Blender/C2/Camera-View-Settings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:01, 19 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:07 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:11 हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे.
00:16 आपण ब्लेंडर 2.59. मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू.
00:21 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:30 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर,
00:32 आपण नवीन कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे,
00:38 कॅमरा व्यू roll, pan, dolly आणि track करणे,
00:43 आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडणे शिकू.
00:50 मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे.
00:54 जर नसेल तर कृपया आमचे मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा.
01:02 डिफॉल्ट द्वारे, जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3D व्यू User Perspective व्यू मध्ये असते.
01:11 आता कॅमरा व्यू वर जाऊया.
01:15 3D पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा.
01:21 मेन्यु वरुन Camera वर लेफ्ट-क्लिक करा.
01:25 कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0 दाबा.
01:29 जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.
01:36 नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
01:45 हे कॅमरा व्यू आहे.
01:49 बिंदुकीत(dotted) बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे.
01:55 या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील.
02:01 Render सेट्टिंग्स बद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू .
02:05 ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते.
02:11 हे कसे करायचे ते पाहु.
02:15 perspective व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा.
02:20 तुम्ही पाहता की, कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे.
02:26 माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा.
02:36 मी हे स्थान निवडले आहे.
02:40 Control, Alt आणि Num Pad zero दाबा.
02:46 कॅमरा नवीन स्थानावर जाईल.
02:49 3D व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते.
02:54 ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की, rolling, panning, tracking इत्यादी.
03:03 आता आपण हे पाहु.
03:05 कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट-क्लिक करा.
03:10 येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता.
03:17 लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे.
03:22 पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया.
03:26 ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.
03:32 आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा.
03:42 डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z-axis मध्ये रोटेट करते म्हणजे, अक्षाच्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते.
03:53 क्रिया रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट-क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा.
03:58 हे तुम्हाला तुमच्या आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल.
04:04 आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यूवचे पॅनिंग पाहुया.
04:09 पॅनिंग दोन दिशेत असते- डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली.
04:15 ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा. X दोन वेळा दाबा.
04:22 पहिला X रोटेशन ला ग्लोबल X अक्षावर बंद करतो.
04:26 दुसरा X रोटेशन ला लोकल X अक्षावर बंद करतो.
04:31 आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू.</p>
04:38 आता माउस वर आणि खाली हलवा.
04:42 कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल.
04:47 आता Y दोन वेळा दाबा.
04:51 पहिला Yरोटेशन ला ग्लोबल Y अक्षावर बंद करतो.
04:56 दुसरा Y रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करतो.
05:00 आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
05:05 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल.
05:12 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
05:16 आता आपण कॅमरा डॉली (कॅमरा बैठक) करूया . असे करण्याच्या दोन पद्धती आहेत.
05:21 पहिली, कॅमरा पकडण्यासाठी G दाबा.
05:25 माउस व्हील किंवा MMB पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा.
05:43 दुसरी पद्धत, तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता. Gदाबा.
05:53 नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी दोन वेळा Z दाबा.
05:59 आता माउस वर आणि खाली हलविणे समान प्रभाव देते.
06:11 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
06:15 कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा Y अक्षावर फिरवणे.
06:24 G दाबा. X दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
06:35 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो .
06:42 आता दोन वेळा Yदाबा आणि माउस ला वर-खाली हलवा.
06:48 कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो.
06:53 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
06:59 ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो.
07:05 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift, F दाबा.
07:10 आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता.
07:14 पहिली पद्धत, कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन.
07:19 झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा.
07:30 झूम आउट साठी S दाबा.
07:40 डावीकडे हलविण्यासाठी A दाबा.
07:51 उजवीकडे हलविण्यासाठी D दाबा.
08:02 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
08:05 दुसरी पद्धत, कॅमरा व्यू ला झूम-इन आणि झूम-आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
08:13 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift, F दाबा.
08:18 झूम-इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
08:25 शॉर्ट कट साठी numpad + दाबा.
08:30 झूम-आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा.
08:38 शॉर्ट कट साठी numpad - दाबा.
08:43 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
08:49 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी, शेवटची पद्धत, फ्लाय मोड मध्ये स्क्रोल करून किंवा माउस व्हील वापरणे, ही आहे.
08:59 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift ,F दाबा.
09:04 D दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा.
09:13 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल.
09:28 कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
09:33 हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू.
09:38 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:43 आता नवीन फाइल मध्ये,
09:45 कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल, पॅन, डॉली आणि ट्रॅक करा,
09:54 नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा.
10:00 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10:08 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
10:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
10:30 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:33 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10:38 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:45 आमच्या सह जुडण्यासाठी,
10:47 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana