. |
06:43 | स्ट्रींग्स मेथेमेटिकल किंवा कम्पेरीजन ऑपरेटर्स मध्ये वापरता येत नाहित. |
06:49 | स्ट्रींग्स लाल रंगात ठळक केले आहेत. |
06:53 | केटर्टल रेषा डबल अवतरण चिन्हात स्ट्रिंग म्हणून ओळखते. |
07:00 | मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करीन. |
07:08 | आता मी बुलिअन व्ह्याल्युस विषयी समजवेल |
07:11 | येथे फक्त दोन बुलिअन व्ह्याल्युस आहेत: true आणि false. |
07:16 | उदाहरणार्थ कोड टाईप करू , |
07:20 | $answer = 7<5 |
07:28 | print $answer |
07:34 | Boolean value false हि $answer वेरिअबलला असाइग्न आहे कारण 7 हा 5 पेक्षा मोठा आहे. |
07:43 | आता कोड रन करू . |
07:47 | टर्टल कॅनवासवर boolean व्ह्याल्यू false दर्शवेल. |
07:51 | चला आता ‘if-else’कंडीशन विषयी शिकू. |
07:56 | ‘if’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा boolean व्ह्याल्यू ‘true’ असेल. |
08:03 | ‘else’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा ‘if’ कंडीशन ‘false’ असेल. |
08:09 | मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करीन आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल |
08:17 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट फाईल मध्ये एक कोड आहे. |
08:21 | हा कोड नंबर 4 , 5 आणि 6 यांची तुलना करतो आणि त्यानुसार कॅन्वस वर परिणाम प्रदर्शित करतो. |
08:30 | मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
08:36 | टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
08:42 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. |
08:46 | आता कोड रन करू . |
08:49 | टर्टल 4 आणि 5 व्ह्याल्युसची तुलना करते. |
08:53 | आणि कॅनवासवर 4 is smaller than 6 परिणाम प्रदर्शित होईल. |
09:00 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09:05 | चला सारांश पाहू. |
09:07 | या टुटोरिअलमध्ये, आपण, |
09:11 | टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि |
09:14 | ‘if-else’कंडीशन यांबद्दल शिकलो. |
09:17 | आता साइग्नमेंट भाग पाहु. |
09:19 | Solve an equation using |
09:22 | ‘if-else’ अटी |
09:24 | मेथेमेटिकल आणि कम्पेरीजन ऑपरेटर्स |
09:27 | “print” आणि “go” कमांडस वापरून परिणाम प्रदर्शित करा. |
09:33 | असाइग्नमेंट सोडवण्यासाठी, |
09:35 | कुठलेही चार रयाण्डम नंबर्स निवडा. |
09:38 | रयाण्डम नंबर्सच्या दोन समूहांचा गुणाकार करा. |
09:42 | कम्पेरीजन ऑपरेटर्स वापरून परिणामांची तुलना करा. |
09:46 | दोन्ही परिणाम प्रदर्शित करा. |
09:49 | कॅनवासच्या मध्यभागी उत्तम परिणाम प्रदर्शित करा. |
09:54 | तुम्ही जे तुम्हाला आवडेल असे कुठलेही समीकरण निवडू शकता. |
09:59 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.http://spoken-tutorial.org/What |
10:03 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
10:06 | जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता. |
10:12 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम |
10:14 | स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:18 | परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
10:22 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
10:30 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा Talk to teacher प्रोजेक्टचा एक भाग आहे. |
10:35 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
10:43 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
10:48 | या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी रंजना भांबळे यांचा आहे. |
10:52 | सहभागासाठी धन्यवाद. |