PHP-and-MySQL/C4/Display-Images-from-a-Directory/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:28, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | directory मधील imagesची सूची दाखवण्याच्या या छोट्या पाठात आपले स्वागत. |
00:07 | येथे files ची सूची बनवणे, image tag सारखा html code वापरणे, त्यात बदल करणे तसेच directory मधे सूचीबध्द असलेल्या images एको करणे ह्या गोष्टी बघणार आहोत. |
00:23 | शेवटी असे आऊटपुट दिसणार आहे. |
00:26 | मी 8 images बनवल्या असून त्यांची पेजवर सूची अशी दिसेल. ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या images आहेत. |
00:33 | आता मी सेट केलेली directory ची रचना पाहू. |
00:37 | आपण 'show dot php' फाईलवर काम करणार आहोत. |
00:42 | आणि हा images folder आहे आणि येथे दाखविल्याप्रमाणे आपल्याकडे images ची सूची आहे. |
00:53 | फाईल format च्या प्रकारामुळे काहीही फरक पडत नाही. |
00:56 | तो कुठलाही format, मिश्र format, किंवा html द्वारे दाखवल्या जाणा-या फॉरमॅटमधील image file असू शकते. |
01:04 | येथे 'show dot php' आहे. |
01:06 | आत्ता ही फाईल रिकामी आहे. |
01:09 | आपल्याला php tags हवे आहेत. |
01:13 | प्रथम एक व्हेरिएबल सेट करू ज्यात आपल्या images असलेली directory असेल. |
01:20 | आधी दाखवल्याप्रमाणे 'images' आहे त्यापुढे forward slash लिहू. |
01:24 | back-slashपासून सावध रहा. ह्या चिन्हास php मधे विशेष अर्थ आहे. ह्या चिन्हानंतर लिहिलेले अक्षर काढून टाकले जाते. |
01:35 | उदाहरणार्थ जर 'images back-slash photos' असे लिहिले तर ते php मधे 'images-hotos' वाचले जाईल कारण back-slashनंतरचे 'p' वाचले जाणार नाही. |
01:51 | forward slash वापरत असल्याची खात्री करा. येथे हा 'photos' नाही आहे. |
01:57 | नंतर आपण 'open dir function' वापरू. |
02:01 | हे आपली directory उघडेल. |
02:05 | हे डिरेक्टरीतील contents दाखवणार नाही. |
02:08 | हे विशिष्ट डिरेक्टरी उघडेल. म्हणजे ही डिरेक्टरी. |
02:14 | हे असेच ठेवण्याऐवजी येथे लिहू if variable open dir equals to 'open dir' कंसात variable dir. आपण ही आणि ही गोष्ट एकमेकाशी जुळवत आहोत. |
02:27 | हे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास हे डिरेक्टरी उघडण्यासाठी व्हेरिएबल 'open dir' ला असाईन करेल. ज्यामुळे नंतर त्यात बदल करता येईल. |
02:40 | कारण directory उपलब्ध नसल्यास आपल्याला अनेक कोडिंग एरर्स मिळतील. |
02:47 | कुठलीही एरर नसल्यास आपण ह्यातील हा कोड आणि ब्लॉक कार्यान्वित करू शकतो. |
02:56 | पुढचे समजण्यास थोडे कठीण आहे. |
02:59 | येथे काही कमेंटस लिहू. |
03:00 | हे डिरेक्टरी उघडण्यासाठी आहे. |
03:03 | येथे आत डिरेक्टरी वाचणार आहोत म्हणून 'read dir'. |
03:09 | हे आपण while loopवापरून करणार आहोत. यातील प्रत्येक लूपमधे फोल्डरमधील एकेक इमेज एको करणार म्हणजेच दाखवणार आहोत. |
03:23 | येथे while loopने सुरूवात करू. आपण असे ते बनवूया जे यामध्ये असेल आणि हा आपल्या कोड चा ब्लॉक आहे ज्यामध्ये आपण while loopसाठी कार्यान्वित करणार आहोत. |
03:32 | येथे कंसात variable file equals read directory लिहा. हे नवे फंक्शन जाणून घेऊ. |
03:44 | अर्थातच येथे 'open dir' हे व्हेरिएबल टाईप करणे गरजेचे आहे. |
03:51 | हे डिरेक्टरी वाचेल जी आपण open dir फंक्शनद्वारे उघडली आहे. |
03:57 | ही अतिशय उपयोगी फंक्शन्स आहेत. जी एकमेकांसोबत वापरू शकतो. |
04:03 | आणि पुन्हा validate करणार आहोत. हे not equal to 'false' असेल. जर हे उघडले नाही किंवा वाचले गेले नाही तर पुढे एरर मिळू शकते. |
04:17 | आणि अशाप्रकारे याची रचना करणे गरजेचे आहे. |
04:20 | हे कंसात समाविष्ट करणे आवश्यक आहे. |
04:23 | येथे कंस घालू. |
04:25 | हे आपले पूर्ण while स्टेटमेंट असायला हवे. |
04:30 | आपण file व्हेरिएबल बनवले असल्याने हे करणे सोपे आहे. |
04:35 | आपणwhile loop मधे असल्यामुळे ह्या डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स dynamically अपडेट होतील. |
04:40 | 'echo file' असे लिहून शेवटी 'br' जोडा. |
04:50 | ब्राऊजर उघडून रिफ्रेश केला तर आपल्या सर्व डिरेक्टरीची सूची मिळाल्याचे दिसेल. |
04:55 | डिरेक्टरी सूचीबध्द करण्यावरील दुसरा पाठ उपलब्ध आहे. |
05:00 | येथे dot आणि double dot आहे. हे डिरेक्टरीच्या रचनेचे standard notation आहे. |
05:05 | dot म्हणजे चालू directory तर दोन dots म्हणजे मागे जाण्यासाठी असे काहीतरी आहे. |
05:13 | हे लूप मधे validateकरणे गरजेचे आहे. येथे हा dot आणि हा फुल्ल स्टॉप, दोन dots एको होणार नाहीत हे पहावे लागेल. |
05:22 | कारण ह्या image म्हणून दाखवायच्या आहेत पण त्या प्रत्यक्षात इमेज नाहीत. |
05:27 | हे काढून टाकू.
येथे टाईप करा व्हेरिएबल file not equal dot आणि आपण 'or' च्या जागी 'and' वापरणार आहोत म्हणून and file not equal dot dot. |
05:45 | आपण लूपमधे विचारत आहोत "हिचे नाव dot आहे?" |
05:50 | याचे उत्तर 'yes' आल्यास if नंतरचे स्टेटमेंट विचारात घेतले जाणार नाही. |
05:59 | आणि हे एकाच वेळी तपासत आहोत, अर्थातच हे true असणार आहे. |
06:04 | हे रिफ्रेश करू. त्या निघून गेलेल्या आहेत. |
06:07 | आता फाईल व्हेरिएबलमधे बदल करायचे आहेत ज्यामुळे ती प्रत्यक्षात image बनेल. |
06:16 | त्यासाठी प्रथम हे काढून येथे omni वर्ड रूपात काही html code लिहू. |
06:23 | येथे image source equals something लिहा. |
06:26 | image ची height आणि width ही देऊ शकतो. मी देणार नाही कारण ती आधीच सेट केलेली आहे. |
06:33 | वेगवेगळया आकाराच्या images असल्यास त्या एकाच आकारात ठेवून त्यांना hyper link देऊ शकता आणि क्लिक करून प्रत्येक इमेज उघडून बघू शकता. |
06:43 | हे साधे आहे ते करण्यासाठी मी php code तुम्हाला दाखवणार आहे. |
06:50 | त्या प्रत्येकानंतर ब्रेक देऊ. |
06:52 | तुम्हाला वाटेल की येथे फाईल ठेवली जाईल परंतु रिफ्रेश केल्यावर तुटक इमेजेसचा संच दिसेल. |
07:00 | कारण जर properties वर क्लिक केले तर येथे directory images आणि image 1 दिसेल. |
07:07 | येथे images directory ची गरज आहे. |
07:10 | येथे images लिहू शकतो पण 'dir' हे व्हेरिएबल बनवले आहे. |
07:14 | टाईप करा 'dir forward slash file' म्हणजेच हे images forward slash file असेल. |
07:19 | रिफ्रेश केल्यावर पेज मिळाल्याचे दिसेल. जे पाठाच्या सुरूवातीला पाहिले होते. |
07:27 | आत्तासाठी एवढेच. ह्या गोष्टी करण्याच्या अनेक पध्दती आहेत. |
07:35 | आपल्या शंकांचे समाधान करायला मला आवडेल. त्यासाठी संपर्क करा. |
07:44 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |