GChemPaint/C2/Basic-operations/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:01, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. GChemPaint च्या Basic Operations वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:11 उपलब्ध फाईल उघडणे,
00:14 टेक्स्ट समाविष्ट करणे आणि बदलणे.
00:17 ऑब्जेक्टस Select, Move, Flip आणि Rotate करणे.
00:21 ऑब्जेक्टसचा ग्रुप करणे आणि त्या अलाईन करणे.
00:25 ऑब्जेक्टस Cut, copy, paste आणि delete करणे.
00:30 आपण,
00:32 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04.
00:36 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:42 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:48 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:52 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:58 नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडण्यासाठी,
01:01 Dash home वर क्लिक करा.
01:04 Search bar मधे टाईप करा GChemPaint.
01:08 GChemPaint वर क्लिक करा.
01:12 पाठाची सुरूवात फाईल उघडण्यापासून करू.
01:16 File मेनूवर क्लिक करा,
01:20 Open सिलेक्ट करून त्यावर क्लिक करा.
01:24 फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल.
01:29 येथे “propane” नावाची फाईल सिलेक्ट करा.
01:32 फाईल उघडण्यासाठी Open वर क्लिक करा.
01:36 propane च्या रचनेखाली काही टेक्स्ट समाविष्ट करू.
01:42 टूलबॉक्समधील “Add or modify a text“ हे टूल सिलेक्ट करा.
01:47 टेक्स्ट टूल प्रॉपर्टी पेज उघडेल.
01:50 प्रॉपर्टी पेज मधे Family, Style, Size, Underline आणि इतर काही फिल्डसचा समावेश होतो.
02:02 Family मधे फाँटच्या नावांची सूची असते.
02:06 सूचीमधे खाली स्क्रॉल करा.
02:11 Family मधून Arial Black सिलेक्ट करा.
02:15 डिस्प्ले एरिया मधे Propane स्ट्रक्चरवर क्लिक करा.
02:20 हिरव्या बॉक्समधे कर्सर ब्लिंक होताना दिसेल.
02:25 संयुगाचे नाव म्हणून “Propane” टाईप करा.
02:32 आता Style बदलून ती Bold Italic करू.
02:35 Propane” टेक्स्ट सिलेक्ट करून Bold Italic वर क्लिक करा.
02:42 फाँटसाईज वाढवून 16 करू. त्यासाठी,
02:46 खाली स्क्रॉल करून 16 वर जा.
02:48 त्यावर क्लिक करा.
02:50 टेक्स्टमधे झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
02:53 पुढे Underline हे फीचर वापरू.
02:57 त्याच्या ड्रॉप डाऊन सूचीमधे हे पर्याय आहेत-
03:00 None, Single,
03:02 Double आणि Low.
03:05 Single सिलेक्ट करा.
03:09 आता टेक्स्टचा रंग बदलू.
03:12 डिफॉल्ट रूपात टेक्स्टचा रंग काळा असतो.
03:16 कलर फिल्डच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.
03:20 येथे वेगवेगळे रंग बघू शकतो.
03:24 मी जांभळा रंग निवडत आहे.
03:28 आपण टेक्स्टची जागा बदलू शकतो.
03:32 Position फिल्डची रेंज -100 ते 100 आहे.
03:37 टेक्स्टमधे कसा बदल होतो ते पाहू.
03:40 टेक्स्ट सिलेक्ट करा.
03:44 माऊसने अप अॅरो त्रिकोणावर क्लिक करा.
03:48 टेक्स्ट वरच्या दिशेला सरकलेले दिसेल.
03:50 जर डाऊन अॅरो त्रिकोणावर क्लिक केले तर टेक्स्ट खालच्या दिशेला सरकलेले दिसेल.
03:59 आता टेक्स्ट मूळ जागेवर आणून ठेवू.
04:02 पोझिशन फिल्डमधे "0" टाईप करा.
04:05 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
04:09 असाईनमेंट म्हणून,
04:12 पहिल्या पाठाची असाईनमेंट उघडा.
04:15 रचनांना n-hexane आणि n-octane असे लेबल द्या.
04:19 टेक्स्टचे फाँट नेम, फाँट साईज, अंडरलाईन आणि कलर बदला.
04:26 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसायला हवी.
04:31 ऑब्जेक्टस सिलेक्ट करून ते move कसे करायचे ते पाहू.
04:35 टूलबॉक्समधून “select one or more objects” वर क्लिक करा.
04:42 “pentane” वर क्लिक करा.
04:44 माऊसचे बटण न सोडता ते वेगळ्या जागेवर ड्रॅग करा.
04:49 माऊसचे बटण सोडा.
04:52 पुढे ऑब्जेक्ट रोटेट करू.
04:55 त्यासाठी “Select one or more objects” टूलवर क्लिक करा .
05:01 properties पेजमधे ही टूल्स आहेत,
05:05 Flip the selection horizontally,
05:08 Flip the selection vertically
05:10 Rotate the selection.
05:13 ही टूल्स वापरण्यासाठी, Pentaneवर क्लिक करा.
05:17 Rotate the selection निवडा.
05:22 डिस्प्ले एरियावर जाऊन माऊस ऑब्जेक्टवर न्या.
05:28 माऊस क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दिशेने फिरवा.
05:34 ऑब्जेक्ट रोटेशनकडे लक्ष द्या.
05:39 आता ऑब्जेक्ट flip करण्याबद्दल पाहू.
05:42 Pentane ची रचना क्षितीज समांतर flip करू.
05:47 त्यासाठी Flip the selection horizontally ह्या टूलवर क्लिक करा.
05:55 येथे पाठ थांबवून Flip the selection vertically हे टूल वापरून बघा.
06:03 आता ऑब्जेक्टस, ग्रुप आणि अलाईन करू.
06:06 ऑब्जेक्टस ग्रुप करण्यासाठी सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करा.
06:09 त्यासाठी Edit मेनूवर जाऊन Select All वर क्लिक करा.
06:15 किंवा CTRL आणि A एकत्रितपणे दाबा.
06:20 कुठल्याही एका ऑब्जेक्टवर राईट क्लिक करा.
06:24 context मेनू उघडेल.
06:26 Group and/or align objects सिलेक्ट करा.
06:31 डायलॉग बॉक्स उघडेल.
06:33 Group चेक बॉक्सवर क्लिक करा.
06:36 सिलेक्ट केलेले असल्यास Align आणि Space evenly हे पर्याय अनचेक करा.
06:42 OK वर क्लिक करा.
06:45 ऑब्जेक्टसचा संच तयार झालेला दिसेल.
06:51 ऑब्जेक्टस अलाईन करू.
06:54 सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
06:58 कुठल्याही एका ऑब्जेक्टवर राईट क्लिक करा.
07:01 context मेनू उघडेल.
07:04 Group properties सिलेक्ट करा.
07:09 Align चेक बॉक्सवर क्लिक करा.
07:12 Align पर्यायाला ड्रॉप डाऊन सूची आहे.
07:17 ह्यात ऑब्जेक्टस अलाईन करण्यासाठी पर्याय आहेत.
07:22 मी Left सिलेक्ट करत आहे.
07:25 OK वर क्लिक करा.
07:29 केलेल्या बदलांकडे लक्ष द्या.
07:32 येथे पाठ थांबवा आणि अलाईन करण्याचे इतर पर्याय वापरून बघा.
07:41 आता cut, copy आणि paste पर्यायांबद्दल जाणून घेऊ.
07:47 Edit मेनूवर जा.
07:49 त्यात Cut, Copy, Paste आणि Clear हे एडिटचे प्राथमिक पर्याय आहेत.
07:57 या पर्यायांसाठी काही शॉर्टकट कीज आहेत.
08:00 कट करण्यासाठी CTRL+X
08:02 कॉपी करण्यासाठी CTRL+C
08:05 GChemPaint मधेही पेस्ट करण्यासाठी CTRL+V वापरतात.
08:10 एक किंवा अधिक ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी “Select one or more objects” टूल वापरतात.
08:16 ऑब्जेक्ट वर क्लिक करा.
08:18 कट करण्यासाठी CTRL+X दाबा.
08:22 डिस्प्ले एरियामधे वेगळ्या पोझिशनवर CTRL+V दाबून ऑब्जेक्ट पेस्ट करा.
08:29 ऑब्जेक्ट कट केल्यावर ते त्याच्या मूळ जागेवरून डिलीट झालेले दिसेल.
08:35 डिस्प्ले एरियावर वेगवेगळ्या जागेवर ऑब्जेक्ट कॉपी आणि पेस्ट करू.
08:42 ऑब्जेक्टवर क्लिक करून कॉपी करण्यासाठी CTRL+C दाबा आणि पेस्ट करण्यासाठी CTRL+V दाबा.
08:50 ऑब्जेक्ट कॉपी केल्यावर ते त्याच्या मूळ जागेवरून डिलीट होत नाही.
08:58 डिस्प्ले एरिया क्लियर करण्यासाठी सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करा.
09:02 सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL+ A दाबा.
09:06 Edit मेनूवर जा.
09:08 Clearवर क्लिक करा.
09:11 मूळ स्ट्रक्चर परत मिळवण्यासाठी Edit मेनूवर जा.
09:16 Undo वर क्लिक करा.
09:19 किंवा CTRL+Z दाबा.
09:23 ऑब्जेक्ट डिलीट करण्यासाठी Delete बटण दाबा. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.
09:29 कीबोर्डवरीलDelete दाबा.
09:33 स्ट्रक्चरचा काही भाग डिलीट करण्यासाठी Eraser टूल कसे वापरायचे ते पाहू.
09:39 टूलबॉक्समधील Eraser टूल सिलेक्ट करा.
09:43 कोणत्याही रचनेजवळ माऊस न्या.
09:48 रचनेचा भाग लाल रंगाचा झालेला दिसेल.
09:53 डिलीट करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
09:59 मूळ रचना परत मिळवण्यासाठी आता केलेले बदल Undoकरू.
10:08 आता फाईल save करू.
10:11 टूलबारवरील Save the current file वर क्लिक करा.
10:16 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:22 थोडक्यात,
10:24 या पाठात शिकलो,
10:27 उपलब्ध फाईल उघडणे,
10:29 डिस्प्ले एरियामधे टेक्स्ट समाविष्ट करणे व बदलणे,
10:33 ऑब्जेक्टस select, Move, Flip आणि Rotate करणे,
10:36 ऑब्जेक्टसचा ग्रुप करणे आणि त्या अलाईन करणे,
10:39 ऑब्जेक्टस Cut, Copy, Paste आणि Delete करणे.
10:44 असाईनमेंट म्हणून Eraser टूल वापरून
10:48 n-octane स्ट्रक्चर n-pentane मधे
10:52 n-hexane स्ट्रक्चर Ethane मधे रूपांतरित करा.
10:56 असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे.
11:00 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:04 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:08 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:15 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:18 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:21 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:28 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:32 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:39 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:46 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana