Tux-Typing/S1/Getting-started-with-Tux-Typing/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:27, 30 January 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration | ||
---|---|---|---|
00.00 | Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | ||
00.04 | येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफे या बद्दल शिकणार आहोत. | ||
00.10 | टाइप करायचे तुम्ही शिकणार. | ||
00.12 | बरोबर ,चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट आहे. | ||
00.19 | प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला शिकणार. | ||
00.25 | Tux टायपिंग म्हणजे काय? | ||
00.27 | Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे. | ||
00.30 | - | 00.38 | तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता. |
00.41 | टायपिंग ची गती तुमच्या accuracy बरोबर हळू-हळू वाढेल. | ||
00.46 | Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते. | ||
00.54 | येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत. | ||
01.02 | Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता. | ||
01.07 | Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials
वरील website पहा. | ||
01.16 | चला Tux टायपिंग उघडू या. | ||
01.19 | सर्वप्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा. | ||
01.26 | search box दिसेल . Dash home मध्ये असलेल्या search box मध्ये tux typing टाइप करा. | ||
01.34 | search box च्या खाली Tux typing icon दिसेल. | ||
01.39 | Tux typing icon वर क्लीक करा. | ||
01.42 | Tux typing window दिसेल. | ||
01.46 | Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. | ||
01.50 | Fish cascade - A gaming zone.
Comet zap - Another gaming zone. | ||
01.56 | Lessons – अक्षर शिकण्यास वेगवेगळ्या lessons चा समावेश होतो. | ||
02.01 | Options – पर्याय - tux typing project menu आपल्याला शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करणे या साठी मदत करते. | ||
02.13 | Quit – खेळ थांबविण्यासाठी Quit वर क्लीक करा. | ||
02.16 | lessonच्या आधारे टाइप चा सराव करू. | ||
02.20 | मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा. | ||
02.23 | window comprising lesson दिसेल. | ||
02.26 | पहिला lesson शिकण्यास सुरवात करू. | ||
02.30 | basic_lesson_01.xml. क्लीक करा. | ||
02.35 | window संबंधित सूचना दिसेल. सूचना वाचा. | ||
02.41 | Lesson सुरु करण्यासाठी स्पेसबार दाबा. | ||
02.45 | window मध्ये कीबोर्ड दिसेल. | ||
02.48 | शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू. | ||
02.52 | सरावासाठी” p “हे बटन दाबा. | ||
02.56 | window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील. | ||
03.01 | खालील ओळ काय दर्शवित आहे ?
‘aaa’ aaa - - - - - म्हणजे?
| ||
03.07 | यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे. | ||
03.10 | या ओळीला teachers line असे नाव देऊ. | ||
03.13 | आता English कीबोर्ड पाहत आहोत ,ज्याचा standard कीबोर्ड म्हणून जास्त वापर केला जातो. | ||
03.19 | काय तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे
लागणार आहे. | ||
03.27 | कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते. | ||
03.35 | टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा. | ||
03.39 | कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात. | ||
03.51 | कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो. | ||
03.58 | पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता. | ||
04.02 | कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते. | ||
04.10 | Capital Letter टाइप करण्यास caps lock बटनाचा वापर करा. | ||
04.14 | कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते. | ||
04.21 | Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा. | ||
04.27 | बटनावरचे शब्द टाइप करण्यासाठी shift key दाबून ते बटन दाबा. | ||
04.34 | उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असेल तेव्हा. | ||
04.39 | (!) चिन्ह टाईप करण्यासाठी shift key सोबत 1 दाबा. | ||
04.44 | कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो. | ||
04.52 | आपणास हि पहायचे आहे कि , Typing कीबोर्ड ,laptop कीबोर्ड आणि desktopकीबोर्ड
या मध्ये काय फरक आहे? | ||
05.00 | लक्षात घ्या ,Tux typing कीबोर्ड ,desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात. | ||
05.10 | कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू. | ||
05.14 | हि slide पहा. | ||
05.16 | हि,बोटे व बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे
नावे दिली आहेत. | ||
05.21 | करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा. | ||
05.27 | तुमचा डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा. | ||
05.32 | करंगळी ' A' वर आहे हि खात्री करा. | ||
05.35 | अनामिका ‘S’' वर आहे. | ||
05.38 | मधले बोट 'D 'वर आहे. | ||
05.41 | तर्जनी 'F 'वर आहे. | ||
05.44 | आता तुमचा उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा. | ||
05.49 | करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा. | ||
05.54 | अनामिका ‘L’' वर आहे. | ||
05.56 | मधले बोट 'K'वर आहे. | ||
06.00 | तर्जनी 'J 'वर आहे. | ||
06.03 | उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा. | ||
06.08 | दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून टाइप करण्यास मार्गदर्शन करतील. | ||
06.14 | डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का? | ||
06.19 | तुमचा अनुमान बरोबर आहे ,ते बोट' a' टाइप करण्यास वापरावे. | ||
06.23 | आपल्या बोटांना अगोदर दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानित करा. | ||
06.29 | चला, टाईप करू. | ||
06.32 | टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे. | ||
06.39 | यास student line नाव देऊ. | ||
06.42 | आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू. | ||
06.47 | student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसत आहे का? ते दिसत नाही. | ||
06.53 | या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो. | ||
06.59 | आणखी काही अक्षरे टाइप करू. | ||
07.02 | आपण टायपिंग चे metrics गोळा करू. | ||
07.07 | आतापर्यंत अनुमान लावला कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते. | ||
07.13 | Time – Typing ची गती ठरविते. | ||
07.17 | Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते. | ||
07.21 | CPM- प्रती मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते. | ||
07.26 | WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते. | ||
07.31 | Errors – चुकीच्या संख्या दाखविते. | ||
07.34 | Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते. | ||
07.40 | मुख्य मेन्यु मध्ये जाण्यासाठी Escape key दोन वेळ दाबा. | ||
07.45 | आपण पहिला टायपिंग lesson शिकलो. | ||
07.47 | कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे. | ||
07.52 | एकदा का आपण टायपिंग विनाचूक करायला शिकलो तर आपण आपल्या टायपिंग ची गती वाढवु शकतो. | ||
07.59 | हा पाठ येथे संपला. | ||
08.03 | या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला. | ||
08.11 | तुमच्यासाठी Assignment आहे. | ||
08.13 | basic_lesson_02.xml. switch करा. | ||
08.19 | या स्थरावर सराव करा. | ||
08.21 | या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा. | ||
08.26 | या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता. | ||
08.30 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial | ||
08.33 | हा spoken tutorial project चा सार होता. | ||
08.36 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. | ||
08.41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. | ||
08.43 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
08.46 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
08.50 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. | ||
08.56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
09.00 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. | ||
09.08 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
| ||
09.19 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर आणि आवाज कविता साळवे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |