Drupal/C2/Modifying-the-Display-of-Content/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Modifying the Display of Content वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत:
|
00:16 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
|
00:26 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:31 | आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. |
00:35 | आपल्याकडे आपला कंटेंट आहे. तो प्रत्यक्षात कसा दिसतो आणि ड्रुपल यास पेजवर कसा दाखवतो ते पाहू. |
00:42 | लक्षात घ्या Teaser mode मधे आपल्याला Read more बरोबरच Title आणि Body मिळते. |
00:49 | जसे आपण खाली स्क्रोल करतो, येथे सर्व नवे कंटेंट पाहू शकतो. |
00:55 | डिफॉल्ट रूपात ड्रुपल शेवटच्या 10 नोडसचे आउटपुट देतो. जे Homepage वर प्रमोटेड आहेत. |
01:03 | लक्षात घ्या, येथे खाली काही पृष्ठसंख्या आहेत - पेज 1, 2, 3, Next आणि Last. |
01:12 | Last वर क्लिक केल्यास आपणास Title नंतर, Read more बरोबर Teaser mode मधील नोड्सची सूची दिसेल. |
01:20 | हे चांगले दिसत नाही. |
01:22 | ड्रुपल आपल्याला View modes सेट करण्याची सुविधा देतो. |
01:27 | Structure वर क्लिक करा आणि नंतर Content Types क्लिक करा. |
01:31 | आता आपल्या Events Content type साठी लेआउट अपडेट करा. |
01:36 | ड्रॉपडाउन वर क्लिक करा, नंतर Manage display क्लिक करा. |
01:41 | लक्षात घ्या, येथे वरती Manage display टॅब मधे येथे एक Default आणि एक Teaser आहे. |
01:48 | Default डिफॉल्ट लेआउट आहे. आपण एक Full view लेआउट समाविष्ट करू. |
01:55 | नंतर Teaser लेआउट आहे. Teaser वर क्लिक करा. |
02:00 | Teaser mode मधे एकमेव Event Description दिसत आहे आणि Links, जी Read more लिंक आहे. |
02:09 | येथे असे दिसत आहे. "Trimmed limit: 600 characters". |
02:14 | आपल्या Event Content type चा Teaser mode चांगला दिसण्यासाठी या काही गोष्टी अपडेट करू. |
02:21 | पुढे जाण्यापूर्वी हे लक्षात घेऊ की ड्रुपल आपल्याला लेआऊटस देतो. |
02:28 | Structure आणि नंतर Display modes वर क्लिक करा. |
02:32 | नंतर View modes क्लिक करा. पहा, येथे Form modes सुध्दा आहे. |
02:38 | हा Form modes डेटा समाविष्ट करण्यासाठी लेआऊट आहे. |
02:43 | हा View modes डेटा पाहण्यासाठी लेआऊट आहे. |
02:48 | View modes क्लिक करा. |
02:51 | Content View mode मधे आपण Full content, RSS, Search index, Search results, Teaser बघू शकतो. |
03:02 | आपण नवीन Content View mode सुध्दा समाविष्ट करू शकतो. |
03:06 | महत्वाची गोष्ट म्हणजे- आपण फक्त ड्रुपलने दिलेल्या गोष्टींच्या मर्यादेत राहण्याची गरज नाही. |
03:12 | आपल्याकडे Blocks, Comments, Taxonomy terms आणि Users सुध्दा आहेत. |
03:18 | आपण यापैकी कशाबाबतही View modes तयार करू शकतो. |
03:22 | ही सदैव लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. |
03:27 | हे यापैकी एक आहे जे उपलब्ध आहे. परंतु हे प्रत्येक कंटेंट टाईपसाठी योग्य नसेल. |
03:34 | परत जाऊ आणि ते करू. |
03:36 | Structure वर जा Content types वर क्लिक करा. |
03:42 | Events Content type वर आणि नंतर Manage display क्लिक करा. |
03:46 | पुन्हा आपण या पेजवर आहोत जिथे आपल्याकडे Default आणि Teaser आहेत. |
03:52 | खाली स्क्रोल करा आणि CUSTOM DISPLAY SETTINGS वर क्लिक करा. |
03:57 | Full content ला चेक-मार्क करा. |
04:00 | आपण एक नोड बघत असताना हे आपल्याला फिल्ड्सची स्क्रीनवर रचना करायची अनुमति देते. |
04:07 | Save क्लिक करा. |
04:09 | आता येथे वरती, आपल्याकडे पूर्ण कंटेंट आणि Teaser आहेत. |
04:14 | दोन्ही व्ह्यू मोडस कसे अपडेट करायचे हे आता पाहू. |
04:19 | प्रथम, Full Content View अपडेट करू. |
04:23 | आपल्या Full Content लेआउट मधे ही फिल्ड्स आहेत. त्यांचा क्रम आणि LABEL असे दिसत आहे. |
04:30 | मागे जाऊ आणि इवेंट वर नजर टाकू. DrupalCamp Cincinnati वर क्लिक करा. |
04:37 | Body वर आहे. |
04:39 | Event website, Date, Topics आणि आपण दिला असल्यास logo. |
04:45 | आता आपला कंटेंट चांगला बनवण्यासाठी हे क्लीन करा. |
04:50 | Structure - Content types - Manage display Events आणि नंतर Full Content वर क्लिक करा. |
04:58 | येथे Event Description फुल मोडमधे आहे. |
05:02 | त्याला Logo च्या खाली ड्रॅग करू. |
05:05 | आता Logo चे LABEL झाकू. |
05:09 | आणि यास Original image वरून Medium साईज मधे बदलू. |
05:14 | ही एक Image style आहे. |
05:17 | जेव्हा आपण Views मधे जाऊ त्यावेळी Image styles बद्दल सविस्तर शिकू. |
05:22 | लक्षात घ्या, आपण कुठल्याही Image style मधे हव्या असलेल्या साईजची इमेज बनवू शकतो. |
05:29 | नंतर आपण तिचा वापर कुठेही करू शकतो. Update वर क्लिक करा. |
05:35 | आता आपला Event Logo डावीकडे असेल कारण Theme, इमेजला डावीकडे फ्लोट करेल. |
05:43 | Body याच्या आसपास असेल. |
05:45 | Event Date ला LABEL Inline करा. |
05:49 | आता फॉरमॅट बदलू. |
05:52 | उजवीकडील गियर वर क्लिक करा. आपण गियर चा उपयोग काही गोष्टी कॉनफिगर करण्यासाठी करतो. |
05:59 | आपण यास Default long date मधे बदलू. |
06:03 | Update क्लिक करा. हे छान दिसत आहे. |
06:07 | Event Sponsors ला इनलाईन करा. |
06:10 | आपल्याला दिसेल की आउटपुट referenced entity ला लिंक केला गेला आहे. |
06:15 | म्हणजेच, Cincinnati User Group ने DrupalCamp Cincinnati प्रायोजित केल्यास, तो User Group page ला लिंक होईल. |
06:24 | हे आपल्याला हवे तसे झाले आहे. |
06:27 | Event Topics एका कॉलममधे दाखवला असल्याने आपण Above निवडू. |
06:33 | परत, हे Referenced entity ला लिंक केलेले आहे. |
06:37 | आता पाठ पॉझ करून माझ्याप्रमाणेच तुमचा स्क्रीन दिसत आहे का ते तपासा. |
06:43 | Save क्लिक करा. |
06:45 | आपल्या नोडसपैकी एक फुल व्ह्यू मोडमधे पाहू. |
06:49 | Content क्लिक करा. येथील कुठल्याही इवेंटवर क्लिक करा. |
06:54 | माझ्या इवेंटसची नावे व त्यांचे संबंधित टेक्स्ट तुमच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत. |
06:59 | याचे कारण devel द्वारे Lorem Ipsum वापरले जाते. |
07:03 | येथे कुठल्याही इवेंटवर क्लिक करा. |
07:06 | आपल्याला अशाप्रकारचा लेआऊट दिसला पाहिजे. |
07:10 | हे छान दिसत आहे. |
07:12 | Event Website
Event Date Event Sponsors. |
07:18 | येथे Event Topics मधे एक छोटी समस्या आहे. परंतु त्यासाठी केवळ काही CSS वापरू. |
07:26 | त्यांच्या लिंकस योग्य ठिकाणाकडे निर्देश करत आहेत. |
07:29 | आपल्या User Group Content type चा संपूर्ण डिस्प्ले अपडेट करू. |
07:34 | Structure मधील Content types क्लिक करा. नंतर User Groups मधील Manage display क्लिक करा. |
07:42 | पुन्हा एकदा, व्ह्यूज अपडेट करणे गरजेचे आहे. |
07:46 | खाली स्क्रोल करा, CUSTOM DISPLAY SETTINGS क्लिक करून Full content पर्याय निवडा. |
07:52 | आपण आपल्या गरजेनुसार याप्रकारे कोणताही डिस्प्ले अपडेट करू शकतो. Save क्लिक करा. |
07:59 | नंतर Full content निवडा. हे आपण इवेंटसाठी केले होते त्याचप्रमाणे आहे. |
08:06 | Group Website ही Description च्या वर ठेवा आणि लेबल Inline करा. |
08:12 | Group Contact आणि Email एकत्रित ठेवा, त्यासाठी पुन्हा त्यांची लेबल्स Inline करा. |
08:19 | मी Email साठी Email लिंक पर्याय न निवडता Plain text पर्याय तसाच ठेवत आहे. |
08:24 | कारण मी माझा डिफॉल्ट ईमेल प्रोग्रॅम इतर कोणाला email पाठवण्यासाठी वापरत नाही. |
08:30 | मी हे Plain text ठेवणे पसंत करीन. |
08:33 | Group Experience Level साठी Above हा पर्याय ठेवा. कारण ही सर्व अनुभवांची सूची आहे. |
08:40 | शेवटी Events sponsored साठी देखील Above हा पर्याय ठेवा. |
08:45 | त्याचा FORMAT लेबलच ठेवा. |
08:47 | आपण Entity ID किंवा Rendered entity देखील निवडू शकतो. |
08:52 | पण, असे केल्याने, येथे Event pages चा पूर्ण समूह एकत्र होईल. |
08:58 | मी हे लेबलच ठेवत आहे. |
09:01 | येथे Link to the referenced entity पर्याय आहे. |
09:04 | याच्या सहाय्याने Cincinnati User Group मधील DrupalCamp Cincinnati वर जाण्यासाठी लिंक क्लिक करू शकतो. |
09:12 | Save क्लिक करून आपण काय केले हे तपासू. |
09:16 | Content क्लिक करून सूचीतील User Group क्लिक करा. |
09:22 | येथे आपल्याकडे Group website, description आणि Contact information आहे. हे devel द्वारे बनवले गेले आहे. |
09:31 | Contact Email- हा खोटा आईडी आहे जो devel द्वारा बनवला गेला आहे. |
09:38 | मह्त्वाची गोष्ट म्हणजे हा काम करत आहे. |
09:41 | येथे Group Experience Level आहे. लक्षात घ्या की devel ने काही डबल सिलेक्ट केले आहे. |
09:48 | सध्या हे आपण असेच ठेवू. |
09:51 | शेवटी DrupalCamp Cincinnati हा Event sponsored आहे. |
09:56 | हा लेआउट छान आहे. हा कुठल्याही Display किंवा Layout modules समाविष्ट केल्याशिवाय मिळवू शकतो. |
10:03 | आपण Full content यशस्वीरित्या केले आहे. |
10:07 | आता Teaser modes अपडेट करायला शिकू. हे दोन्ही पाहिल्यास ते वाईट नाहीत हे तुम्हाला दिसेल. |
10:16 | परंतु जसे आपण खाली स्क्रोल करत जाऊ, Teaser modes चांगले रहात नाहीत. |
10:21 | आपण ते सहज नीट करू शकतो. |
10:24 | Structure आणि Content types क्लिक करा. |
10:28 | Events मधे Manage display क्लिक करा. नंतर Teaser क्लिक करा. |
10:33 | ड्रुपल आपल्याला links आणि Event Description देते जी body फिल्डस आहेत. |
10:39 | यासाठी आपण Teaser mode अपडेट करू. |
10:43 | Event Website वरच्या दिशेला ड्रॅग करून Inline निवडा. |
10:49 | नंतर Event Date वरच्या दिशेला ड्रॅग करा. कारण हे महत्वाचे आहे. |
10:55 | नंतर, Event Logo ड्रॅग करून तो वरती ठेवा. |
11:00 | आपण LABEL हाइड करू आणि FORMAT ला Thumbnail मधे बदलू. |
11:05 | आपण साईटवरील कोणत्याही इमेज साठी Image styles बनवू शकतो. |
11:10 | परंतु, आपण हे नंतर शिकणार आहोत. |
11:13 | Link image ला Content मधे बदला. |
11:17 | हे लोगोला लिंकच्या रूपात सरळ कंटेंट आयटम मधे लिहिल. Update क्लिक करा. |
11:23 | आपल्याकडे logo, website आणि date आहे. |
11:28 | Links ला खाली ड्रॅग करा. |
11:31 | आता Event Description छोटे करू. |
11:35 | गियर आयकॉन क्लिक करा आणि त्यास 400 characters करा. |
11:40 | Update क्लिक करा. परत ड्रॉप-डाउन वर क्लिक करून Trimmed पर्याय निवडा. |
11:47 | आता आपला Teaser mode असा असेल:
|
11:58 | बघू या आता हे कसे दिसते. Save क्लिक करा. |
12:03 | साइट वर परत जाऊ. |
12:05 | आपल्याला दिसेल की DrupalCamp Cincinnati अपडेट झाले आहे. |
12:09 | आपण Date field ला नंतर अपडेट करू. |
12:12 | आपल्याला दिसेल की Body छोटी झाली आहे. |
12:16 | Structure क्लिक करा. Content types, Events, Manage display आणि Teaser क्लिक करा. |
12:24 | Event Date सोडून बाकी बहुतेक ठीक आहे. Time ago च्या ऐवजी Custom निवडू. |
12:32 | लक्षात घ्या, येथे Date Formats साठी PHP documentation लिंक आहे. |
12:38 | आता Date-Time format अपडेट करू. |
12:41 | प्रथम ते डिलीट करू. |
12:44 | Lowercase l comma capital F jS comma आणि capital Y. |
12:51 | म्हणजेच day of the week, day of the month, |
12:55 | आणि नंतर योग्य सफिक्स- st nd rd th आणि चार अंकी वर्ष. |
13:04 | Update क्लिक करा. |
13:06 | आता येथे डेटचा preview बघू शकतो. |
13:09 | Save क्लिक करा. |
13:11 | आत्तासाठी Event Description हाइड करू. |
13:14 | Save क्लिक करा. |
13:16 | आपल्या साइट वर एक नजर टाका. |
13:19 | आता आपल्या इवेंटचा Teaser येथे पाहता येईल- Title, logo, website आणि Event Date. |
13:28 | आता आपल्या User Groups चा Teaser mode अपडेट करू. |
13:32 | Structure, Content types वर क्लिक करा आणि परत User Groups मधे Manage display वर क्लिक करा. |
13:39 | नंतर Teaser क्लिक करा. |
13:42 | हे थोडे वेगळे आहे कारण आपल्याकडे कोणतेही इमेज नाही. |
13:47 | आपल्याकडे User Group logo असू शकतो. |
13:50 | User Group Website ला वर ठेवा. |
13:53 | आपण User Group Description दाखवणार नाही. |
13:57 | आता Group Contact email ठेवूया. |
14:00 | तसेच Group Website आणि Contact Email ला लेबल इनलाईन करू. |
14:06 | येथे परत FORMAT ला मी Plain text ठेवत आहे कारण मी डिफॉल्ट email वापरू इच्छित नाही. |
14:13 | हा अगदी साधा Teaser mode आहे. |
14:16 | Save क्लिक करा. |
14:18 | आपल्या साईटवर परत जाऊ. |
14:20 | Cincinnati User Group मधे Read more बरोबर Group Website आणि Contact Email आहे. |
14:27 | Full content आणि Teaser mode दोघांचे View modes असे अपडेट करतात. |
14:33 | नंतरच्या पाठांत आपण लँडिंग पेजेस वर जाऊ आणि आपले कंटेंट उपयोगी रूपात मिळवू. |
14:41 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात, |
14:46 | या पाठात शिकलो,
|
15:11 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
15:21 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
15:28 | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
15:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:47 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |