Java/C2/Switch-Case/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:31, 16 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | Java मधील Switch case वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | Java मध्ये switch case कसे वापरायचे ते पाहू. |
00:11 | आपण
|
00:21 | Java मधील if else statement चे ज्ञान आवश्यक आहे. |
00:25 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:32 | व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार कृती करण्यासाठी switch case चा वापर होतो. |
00:39 | हा switch case statement चा syntax आहे. |
00:44 | तो वापरून बघू. |
00:47 | मी Eclipse उघडले आहे. |
00:49 | SwitchCaseDemo हा class बनवला आहे. |
00:53 | काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू. |
00:57 | main method मध्ये int टाईपचे day हे व्हेरिएबल बनवू. |
01:02 | main method मध्ये टाईप करा int day equal to 3 semi-colon. |
01:12 | String टाईप असलेले dName व्हेरिएबल बनवू. |
01:18 | String dName, null म्हणून initialize करू. |
01:25 | dName ह्या व्हेरिएबलमध्ये आठवड्याचे दिवस संचित होतील. |
01:34 | day मध्ये दिवसाचा number असेल. |
01:36 | switch case statement टाईप करू. त्यासाठी पुढील ओळीवर टाईप करा, |
01:43 | switch कंसात day नंतर open curly brackets... एंटर दाबा. |
01:52 | ह्या statement मध्ये cases साठी कोणते व्हेरिएबल गृहीत धरायचे ते स्पष्ट होते. |
01:59 | पुढील ओळीवर टाईप करा, |
02:01 | case 0 colon |
02:04 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Sunday semicolon |
02:14 | पुढील ओळीवर break टाईप करा. |
02:17 | म्हणजे day जर 0 असेल तर dName हे Sunday असले पाहिजे. |
02:26 | प्रत्येक case च्या शेवटी break statement लागते. |
02:31 | break statement शिवाय switch-case हे गुंतागुंतीचे होते. |
02:35 | त्याबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ. |
02:40 | उरलेल्या cases टाईप करू. |
02:45 | पुढील ओळीवर case space 1 colon |
02:50 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Monday semicolon |
02:56 | पुढील ओळीवर break |
02:58 | नंतर case 2 colon टाईप करू. |
03:01 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Tuesday नंतर semicolon |
03:06 | पुढील ओळीवर break |
03:08 | पुढील ओळीवर case 3 colon |
03:12 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Wednesday नंतर semicolon |
03:18 | पुढील ओळीवर break |
03:20 | नंतर case 4 colon |
03:24 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Thursday नंतर semicolon |
03:32 | नंतर break |
03:24 | पुढील ओळीवर case 5 colon |
03:37 | नंतर dName equal to double quotes मध्ये Friday नंतर semicolon |
03:41 | नंतर break |
03:43 | नंतर case 6 colon |
03:47 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Saturday नंतर semicolon |
03:55 | नंतर break semicolon |
03:59 | नंतर bracket close करा. |
04:03 | print statement समाविष्ट करून काय होते ते पाहू. |
04:07 | पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात dName नंतर semicolon. |
04:16 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:20 | Ctrl S आणि नंतर Ctrl F11 दाबा. |
04:25 | case 3 नुसार Wednesday हे आऊटपुट मिळाले. |
04:31 | day ची व्हॅल्यू बदलून मिळणारा result पाहू. |
04:35 | 3 च्या जागी 0 करा. |
04:38 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:40 | case 0 नुसार Sunday हे आऊटपुट मिळाले. |
04:46 | जर दिलेली व्हॅल्यू केसमध्ये उपलब्ध नसेल तर काय होते ते पाहू. |
04:52 | day ची व्हॅल्यू बदलून -1 करा आणि सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:58 | कुठलेही आऊटपुट दिसणार नाही. |
05:01 | इतर सर्व व्हॅल्यूजसाठी एखादी केस असेल तर ते योग्य होईल. |
05:06 | हे default keyword द्वारे करता येते. |
05:09 | शेवटच्या case नंतर टाईप करा. |
05:12 | default colon |
05:14 | पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Wrong Choice नंतर semicolon |
05:24 | पुढील ओळीवर break semicolon |
05:27 | case default असे लिहू शकत नाही. |
05:30 | केवळ default हा keyword वापरा. |
05:34 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:38 | default case कार्यान्वित होऊन Wrong choice message, print झालेला दिसेल. |
05:45 | दुसरा कुठलाही नंबर वापरून पाहू. |
05:48 | -1 च्या जागी 15 करा. |
05:51 | default case कार्यान्वित झालेली दिसेल. |
05:57 | break statement काढून टाकले तर काय होते ते पाहू. |
06:01 | day = 15 च्या जागी day = 4 करा. |
06:07 | day = 4 शी संबंधित break statement काढून टाका. |
06:12 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:15 | case 4 असूनही Thursday ऐवजी Friday हे आऊटपुट मिळाले आहे. |
06:20 | switch case च्या कार्य पध्दती प्रमाणे |
06:24 | day च्या व्हॅल्यूची तुलना प्रथम शून्याशी करेल. |
06:29 | 1 नंतर 2 अशाप्रकारे पुढील सर्व केसेस बघेल. |
06:34 | व्हॅल्यू मॅच होईल तेव्हा मॅच झालेली केस कार्यान्वित करेल. |
06:42 | case 4 नंतर case 5 ही कार्यान्वित झाली आहे . |
06:47 | case 5 मध्ये break statement असल्याने ती थांबली आहे. |
06:53 | म्हणून प्रत्येक केस नंतर break statement आवश्यक आहे. |
06:57 | काढून टाकलेले break statement पुन्हा लिहू. |
07:00 | टाईप करा break semicolon . |
07:05 | code कार्यान्वित करा. |
07:08 | case 4 कार्यान्वित झालेली दिसेल . |
07:13 | errors टाळण्यासाठी प्रत्येक केसमध्ये break statement चा वापर करा. |
07:20 | हा पाठ येथे संपतो. |
07:22 | यात आपण switch case आणि break statement चा वापर करायला शिकलो. |
07:30 | assignment. name आणि gender ही व्हेरिएबल्स घ्या. switch case वापरून males साठी Hello Mr आणि females साठी Hello Ms प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा. |
07:44 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:06 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:12 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:22 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:31 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |