Inkscape/C3/Create-patterns-in-Inkscape/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Create patterns in Inkscape या पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत:
|
00:17 | या पाठासाठी वापरणार आहोत-
|
00:27 | इंकस्केप उघडू.
|
00:29 | Star टुलवर क्लिक करून कॅनव्हासवर चांदणी काढा. |
00:33 | Selector tool वर क्लिक करा. |
00:36 | Tools controls bar वरील Width आणि Height चे पॅरामीटर्स बदलून 40 करा. |
00:42 | Zoom in करून चांदणीवर एकदा क्लिक करा. |
00:46 | आता pivot point म्हणजेच चांदणीच्या मध्यभागातील अधिकचे चिन्ह दिसत आहे. |
00:53 | येथे दाखवल्याप्रमाणे pivot point वर क्लिक करून तो चांदणीपासून लांब नेऊन ठेवा. |
00:59 | आता Edit मेनूखालील Clone पर्यायातील Create Tiled clones पर्याय निवडा. |
01:06 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. त्यामधे अनेक टॅब्ज आणि प्रत्येक टॅबखाली अनेक पर्याय दिसतील. |
01:15 | Symmetry टॅबखाली विविध पध्दती असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या डेमोसाठी simple translation पर्याय निवडू. |
01:25 | rows आणि कॉलम्सचे पॅरामीटर्स बदलून अनुक्रमे 1 आणि 40 करा. |
01:32 | Shift टॅबवर जा. Per column खालील Shift Xची टक्केवारी बदलून -100 करा. |
01:41 | Rotation टॅबवर जा. Per column खालील Angle बदलून 10 करा. |
01:48 | Create बटणा वर क्लिक करा. चांदण्यांचा वर्तुळाकार पॅटर्न तयार होईल. |
01:55 | अशाचप्रकारे Create Tiled clones खालील इतर पर्याय वापरून सुंदर पॅटर्न्स बनवू शकता. |
02:01 | हे चांदण्यांचे वर्तुळ बाजूला सरकवू. |
02:04 | Next, we will learn how to create a pattern along a path. |
02:09 | Rectangle टुल सिलेक्ट करा. गोलाकार आयत काढून त्याला हिरवा रंग द्या. नंतर Selector tool टूलवर क्लिक करा. |
02:20 | Tool controls bar वर Width बदलून 540 आणि Height 250 करा. |
02:28 | Star टुल वापरून अशाचप्रकारे चांदणीचा पॅटर्न काढा. |
02:32 | Selector टुलवर क्लिक करा. Tool controls bar वर Width आणि Height बदलून 50 करा. |
02:40 | हे आयताच्या डावीकडे वरच्या बाजूला बॉर्डरवर ठेवा. |
02:45 | दोन्ही आकार सिलेक्ट करून Extensions मेनूवर जा. |
02:48 | Generate from path वर क्लिक करून Pattern along Path वर क्लिक करा. |
02:55 | Copies of the patterns साठी Repeated आणि Deformation type साठी Ribbon पर्याय निवडा. |
03:03 | Apply आणि Close बटणावर क्लिक करा. आयताच्या बॉर्डरभोवती सुंदर पॅटर्न तयार झालेला दिसेल. |
03:11 | Path effects द्वारे आणखी एक पॅटर्न बनवू. |
03:16 | Bezier टुल सिलेक्ट करून नागमोडी पाथ काढा. |
03:20 | Path मेनू खालील Path Effects Editor वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:27 | Apply new effect च्या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा. विविध इफेक्टसची सूची दिसेल. |
03:33 | Gears पर्याय निवडून Add वर क्लिक करा. आकारात होणारा बदल पहा. |
03:41 | पुढे Sketch पर्याय निवडून Add वर क्लिक करा. होणारा बदल पहा. |
03:48 | Path Effect Editor मधे आपण निवडलेल्या इफेक्टशी संबंधित विविध पॅरामीटर्स दिसतील. |
03:54 | त्यातील Strokes चे पॅरामीटर बदलून ते 10 करा आणि एंटर दाबा. ऑब्जेक्टमधे होणारा बदल पहा. |
04:03 | Path Effect Editor चा डायलॉग बॉक्स बंद करा. |
04:08 | सर्व आकार सिलेक्ट करून ते एका बाजूला सरकवा. |
04:12 | पुढे Spray टूलद्वारे झाडासारख्या पॅटर्न काढायला शिकू. |
04:18 | Bezier टूल सिलेक्ट करा. दाखवल्याप्रमाणे झाडाचे खोड काढून त्याला तपकिरी रंग द्या. पान काढून त्याला हिरवा रंग द्या. |
04:38 | Spray टूल सिलेक्ट करून पानाच्या आकारावर क्लिक करा. |
04:43 | झाडाचा आकार तयार करण्यासाठी माऊसचे बटण न सोडता ते खोडाभोवती ड्रॅग करा. |
04:51 | झाडाचा आकार तयार झाला आहे. |
04:55 | थोडक्यात,
|
04:58 | पाठात शिकलो:
|
05:08 | असाईनमेंटमधे गोलाकार आणि रंगीबेरंगी पॅटर्न बनवा.
|
05:12 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
05:16 | The video available at the following link summarizes the Spoken Tutorial project. Please watch it. |
05:23 | The Spoken Tutorial Project team conducts workshops and gives certificates for those who pass an online test. For more details, please write to us. |
05:32 | Spoken Tutorial Project is supported by the NMEICT, MHRD, Government of India. More information on this mission is available at this link. |
05:41 | We have come to the end of this tutorial. This is Arthi and Saurabh from IIT Bombay, signing off. Thanks for joining. |