DWSIM-3.4/C2/Creating-a-material-stream-in-DWSIM/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:37, 14 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 creating a material stream in DWSIM वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत.
00:07 ह्या पाठात आपण पहाणार आहोत:
00:10 केमिकल कॉंपोनेंट्स कसे निवडने
00:14 थर्मोडायनॅमिक पॅकेज कसे निवडने
00:17 यूनिट्स आणि वॅल्यूज कसे निवडने
00:19 आणि मटेरियल स्ट्रीम कशी निर्दिष्ट करणे.
00:23 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी DWSIM 3.4 विंडोज वर्जन वापरत आहे.
00:29 पण ARM वर Linux, Mac OS X आणि FOSSEE मध्ये ही प्रक्रिया समान आहे.
00:35 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला DWSIM ला एक्सेस असणे आवश्यक आहे.
00:39 एक नवीन steady state simulation तयार करण्यासह सुरवात करू.
00:46 जेव्हा DWSIM उघडते, तेव्हा तुम्हाला अश्याप्रकारे एक स्टार्टअप विंडो दिसेल.
00:53 Create new simulation वर क्‍लिक करा.
00:57 जर सिम्युलेशन विज़र्ड दिसेल, तर ते कॅन्सल करा.
01:02 वर डाव्या बाजूला, एक फील्ड शोधा ज्याला Simulation म्हणतात.
01:08 त्याच्या पुढील पझल सारख्या बटणावर माउस फिरवा.
01:14 तुम्ही पाहू शकता की ते Configure Simulation म्हणून ओळखले जाते.
01:18 हे बटण दाबा.
01:23 'कॉन्फिगर सिम्युलेशन' पॉप-अप उघडते.
01:26 आधीच्या वर्जन्स मध्ये, हा पॉप-अप आपोआप उघडायचे.
01:31 ह्या रेकॉर्डिंग मध्ये अक्षरे खूप लहान आणि अवाचनीय आहे.
01:35 हे समजण्यासाठी, मी फक्त ह्या स्क्रीनच्या संबंधीत भागावर जुम करेल.
01:42 चांगल्या प्रकारे वाचनीयतेसाठी स्क्रीनला मी पुन्हा व्यवस्थित केले.
01:46 ह्या विंडोच्या Component Search टॅब मध्ये, "benzene" टाइप करा.
01:59 Benzene दोन रोज मध्ये दिसत आहे. ज्या एंट्री मधे DWSIM डेटाबेस आहे त्यात आम्हाला रूची आहे .
02:07 इतर डेटबेससचे महत्त्व दुसर्या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट होईल.
02:13 ह्या ओळीवर कुठेही डबल क्‍लिक करा.
02:17 तुम्ही Add बटणवर देखील दाबु शकले असते जे उजव्या बाजूला आपल्याला लवकरच दिसेल.
02:23 तुम्ही पाहू शकता की Benzene आता निवडलेले आहे.
02:27 मी पॉप-अप विंडो डावीकडे सरकवून तुम्हाला दाखवते.
02:40 toluene साठी पुन्हा करा.
02:52 आपण हे निवडू. “Add” करू.
02:59 तुम्ही पाहू शकता घटक निवडणे हे पूर्ण झाले आहे.
03:04 जेथे हा विंडो होता तेथे मी परत सरकवेल.
03:12 आता आपण Thermodynamics निवडण्यासाठी तयार आहोत.
03:14 स्लाइड्सवर परत जाऊ.
03:18 पुढील स्लाईडवर जाऊ.
03:21 या स्लाइडमध्ये 'थर्मोडायनॅमिक्स कसे निवडणे ह्याचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
03:24 ह्या स्लाइड वर दाखवलेले संबंधित थीअरीची चर्चा ह्या ट्यूटोरियल च्या पलीकडे आहे.
03:30 Benzene आणि Toluene म्हणून एक आदर्श पर्याय तयार होतो, आपण Raoult's law निवडू शकतो.
03:35 आपण हे DWSIM मध्ये करू.
03:40 डाव्या बाजूला Thermodynamics' टॅब शोधा. त्यावर क्‍लिक करा.
03:47 वरती पंढर्या जागेत एक सब-मेनू दिसेल.
03:51 सब-मेनू मधील Property Packages वर क्‍लिक करा.
03:56 या सूचीत खाली स्क्रोल करून Raoult's law नावाचे एक पर्याय शोधा.
04:03 त्यावर डबल क्लिक करून निवडा.
04:08 'पोप-अप' च्या उजव्या बाजूला तुम्हाला Raoult's law दिसेल.
04:12 हे पाहण्यासाठी, मी पोप-अपला डावीकडे सर्कवते.
04:20 ह्या पोप-अपच्या खाली उजव्या कोपऱ्यात, एक Back to Simulation बटण शोधा. त्यावर क्‍लिक करा.
04:28 कॉन्फिगर सिम्युलेशन पोप-अप बंद होतो आणि आता आपण सिम्युलेशनसाठी तयार आहोत.
04:35 कॅनव्हास' हे पानाच्या मधोमध flowsheets तयार करण्यासाठी वापरले जाते.
04:41 आपण material stream तयार करूया.
04:44 उजव्या बाजूला, तुम्हाला object palette दिसेल.
04:49 त्यात अनेक उपयुक्त केमिकल इंजिनियरिंग ऑब्जेक्ट्स मोठ्या संग्रहात आहे.
04:55 तुम्ही हे स्क्रोल करून काय उपलब्ध आहेत ते पाहू शकता.
05:01 ह्याच्या वरती उजव्या बाजूला Material Stream ऑब्जेक्ट आहे. त्याला क्‍लिक करून flowsheet वर ड्रग करा.
05:12 तुमच्या पसंतीच्या जागेवर, stream ड्रॉप करण्यासाठी माउस वरील बोट काढून टाका.
05:19 तुम्ही ह्या कॅनव्हास वर कुठेही सोडू शकतात.
05:21 नंतर, आवश्यक असल्यास तुम्ही स्ट्रीमला दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता.
05:25 लगेच स्ट्रीम ड्रॉप केल्यानंतर, कॉमपोज़िशन्स एंटर करण्यासाठी एक पॉप-अप दिसते.
05:31 लक्ष्य द्या Mole Fraction डीफॉल्टनुसार निवडली जाते.
05:36 तुम्ही इतर शक्यतांना निवडू शकता. पण, मी ते तसेच सोडून देते.
05:42 आपण आधीच निवडलेले केमिकल्स, येथे आपोआप दिसून येतील.
05:49 Toluene च्या इक्विलिब्रियम कॉंपोज़िशन मध्ये 0.5 टाइप करा.
05:55 डाउन-एरो दाबा.
05:57 benzene च्या इक्विलिब्रियम कॉंपोज़िशन मध्ये 0.5 टाइप करा.
06:02 Apply वर क्‍लिक करा.
06:06 मोल फ्रैक्शन्स' चे एकूण उजव्या बाजूला दिसते.
06:12 जर एकूण १ नसेल, तर एंट्रीसला सामन्य ठेवते जेणेकरून एकूण १ होते.
06:19 पण काही वेळा हे अंदाज न येणारे वॅल्यूज देऊ शकतात.
06:22 त्यामुळे, तुम्ही स्वत: ला एकूण 1 येतो याची खात्री करू शकता. Close बटणवर क्‍लिक करा.
06:31 तुम्ही नेहमी अगोदरच्या 'स्ट्रीम' वर डबल क्‍लिक करून पॉप-अप परत मिळवू शकता.
06:36 खाली 'कॉन्फिगर सिम्युलेशन' बटण आहे, लक्ष्य द्या System of Units बदलण्यासाठी एक स्थान आहे.
06:43 हा मेनू क्‍लिक करून CGS System निवडू.
06:49 आता आपण ह्या स्ट्रीमचे वैशिष्ट्य पूर्ण करू.
06:52 एकदा फ्लोशीट मधील 'स्ट्रीम' आइकन वर क्‍लिक करा; ते डबल-क्लिक करू नका.
07:00 फ्लोशीटच्या डाव्या बाजूला, तुम्हाला selected object विंडो दिसेल.
07:07 ह्या विंडोच्या आत Properties आणि Appearance टॅब्स समावेश आहे.
07:12 properties टॅब 'स्ट्रीम' चे सर्व प्रॉपर्टीस दाखवते. DWSIM सर्व प्रॉपेर्टिेसना डिफॉल्ट वॅल्यू असाइन करते.
07:21 प्रथम ह्या पेज वर स्क्रोल करू.
07:27 material stream चे वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकार आहेत.
07:31 Specification वर दाबा.
07:34 डाउन-एरो उजव्या बाजूला दिसते, तो दाबा.
07:40 मुलभूत निर्देशीत करण्यासाठी pressure and temperature आहे.
07:43 मी ते तसेच सोडून देईल.
07:45 मेनू बंद करण्यासाठी मी पुन्हा एकदा डाउन-एरो दाबेल.
07:50 आपण पाहू 25 ही संख्या आधीपासून Temperature च्या विरोधात एंटर केलेली आहे.
07:55 Temperature च्या वर माउस फिरवल्याने, आपल्याला डिग्री सेल्सीयस म्हणून यूनिट्स दिसते.
08:02 ह्या संखेच्या उजव्या बाजूला क्‍लिक करू.
08:07 हे एडीटेबल फील्ड आहे. हे डेलीट करून 30 एंटर करू.
08:15 पुढे pressure kade पाहू. मी 1 ऐट्मॉसफिअर वर त्याला सोडेन.
08:23 आपण पुढे flowrate निर्देशित करू .
08:26 आपण mass flowrate किंवा molar flowrate किंवा volumetric flowrate निर्देशित करू शकतो.
08:33 आपण molar flowrate निर्देशित करूया.
08:38 मी जुनी वॅल्यू डिलीट करून 100 एंटर करेल.
08:47 हे बदल सेव्ह करण्यासाठी एंटर दाबा.
08:50 आपण पाहू शकतो ह्या फील्ड साठी यूनिट्स moles per second आहेत.
08:56 अशे CGS आणि SI म्हणून युनिट्सचे संयोजन वापरणे हे शक्य आहे.
09:01 आपण ही चर्चा दुसर्या ट्यूटोरियलमध्ये पुढे पाहु.
09:05 आता स्ट्रीम पूर्णपणे परिभाषित आहे.
09:08 DWSIM ने आपोआप ह्या स्ट्रीमला MSTR-004 नाव दिले आहे.
09:16 तुमच्या सिम्युलेशन मध्ये तुम्ही काही इतर नावे पाहू शकता, पण त्याबद्दल काळजी करू नका.
09:21 आपोआप निर्माणे झालेल्या ह्या नावासाह मी आनंदी नाही म्हणून, मी ते बदलते.
09:27 selected Object विंडोच्या अंतर्गत, Appearance टॅब वर क्‍लिक करा.
09:33 Appearance टॅब स्ट्रीमचे दृश्य स्वरूप बदलण्यासाठी वापरले जाते.
09:37 Name च्या जवळ रिक्त जागेवर क्लिक करा आणि हे डिलीट केल्यानंतर टाइप करा Inlet1.
09:55 पुन्हा Name वर क्लिक करा.
09:58 तुम्हाला फ्लॉशीट मध्ये ह्या स्ट्रीमच्या खाली 'इनलेट1' नाव दिसते तुम्ही पाहू शकता.
10:04 आपण नवीन ट्यूटोरियल्स मध्ये ह्या material stream वर ट्यूटोरियल तयार करूया.
10:08 स्लाइड्स वर परत जाऊ.
10:13 आपण पुढील स्लाइड वर जाऊ.
10:15 थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो.
10:19 मटेरियल स्ट्रीम पारिभाषित केले.
10:22 केमिकल कॉंपोनेंट्स निवडले.
10:24 प्रॉपर्टी एस्टिमेशन पॅकेज निवडले.
10:27 स्पेसिफिकेशन्स पूर्ण केले.
10:29 वॅल्यूज आणि यूनिट्स असाइन केले.
10:32 'टेंपरेचर', 'प्रेशर' आणि 'फ्लो रेट' निर्दिष्ट केले.
10:36 अनेक विविध पर्यायांना पॉइण्ट केले.
10:40 मला काही असाइनमेंट्स द्यायचे आहेत.
10:43 Benzene आणि Toluene मोल फ्रॅकशन्स निवडा जे 1 पर्यन्त एड करत नाही.
10:48 Apply दाब्ल्यावर DWSIM कसे नॉरमलायसेस करते ते तपासा.
10:53 जेथे mole fractions पारिभाषित केले त्या पेज वर जा.
10:57 जेव्हा टोटल 1 नाही तेव्हा normalize बटन काय करते ते तपासा.
11:02 जेथे molar flow rate पारिभाषित केले त्या पेज वर जा.
11:05 दुसर्या यूनिट्स मध्ये DWSIM आपोआप त्यासारखे flow rates दाखवते.
11:11 ह्या वॅल्यूस सुसंगत आहेत का हे तपासा.
11:16 Benzene, Toluene आणि Xylene समाविष्ट असलेला एक स्ट्रीम तयार करा.
11:20 तसेच ह्या स्ट्रीम साठी आधीचे असाइनमेंट्स करा.
11:26 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:28 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:33 जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
11:39 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा.
11:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:52 त्यांनी हे ओपन सोर्स बनवल्यामुळे आम्ही DWSIMटिमचे धन्यवाद करतो.
11:58 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana