Inkscape/C2/Overview-of-Inkscape/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Inkscape वरील स्पोकेन ट्यूटोरियलच्या श्रेणीमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या श्रेणीत आपण Inkscape आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती करून घेऊ. |
00:11 | आपण विविध पूर्व परिभाषित आकार काढून संपादित करण्यासाठी शिकूया. |
00:21 | Color व्हिलचा वापर करा. |
00:26 | Bezier टूलचा वापर करा. |
00:34 | गरजेनुसार मजकूर हाताळू आणि वापरू. |
00:37 | उदाहरणार्थ सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट. |
00:42 | टेक्स्टवर सुपर इमेज लागू करा. |
00:47 | या श्रेणीत, आपण आकाराचे मिश्रण वापरून देखील टाइल पॅटर्न तयार करू शकतो. |
00:54 | ग्राफिक्स सारखे एक फूल |
00:58 | ब्रोशर्स आणि फ्लाइयर्स |
01:02 | पोस्टर्स आणि बॅनर्स |
01:06 | CD लेबल्स |
01:10 | व्हिजिटिंग कार्डस् |
01:13 | लोगो आणि बरेच काही. |
01:17 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे, Ubuntu Linux 12.04 आणि Windows 7 OS. |
01:24 | Inkscape वर्जन 0.48.4 |
01:28 | Inkscape हे ओपन सोर्स वेक्टर ग्रॅफिक्स एडिटर आहे. |
01:31 | हे Linux, Mac OS X आणि Windows वर काम करते. |
01:36 | Inkscape हे सर्व प्रकारच्या 2D ग्रॅफिक डिज़ाइन करण्यासाठी वापरले जाऊ शकतात जसे की |
01:41 | चित्रे आणि आकृत्या/व्यंगचित्रे (कार्टून्स) काढणे. |
01:46 | रंगीत पॅटर्न्स/ बॅकग्राउंड्स तयार करणे. |
01:50 | वेब पेज लेआउट तयार करणे. |
01:53 | इमेज ट्रेस करणे. |
01:56 | वेब आधारित बटणे आणि चिन्ह तयार करणे. |
02:00 | वेब साठी इमेजस हाताळणे. |
02:05 | Ubuntu Linux वर Inkscape, सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर चा वापर करून स्थापित केले जाऊ शकते. |
02:11 | सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी, या वेबसाइटवरील लिनॅक्स ट्यूटोरियल्स पहा. |
02:17 | Dash home वर जा. Inkscape टाईप करा. |
02:20 | आपण लोगोवर डबल क्लिक करून Inkscape उघडू शकतो. |
02:23 | आता आपण विंडोजवर Inkscapeस्थापित करणे शिकू. |
02:28 | ब्राउज़र उघडून inkscape.org वर जा. |
02:33 | Download वर क्लिक करा. Windows च्या संबंधित Installer पर्याय निवडा. |
02:40 | आपल्याला Download Inkscape with this version हे वाक्य दर्शविले जाते. त्यावर क्लिक करा. |
02:46 | लक्षात घ्या डायलॉग बॉक्स दिसतो. Save वर क्लिक करा. |
02:51 | संस्थापन फाइल आपल्या मशीनवर डाउनलोड केली जाईल. डाउनलोड फोल्डरवर जा. |
02:58 | Inkscape संस्थापित करण्यासाठी exe फाईल वर डबल क्लिक करा. |
03:02 | मुलभूत भाषा आहे English. आता Next वर क्लिक करा. |
03:07 | पून्हा Next वर क्लिक करा. |
03:09 | पून्हा Next वर क्लिक करा. |
03:11 | डेस्टिनेशन फोल्डरचे डायलॉग बॉक्स दिसते. डिफॉल्ट रूपात, इंकस्केप Programs files मध्ये सेव्ह केले जाते. आता Install वर क्लिक करा. |
03:20 | इंकस्केप संस्थापित होत आहे. हे काही मिनिटे घेईल. |
03:25 | Next वर क्लिक करा. संस्थापन पूर्ण करण्यासाठी Finish वर क्लिक करा. |
03:30 | आता इंकस्केप सॉफ्टवेअर आपोआप उघडेल. |
03:34 | जर नाही, तर लक्षात घ्या डेस्कटॉपवर एक शॉर्टकट आइकान तयार आहे. उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. |
03:42 | जर या दोन्ही पद्धतीत इंकस्केप उघडण्यास अपयशी असल्यास, तर आपण Start menu , All programs आणि नंतर Inkscape वर क्लिक करा. |
03:50 | इंकस्केप इंटरफेस आता उघडले जाईल. |
03:54 | आता मी या प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी परत लिनॅक्स वर जाते. |
03:58 | तथापि, दर्शवलेल्या पायऱ्या कोणत्याही OS वर इंकस्केपमध्ये काम करेल. |
04:04 | मुख्य रेखाचित्र क्षेत्राला canvas म्हणतात. जेथे आम्ही हे सर्व ग्राफिक्स तयार करू. |
04:10 | इंकस्केपमध्ये विविध टूल पर्याय आणि मेनू पर्याय आहेत. आपण सविस्तरपणे या श्रेणीतील प्रत्येकाबद्दल अधिक माहिती घेऊ. |
04:17 | आता, थोडक्यात इंकस्केप कसे वापरावे हे जाणून घेऊ. |
04:21 | आपण 'rectangle' टूल निवडून आयताचे आकार तयार करू. |
04:25 | आयताचे आकार काढण्यासाठी, canvas वर क्लिक करून ड्रग करा. |
04:29 | येथे आपला आयत आहे. |
04:32 | मी हे इंकस्केप रेखाचित्र सेव्ह करते. |
04:34 | File menu वर जाऊन Save वर क्लिक करा. |
04:38 | मी drawing_1.svg म्हणून नाव देईल आणि हे माझ्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह करेन. |
04:45 | येथे SVG डीफॉल्ट इंकस्केप फाइल एक्सटेंशन दर्शवितो. |
04:49 | आपण येत्या ट्यूटोरियलमध्ये 'इंकस्केप' आणि त्याच्या रोमांचक वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेऊ. |
04:55 | मी आपल्याला अगोदरच या श्रेणीतील ट्युटोरियल्सची झलक दर्शविले आहेत. |
05:00 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
05:13 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
05:15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
05:21 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:25 | पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:27 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |