Java/C2/Methods/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:13, 17 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | Java तील methods वरील ट्युटोरियलमधे स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत, |
00:08 | method बनवणे, |
00:10 | method कॉल करणे. |
00:13 | येथे वापरत आहोत, |
00:14 | Ubuntu version 11.10 |
00:17 | Java Development kit 1.6 आणि |
00:20 | Eclipse 3.7.0 |
00:24 | आपल्याला eclipse मधे सोपा java प्रोग्रॅम लिहिता, संकलित आणि कार्यान्वित करता यायला हवा. |
00:32 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:40
|
Java method म्हणजे विशिष्ट कार्य करणारा स्टेटमेंटसचा संच. |
00:46 | आता मेथड लिहू. |
00:50 | त्यासाठी eclipse मधे मी Methods नावाचे project आधीच बनवलेले आहे. |
00:57 | project मधे MethodDemo नावाचा java class बनवला आहे. |
01:06 | class मधे main मेथडच्या बाहेर मेथड लिहू. |
01:13 | त्यासाठी टाईप करा void आणि मेथडचे नाव |
01:19 | displayMessage असे नाव लिहून parentheses टाईप करा. एंटर दाबा. |
01:29 | आणि टाईप करा curly brackets. |
01:32 | मेथड व्हॅल्यू रिटर्न करू शकते. |
01:34 | आपल्याला जर रिटर्न व्हॅल्यू नको असेल तर void हा कीवर्ड वापरला जातो. |
01:42 | curly brackets मधे मेसेज प्रिंट करू. |
01:47 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसातdouble quotes मधे Hello Method. |
02:06 | अशाप्रकारे आपण मेथड लिहिली आहे. |
02:10 | आता ही मेथड कॉल करू. |
02:13 | त्यासाठी Main मेथडमधे, MethodDemo क्लास चे object बनवू . |
02:21 | MethodDemo मधील object चे नाव म्हणून, |
02:26 | md =new MethodDemo parentheses, semicolonदेऊ |
02:37 | आपण new operator वापरून MethodDemo क्लासचे md हे object बनवले. |
02:48 | आता displayMessage ही मेथड कॉल करू. |
02:51 | त्यासाठी टाईप करा md dot displayMessage |
03:00 | मेथड कॉल करण्यासाठी Dot operator वापरला जातो. |
03:06 | Run आयकॉन वर क्लिक करून application कार्यान्वित करा . |
03:14 | आपल्याला console वर Hello Method हे आऊटपुट दिसेल. |
03:20 | आता void ऐवजी integer रिटर्न करू. |
03:26 | त्यासाठी टाईप करा int. |
03:32 | तसेच सगळीकडे access करता येण्यासाठी मेथड public करा. |
03:37 | डिफॉल्ट रूपात ती private असते. ज्या क्लासमधे लिहिली गेली आहे तेथेच ती access करता येते. |
03:45 | आता मेथडमधे टाईप करा return seven, semicolon. |
03:55 | लक्षात घ्या, आपण return स्टेटमेंट मेथडमधे सर्वात शेवटी लिहितो. |
04:02 | कारण return स्टेटमेंट नंतर इतर कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होत नाही. |
04:08 | आता main मेथडमधे शेवटी print स्टेटमेंट टाईप करा. |
04:15 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println(); |
04:23 | parenthesis मधे आपण मेथड call करणार आहोत. |
04:28 | त्यासाठी parentheses मधे md dot मेथडचे नाव पेस्ट करून semi-colon काढून टाका. |
04:37 | हे मेथडची return value प्रिंट करेल. |
04:42 | application कार्यान्वित करा. |
04:45 | आऊटपुट 7 ही व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसेल. |
04:51 | आता आणखी एक मेथड लिहून ती displayMessage मधे call करू. |
04:59 | त्यासाठी टाईप करा public void मेथडचे नाव square कंसात int a. |
05:15 | येथे int a हे parameter मेथडला प्रदान करत आहोत. |
05:20 | आता curly brackets मधे टाईप करा System dot out dot println कंसात a गुणिले a. |
05:37 | आपण square मेथड लिहिली आहे. |
05:40 | ही आपण parameter म्हणून दिलेल्या integer चा वर्ग दाखवेल. |
05:48 | आता ही मेथड displayMessage मेथडमधे call करू. |
05:53 | त्यासाठी टाईप करा square कंसात integer 5semicolon |
06:07 | application कार्यान्वित करा. |
06:12 | आपल्याला 5 चा वर्ग म्हणजे 25 हे आऊटपुट दिसेल. |
06:19 | आता application चे टप्पे समजून घेऊ. |
06:24 | main मेथड पासून सुरूवात होते. |
06:29 | main मेथडमधे प्रथम displayMessage कॉल केले आहे. |
06:34 | त्यामुळे control, displayMessage वर जाईल. |
06:40 | आणि displayMessage मधील सर्व स्टेटमेंटस कार्यान्वित होतील. |
06:45 | प्रथम print स्टेटमेंट. |
06:50 | नंतर square मेथड. |
06:54 | म्हणजे control square मेथडवर जाईल. |
06:57 | square मेथड integer 5 घेईल आणि त्याचा वर्ग म्हणजेच 25 रिटर्न करेल. |
07:06 | नंतर control पुन्हा displayMessage वर जाईल. |
07:10 | आणि हे 7 ही व्हॅल्यू रिटर्न करेल. |
07:14 | नंतर control, main console वर जाईल. |
07:20 | कार्यान्वित करण्यासाठी कुठलीही स्टेटमेंटस नसल्यामुळे main मेथड मधील application टर्मिनेट होईल. |
07:29 | आता displayMessage, static करू. |
07:35 | त्यासाठी public नंतर static टाईप करा. |
07:40 | आपण static मेथड मधे non static मेथड call करू शकत नाही. |
07:47 | म्हणून ह्या call ला comment करू. |
07:52 | main ही static मेथड असल्यामुळे आपण ह्यामधे static displayMessage कॉल करू शकतो. |
08:02 | आता static मेथडसाठी object बनवण्याची गरज नाही. |
08:07 | object बनवण्याचा भाग comment करा. |
08:11 | तसेच md dot डिलिट करा. |
08:18 | application कार्यान्वित करा. |
08:22 | आपल्याला Hello Method आणि 7 हे आऊटपुट दिसेल. |
08:27 | येथे 25 दिसत नाही कारण square मेथड कॉल करणारी स्टेटमेंटस comment केली आहेत. |
08:34 | आपण इतर class मधून देखील मेथड कॉल करू शकतो. |
08:38 | त्यासाठी मी class Demo बनवला आहे. |
08:45 | class मधे मेथड बनवा. |
08:48 | त्यासाठी टाईप करा public void show parentheses आणि एंटर दाबा. |
08:56 | curly brackets मधे System dot out dot println |
09:07 | कंसातdouble quotes मधे I am from other class. |
09:13 | फाईल सेव्ह करा. |
09:16 | MethodDemo class वर जा. |
09:19 | आता आपण MethodDemo class मधून ही show मेथड call करू. |
09:28 | त्यासाठी class Demo चे object बनवावे लागेल . |
09:32 | कारण show ही मेथड class Demo शी संबंधित आहे. |
09:38 | त्यासाठी टाईप करा Demo d=new Demo parentheses, semicolon |
09:48 | नंतर show() मेथड कॉल करा. |
09:54 | हे application कार्यान्वित करा. |
09:58 | console वर I am from other class हे आऊटपुट दिसेल. |
10:04 | अशाप्रकारे java मधे मेथडस वापरल्या जातात. |
10:09 | मेथडचे नाव आणि parameters ह्यापासून मेथडची signature बनते. |
10:14 | तर curly brackets आणि स्टेटमेंटस ह्यापासून मेथडची body बनते. |
10:23 | आपण शिकलो, |
10:25 | method बनवणे, |
10:27 | method कॉल करणे. |
10:29 | आणि मेथडसच्या विविध signatures. |
10:32 | असाईनमेंट. integer चा घन प्रिंट करण्यासाठी मेथड बनवा. |
10:38 | प्रकल्पाची अधिक माहिती, |
10:41 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.spoken-tutorial.org/what is a spoken-tutorial |
10:47 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:50 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:54 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10:56 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:58 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:02 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11:08 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:12 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:18 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:27 | हा पाठ येथे संपत आहे. |
11:29 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
11:30 | धन्यवाद . |