Thunderbird/C2/Introduction-to-Thunderbird/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:34, 21 February 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.00 Mozilla Thunderbird च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.04 या ट्यूटोरियल मध्ये आपण,Mozilla Thunderbird बद्दल शिकू आणि,
00.09 Thunderbird कसे डाउनलोड, इंस्टाल, आणि लॉंन्च करायचे.
00.13 आपण हे हि शिकू कि,
00.15 नवीन ईमेल खाते बनविणे.

संदेश डाउनलोड आणि वाचणे.

00.20 मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे.

Thunderbird मधून लॉग-आउट करणे.

00.26 Mozilla Thunderbird सोपे इमेल क्लाएंट आहे.
00.29 हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे, म्हणजे हे विभिन्न operating system वर चालू शकते.
00.35 हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते.
00.39 तुमच्या इतर मेल मधून, तुमच्या स्थानिय computer वर.
00.42 हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते.
00.47 Thunderbird चे हि काही उन्नत वैशीष्ट्य आहे.
00.50 तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण gmail, yahoo आणि eudora मधून घेऊ शकता.
01.01 जर तुम्ही POP3 वापरत आहात तर,
01.04 POP 3 खाते, Thunderbird च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता.
01.09 तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता, त्याचे गुणधर्म जसे,
01.12 Date, Sender,Priority or a Custom label.
01.18 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
01.26 जर तुमच्या कम्प्युटर मध्ये Mozilla Thunderbird स्थापित नसेल तर, Ubuntu Software Centre च्या सहाय्याने स्थापित करू शकता.
01.33 अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा.
01.40 तुम्ही mozilla website वरून Thunderbird डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता.
01.46 Mozilla Thunderbird,
01.48 Microsoft Windows 2000 व त्यानंतरचे वर्जन, MS Windows XP किंवा MS windows 7 वर उपलब्ध आहे.
01.56 अधिक माहिती साठी कृपया Mozilla वेबसाइट पहा.
02.02 Mozilla Thunderbird वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत.
02.08 तुम्हाला खात्री असावी कि, POP3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे.
02.15 खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
02.19 चला Thunderbird install करू.
02.22 सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोल असलेले Dash Home key वर क्लिक करा.
02.29 Search box दिसेल.
02.31 Thunderbird टाईप करा.Thunderbird आयकॉन दिसेल.
02.37 application उघडण्यास त्यावर क्लिक करा.
02.40 The Mail Account Setup डायलॉग बॉक्स उघडेल.
02.43 चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू.
02.49 The Mozilla Thunderbird application उघडेल.
02.53 प्रथम, चला आपण स्वतः Mozilla Thunderbird इंटरफेस सोबत परिचित होऊ.
02.59 Mozilla Thunderbird इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे.
03.05 मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली Shortcut आयकॉन उपलब्ध आहे.
03.11 उदाहरणार्थ , येथे, मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी Shortcut आयकॉन्स आहेत.
03.18 Thunderbird दोन पैनल मध्ये विभागले आहे.
03.21 तुमच्या Thunderbird अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते.
03.26 जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल, तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही.
03.33 उजवे पैनल, Email, Accounts, Advanced Features इ. पर्यायाने बनले आहे.
03.41 या ट्युटोरियल च्या हेतूने, आम्ही अगोदरच,
03.44 दोन इमेल खाते बनविले आहेत. ते खालीलप्रमाणे.
03.48 STUSERONE@gmail.com

STUSERTWO@yahoo.in

03.56 आम्ही सल्ला देतो कि,तुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत.
04.02 या दोन मेल अकाउंट मध्ये, POP3 पर्याय बनविले आहेत.
04.07 मी gmail मध्ये POP3 कसे प्राप्त केले?
04.11 प्रथम, gmail अकाउंट मध्ये लोगिन करा.
04.14 नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.gmail.com टाईप करा.
04.21 आता, युजर नेम STUSERONE@gmail.com आणि नंतर password प्रविष्ट करा.
04.30 - 04.40 Settings विन्डो दिसेल. Forwarding आणि POP /IMAP tab वर क्लिक करा.
04.48 POP डाउनलोड मध्ये मी, सर्व मेल्स साठी Enable POP निवडले आहे.
04.53 Save Changes वर क्लिक करा.
04.56 gmail मेल विन्डो दिसेल.
04.58 POP3 आता gmail, मध्ये प्राप्त झाले.
05.02 चला gmail च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू.
05.08 Thunderbird मध्ये STUSERONE@gmail.com खाते कॉन्फ़िगर करा.
05.15 Thunderbird द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे.
05.19 पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया.
05.26 प्रथम खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
05.31 मुख्य मेन्यु मधून Edit आणि Preferences निवडा.
05.36 Thunderbird Preferences डायलॉग बॉक्स दिसेल.
05.39 Advanced वर क्लिक करून Network आणि DiskSpace tab सिलेक्ट करा. setting वर क्लिक करा.
05.48 Connection settings डायलॉग बॉक्स मध्ये Use system proxy settings पर्याय निवडा.
05.56 Ok आणि Close वर क्लिक करा
06.00 चला, Accounts पर्याय वापरून नवीन खाते बनवू.
06.05 Thunderbird च्या उजव्या पैनल मध्ये Accounts च्या खाली Create a New Account वर क्लिक करा.
06.12 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
06.17 नाव STUSERONE प्रविष्ट करा.
06.20 मेल एड्रेस STUSERONE@gmail.com दाखल करा.
06.27 आणि शेवटी, gmail खात्याचा पासवर्ड दाखल करा.
06.32 नंतर, Continue वर क्लिक करा.
06.36 Configuration found in Mozilla ISP database दर्शित होईल.
06.42 नंतर, POP3 सिलेक्ट करा.
06.46 कधी-कधी Thunderbird failed to find the settings,
06.49 हा एरर मेसेज दिसू शकतो.
06.53 हे दर्शवित आहे किThunderbird, gmail settings अपोआप तयार करण्यास सक्षम नाही.
06.59 आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल.
07.04 आता Manual Config बटनावर क्लिक करा.

-

07.08 जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते.
07.12 जसे कि Thunderbird ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही.
07.19 या विडीओला थांबवा ,आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा.
07.24 जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी, तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल.
07.30 जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते Create Account बटन हे सक्षम असते.
07.36 या ट्यूटोरियल मध्ये, Thunderbird ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले.
07.41 आता Create Account वर क्लिक करा.
07.44 तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे, यासाठी काही वेळ लागू शकतात.
07.52 तयार झालेला (Gmail) जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे.
07.56 लक्षात घ्या, डावे पैनल इमेल आईडी STUSERONE@gmail.com दर्शित करत आहे.
08.04 या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात.
08.09 डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करून Get Mail आयकॉन वर क्लिक करा.
08.18 Thunderbird विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या.
08.22 हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात.
08.27 जीमेल अकाउंट STUSERONE @ gmail.com चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत.
08.36 Inbox वर क्लिक करा आणि message निवडा.
08.39 मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो.
08.43 मैसेज वर दोन वेळा क्लिक करा.
08.46 हे, एका नवीन टैब मध्ये उघडेल.
08.49 टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा.
08.55 एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO@ yahoo.in अकाउंट वर पाठवा.
09.03 मेल टूल बार मध्ये Write वर क्लिक करा.
09.07 Write डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
09.10 From फील्ड, तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते.
09.14 To फील्ड मध्ये STUSERTWO@yahoo. in एन्टर करा.
09.20 मेल मध्ये text, Hi, I now have an email account in Thunderbird!! टाइप करा.
09.29 आता text निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा.
09.33 आता Larger font size आयकॉन वर क्लिक करा. हा फॉन्ट चा आकार वाढवितो.
09.40 टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि Choose colour for text आयकॉन वर क्लिक करा.
09.47 टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो. Red आणि Ok वर क्लिक करा.
09.55 टेक्स्ट चा रंग बदलला आहे.
09.58 आता, स्माइली टाकण्यासाठी, Insert a Smiley face आयकॉन वर क्लिक करा.
10.04 स्माइली सूची मधून, स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते.
10.11 तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता.
10.15 have ची स्पेलिंग heve मध्ये बदलू शकता.
10.20 Spelling वर क्लिक करा आणि English US निवडा.
10.24 Check Spelling डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो.
10.30 हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते. Replace वर क्लिक करा. बाहेर येण्यास Close वर क्लिक करा.
10.38 मेन मेन्यु मधून स्पेलिंग preferences सेट करण्यासाठी, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
10.44 Preferences डायलॉग बॉक्स मध्ये Composition वर क्लिक करा.
10.48 नंतर तुमच्या आवश्यकते नुसार, पर्यायांची तपासणी करू शकता. Close वर क्लिक करा.
10.54 आता, मेल पाठविण्यासाठी फक्त send बटनावर क्लिक करा.
10.59 Subject Reminder डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
11.03 कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही.
11.07 विना -विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही Send Without Subject वर क्लिक करू शकता.
11.13 Cancel Sending वर क्लिक करा.
11.16 आता subject फिल्ड मध्ये My First Email From Thunderbird टाइप करा.
11.21 Send वर क्लिक करा. तुमचा इमेल गेलेला आहे. ते तपासा.
11.29 आता, STUSERTWO@yahoo.in अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल.
11.37 चला याहू मध्ये लोगिन करू.
11.47 याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई-डी STUSERTWO टाइप करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
11.56 Inbox वर क्लिक करा. इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो. 12.03 हे उघडण्यास मेल वर क्लिक करा.
12.05 तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी Reply बटनाचा वापर करू शकता. परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू.
12.13 Compose वर क्लिक करा.
12.16 To फिल्ड मध्ये STUSERONE@gmail.com एड्रेस प्रविष्ट करा.
12.23 Subject फील्ड मध्ये Congrats! प्रविष्ट करा.
12.27 मेल मध्ये Glad you got a new account टाइप करा.
12.32 send बटनावर क्लिक करा. आणि याहू मधून लॉग आऊट करा.
12.37 हे ब्राऊज़र बंद करू.
12.39 आता Thunderbird तपासू.
12.42 Get Mail वर क्लिक करा आणि Get All New Messages वर क्लिक करा.
12.48 डाव्या पैनल, वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली Inbox वर क्लिक करा.
12.53 याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो.
12.58 मेल ची विषय-साधने पैनल च्या खाली दर्शित होतात.
13.03 तुम्ही मेल चे उत्तर Reply बटनाचा उपयोग करून देऊ शकता.
13.07 आपण Thunderbird चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला, प्राप्त केला आणि पहिला.
13.14 Thunderbird मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या File आणि Quit वर क्लिक करा.
13.19 तुम्ही mozilla Thunderbird च्या बाहेर येणार.
13.22 याच बरोबर Thunderbird चे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13.26 या ट्यूटोरियल मध्ये आपण mozilla Thunderbird बद्दल तसेच Thunderbird डाउनलोड , स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो.
13.35 आपण हे शिकलो कि, कशा प्रकारे,
13.37 नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे, मैसेज लिहिणे, मेल पाठविणे, मेल प्राप्त करणे आणि वाचणे. Thunderbird मधून लोग-आउट करणे.
13.46 तुमच्यासाठी एक Assignment आहे.
13.49 मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा.
13.52 स्थापित आणि लॉन्च करा.
13.54 थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा.
13.58 या चा उपयोग करून, मेल्स पाठवा आणि प्राप्त करा. निरीक्षण करा कि काय होते.
14.06 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
14.09 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14.12 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
14.16 स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
14.18 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14.22 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14.26 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14.32 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14.36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
14.44 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14.55 ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble