Scilab/C4/ODE-Euler-methods/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार ! |
00:02 | Euler Methods वापरून ODEs सोडवणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:09 | ह्या ट्यूटोरियलच्या शेवटी शिकणार आहोत: |
00:12 | Scilab मध्ये Euler आणि Modified Euler methods वापरून ODEs कसे सोडवणे. |
00:18 | ODEs सोडवण्यासाठी Scilab कोड कसे बनवणे. |
00:22 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरत आहे |
00:25 | उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम |
00:28 | आणि Scilab वर्जन 5.3.3 |
00:32 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी तुम्हाला Scilab चे प्राथमिक ज्ञान आणि ODEs कसे सोडवणे माहीत असले पाहिजे. |
00:40 | Scilab साठी, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वरील उपलब्ध संबंधित ट्यूटोरियल्स पहा. |
00:48 | Euler method मध्ये, आपल्याला ODE च्या उत्तरचे अंदाज मिळते. |
00:55 | येथे इनिशियल वॅल्यू प्रॉब्लम्स सोडवण्यामध्ये वापर होतो जेथे 'डिफरेन्षियल ईक्वेशन' म्हणजे अवकलन समीकरणाची इनिशियल वॅल्यूज दिली जाते. |
01:03 | हे सतत फंक्शन्स सोडवण्यामध्ये वापरले जाऊ शकते. |
01:08 | आता Euler method वापरून एक उदाहरण सोडवू. |
01:12 | आपल्याला इनिशियल वॅल्यू प्रॉब्लेम दिली आहे. |
01:15 | y डॅश इज ईक्वल टू माइनस 2 t माइनस y. |
01:20 | y ची इनिशियल वॅल्यू माइनस 1(-1) दिली आहे. |
01:25 | आणि स्टेप लेंथ (0.1) म्हणून दिली आहे. |
01:29 | आपल्याला टाइम t ईक्वल टू 0.5 वर y ची वॅल्यू ज्ञात करायची आहे. |
01:36 | आता Euler method साठी कोड पाहु. |
01:39 | Scilab एडिटर वर 'Euler अंडरस्कोर o d e डॉट sci' उघडा. |
01:47 | आपण आर्ग्युमेंट्स f, t init, y init, h आणि N सह Euler अंडरस्कोर o d e फंक्शन ला पारिभाषित करतो. |
01:58 | जेथे: f सोडवला जाणारा फंक्शन आहे. |
02:01 | t init टाइम t ची इनिशियल वॅल्यू आहे, |
02:05 | y init y ची इनिशियल वॅल्यू आहे, |
02:09 | h स्टेप लेंथ आहे आणि n इटरेशन्सची संख्या आहे. |
02:14 | नंतर आपण t आणि y ची वॅल्यूज जिरोजच्या वेकटर्स वर इनिशिअलाइज़ करूया. |
02:21 | आपण t आणि y ची वॅल्यूज अनुक्रमे: t of one आणि y of one मध्ये ठेऊया. |
02:29 | नंतर आपण y ची वॅल्यू ज्ञात करण्यासाठी 1 ते N पर्यंत इटरेट करू. |
02:33 | येथे आपण y ची वॅल्यू ज्ञात करण्यासाठी Euler मेथड लागू करू. |
02:39 | शेवटी फंक्शन स्माप्त करू. |
02:42 | Euler अंडरस्कोर o d e डॉट sci फाइल सेव्हे करून कार्यनवित करू. |
02:49 | उदाहरण सोडवण्यासाठी Scilab कंसोल वर जाऊ. |
02:54 | आपण निम्न टाइप करून फंक्शन पारिभाषित करू. |
02:56 | d e f f ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा y डॉट स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू f of t कॉमा y सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y डॉट ईक्वल टू ब्रॅकेट उघडा माइनस 2 asterisk t ब्रॅकेट बंद करा माइनस y सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा. |
03:26 | एंटर दाबा. |
03:28 | नंतर टाइप करा: t init = 0 |
03:31 | एंटर दाबा. |
03:33 | टाइप करा: 'y init = माइनस 1'. |
03:38 | एंटर दाबा. |
03:40 | टाइप करा: 'स्टेप लेंथ h = 0.1'. |
03:44 | एंटर दाबा. |
03:46 | स्टेप लेंथ 0.1 आहे आणि आपल्याला 0.5 वर y ची वॅल्यू ज्ञात करायची आहे.
|
03:53 | त्यामुळे, इटरेशन्सची संख्या 5 असली पाहिजे. |
03:59 | प्रत्येक इटरेशन वर, t ची वॅल्यू 0.1 ने वाढवली जाईल. |
04:05 | तर टाइप करा कॅपिटल N is equal to 5 (N=5) |
04:09 | आणि एंटर दाबा. |
04:11 | फंक्शन कॉल करण्यासाठी टाइप करा: |
04:14 | स्क्वेर ब्रॅकेट उघडा t कॉमा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू Euler अंडरस्कोर o d e ब्रॅकेट उघडा f कॉमा t init कॉमा y init कॉमा h कॉमा कॅपिटल N ब्रॅकेट बंद करा. |
04:33 | एंटर दाबा. |
04:35 | t = 0.5 वर y ची वॅल्यू दाखवली आहे. |
04:41 | आता Modified Euler method पाहु. |
04:45 | हे सेकेंड ऑर्डर मेथड' आणि स्टेबल टू स्टेप मेथड आहे. |
04:51 | आपण टाइम स्टेपच्या शेवटी आणि सुरवातीला फंक्शनचे एवरेज ज्ञात करू. |
04:56 | आपण Modified Euler method वापरून हे उदाहरण सोडवू. |
05:02 | आपल्याला एक फंक्शन 'y डॅश ईज ईक्वल टू t + y + ty' दिले आहे. |
05:08 | y ची इनिशियल वॅल्यू 1 आहे. |
05:12 | आणि स्टेप लेंथ 0.01 आहे. |
05:16 | आपल्याला Modified Euler's method वापरून टाइम t = 0.1 वर y ची वॅल्यू ज्ञात करायची आहे. |
05:25 | आता Scilab एडिटर वर Modified Euler method साठी कोड पाहु. |
05:31 | आपण आर्ग्युमेंट्स f, t init, y init, h आणि n सह फंक्शनला पारिभाषित करतो.
|
05:39 | जेथे: f सोडवला जाणारा फंक्शन आहे. |
05:42 | t init इनिशियल टाइम वॅल्यू आहे. |
05:45 | y init, y ची इनिशियल वॅल्यू आहे, |
05:49 | h स्टेप लेंथ आहे आणि |
05:51 | N इटरेशन्सची संख्या आहे. |
05:54 | नंतर आपण y आणि t साठी एरेजला इनिशिअलाइज़ करू. |
05:58 | आपण t आणि y ची इनिशियल वॅल्यूज अनुक्रमे: t of one आणि y of one मध्ये ठेवतो. |
06:07 | येथे आपण Modified Euler Method कार्यान्वित करूया. |
06:11 | येथे आपण टाइम स्टेपच्या सुरवातीला आणि शेवटी y ची एवरेज वॅल्यू ज्ञात करू. |
06:17 | 'Modi Euler अंडरस्कोर o d e डॉट sci' फाइल Save and execute करा. |
06:23 | Scilab कंसोलवर जाऊ. |
06:26 | c l c टाइप करून स्क्रीन क्लियर करा. |
06:30 | एंटर दाबा. |
06:32 | निम्न टाइप करून फंक्शन पारिभाषित करू d e f f ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा स्क्वेर ब्रॅकेट उघडा y डॉट स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू f of t कॉमा y सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y डॉट इक्वल टू t प्लस y प्लस t asterisk y सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा. |
07:01 | एंटर दाबा. |
07:03 | नंतर टाइप करा: 't init ईक्वल टू जिरो', एंटर दाबा. |
07:08 | टाइप करा: 'y init ईक्वल टू 1' आणि एंटर दाबा. |
07:12 | नंतर टाइप करा: 'h ईक्वल टू 0.01' एंटर दाबा. |
07:19 | टाइप करा: कॅपिटल 'N ईक्वल टू 10' |
07:22 | ज्याअर्थी 0.01 ची स्टेप लेंथ सह 'टाइम t=0.1' वर इटरेशन्सची संख्या 10 असली पाहिजे. |
07:34 | एंटर दाबा. |
07:36 | नंतर निम्न टाइप करून Modi Euler underscore o d e फंक्शन कॉल करू: |
07:41 | स्क्वेर ब्रॅकेट उघडा t कॉमा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू Modi Euler अंडरस्कोर o d e ब्रॅकेट उघडा f कॉमा t init कॉमा y init कॉमा h कॉमा कॅपिटल N ब्रॅकेट बंद करा. |
08:03 | एंटर दाबा. |
08:05 | t = 0.1 वर y ची वॅल्यू दाखवली आहे. |
08:10 | थोडक्यात, |
08:14 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण Euler आणि modified Euler methods साठी Scilab कोड तयार करणे शिकलो. |
08:21 | आपण Scilab मध्ये हे मेथड्स वापरून ODEs सोडवणे देखील शिकलो. |
08:28 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:32 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:35 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
08:42 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:45 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:49 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08:55 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:00 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:07 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:13 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
09:15 | सहभागासाठी धन्यवाद. |