Thunderbird/C2/Account-settings-and-configuring/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:04, 7 August 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या मध्ये आपण,
00:09 इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे,
00:13 मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
00:18 मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू.
00:20 तसेच आपण शिकू,
00:22 याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
00:25 विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे,
00:28 मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
00:32 इमेल अकाउंट डिलीट करणे.
00:34 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
00:42 Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा.
00:45 Thunderbird विंडो उघडेल.
00:48 या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
00:51 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
00:58 STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा.
01:06 New Folder डायलॉग बॉक्स दिसेल.
01:09 Name फिल्ड मध्ये Important Mails प्रविष्ट करा.
01:13 Create Folder वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे.
01:18 तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता.
01:23 यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.
01:30 तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता.
01:36 आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
01:43 उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा.
01:48 Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल.
01:52 मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.
01:57 Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
02:02 Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
02:08 पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर क्लिक करा.
02:13 Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात.
02:18 या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता.
02:22 हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा.
02:25 मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा.
02:31 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
02:35 आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू.
02:39 फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
02:44 येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया.
02:52 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
02:58 Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा.
03:03 Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा.
03:09 Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल.
03:12 Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा.
03:16 पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू.
03:21 Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
03:26 Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
03:30 पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा.
03:33 नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू.
03:41 पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा.
03:49 Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा.
03:58 डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा.
04:04 लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
04:12 तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता.
04:15 याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
04:26 तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते.
04:31 इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील.
04:35 Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
04:44 मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.
04:48 मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.<Pause>
04:54 नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा.
05:02 आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
05:11 वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा.
05:16 डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा.
05:21 Access Yahoo Mail via POP निवडा.
05:24 Close the tab वर क्लिक करा.
05:28 डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा.
05:33 आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा.
05:39 आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा.
05:45 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
05:49 आता, USERTWO नाव एंटर करू.
05:53 नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू.
06:03 नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा.
06:10 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
06:13 Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम pop.mail.yahoo.com प्रविष्ट करा.
06:26 ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
06:35 Incoming फिल्ड मध्ये,
06:37 याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा.
06:43 SSL ड्रॉप-डाउन मध्ये, STARTTLS निवडा.
06:48 Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
06:53 Outgoing फिल्ड मध्ये,
06:55 Server Nameमध्ये SMTP निवडा आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
07:05 याहू साठी Port नंबर 465 एंटर करा.
07:12 SSL ड्रॉप-डाउन मध्ये, SSL/TLS निवडा.
07:17 Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
07:23 User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू.
07:28 Create Account बटन सक्षम होईल.
07:32 Create Account वर क्लिक करा.
07:34 याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे.
07:37 तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो.
07:42 लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
07:48 इनबॉक्स वर क्लिक करू.
07:50 याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत.
07:55 Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे,
08:01 तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता.
08:05 आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
08:13 जर तुम्हाला,
08:14 Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर,
08:20 उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा.
08:24 जंक मेसेज ओळखणे किंवा,
08:26 काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर.
08:34 डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू.
08:38 Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल.
08:42 उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
08:47 Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
08:50 डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा.
08:58 Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
09:02 check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा.
09:08 Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल.
09:12 Empty Trash on Exit बॉक्स तपासा.
09:15 जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील.
09:22 अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता.
09:27 अशा प्रकारे आपण,
09:30 मेल्स ची प्रत बनविण्यास,
09:33 ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास,
09:35 सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो.
09:39 डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा.
09:44 उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे.
09:49 हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू.
09:53 लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत.
10:00 डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा.
10:08 आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल.
10:16 Messages larger than बॉक्स तपासा.
10:19 आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा.
10:24 Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही.
10:30 Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे.
10:35 तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता.
10:41 यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
10:48 सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील.
10:52 प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर
10:56 तुमच्या निवडीनुसार,
10:59 Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल,
11:03 आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
11:07 Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा.
11:13 उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
11:18 लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे.
11:27 Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा.
11:35 Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा.
11:44 इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा.
11:48 मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
11:52 Junk आयकॉन वर क्लिक करा.
11:54 लक्षात घ्या, हेडर Junk Mail दर्शित होतो.
11:58 आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता.
12:03 Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो.
12:10 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com निवडा.
12:16 उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली View Settings for this account निवडा.
12:21 Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
12:25 खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा.
12:32 warning मेसेज दिसेल.
12:35 OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल.
12:39 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही.
12:45 तर Cancel वर क्लिक करू.
12:47 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
12:51 लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर,
12:53 त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले,
12:56 सर्व फोल्डर्स आणि मेल्स,
12:58 Thunderbird मधून डिलीट होतील.
13:00 Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे.
13:06 जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही.
13:12 Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:18 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
13:20 इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे.
13:24 मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
13:28 मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकलो.
13:30 तसेच तुम्ही,
13:32 याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
13:35 विविध इमेल अकाउंट सांभाळणे.
13:38 मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
13:40 इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात.
13:44 तुमच्यासाठी एक Assignment आहे.
13:46 स्वतःहून इमेल अकाउंट setup करा.
13:49 अकाउंट ची सेटिंग्स बदला.
13:52 archive मेसेजेस साठी preferences सेट करा.
13:56 Junk settings साठी preferences बदला.
14:00 ई-मेल अकाउंट डिलीट करा.
14:02 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
14:05 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14:09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
14:13 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
14:15 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:18 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:22 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:29 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
14:40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:51 ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble